महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 98

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 98

महादीप परीक्षा सराव चाचणी – 98

एकूण प्रश्न : 50
1. “सात बेटांचे शहर” म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
उत्तर : मुंबई
2. कुंभमेळा महाराष्ट्रातील कोणत्या नदीत भरतो ?
उत्तर : नाशिक
3. “ऑरेंज सिटी” असे कोणत्या शहराला म्हणतात ?
उत्तर : नागपूर
4. “सिंहगड” या गडाचे पूर्वीचे नाव काय ?
उत्तर : कोंढाणा
5. नाशिक जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर : द्राक्षे
6. महाराष्ट्र राज्यातील ऊस संशोधन केंद्र कोठे आहे ?
उत्तर : पाडेगाव (सातारा)
7. “सामाजिक न्याय दिन” महाराष्ट्र राज्यात कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर : २६ जून
8. अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
उत्तर : मोर्णा
9. चंद्रपूर जिल्ह्यातील कागद कारखाना कोणत्या ठिकाणी आहे ?
उत्तर : बल्लारपूर
10. संत गजानन महाराजांचे शेगाव संस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : बुलढाणा
11. “संत एकनाथ” कोणत्या गावाचे रहिवासी होते ?
उत्तर : पैठण
12. “अंबाखोरी” धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : नागपूर
13. महाराष्ट्रातील “काजू संशोधन केंद्र” कोठे आहे ?
उत्तर : वेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
14. कोयना येथे भूकंप कधी झाला होता ?
उत्तर : १० डिसेंबर १९६७
15. “लवासा प्रकल्प” कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : पुणे
16. “ताडोबा राष्ट्रीय उद्यान” कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : चंद्रपूर
17. “भाभा अणुसंशोधन केंद्र” कोठे आहे ?
उत्तर : मुंबई
18. महाराष्ट्रातील कुठला जिल्हा कुस्तीगीरांसाठी प्रसिद्ध आहे ?
उत्तर : कोल्हापूर
19. “दिवेघाट” कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे ?
उत्तर : पुणे–बारामती
20. थंड हवेचे ठिकाण “चिखलदरा” कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : अमरावती
21. दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
उत्तर : यमुना
22. भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता ?
उत्तर : एज्यूसॅट
23. “वंदे मातरम्” हे गीत कोणी लिहिले ?
उत्तर : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
24. भारताचे ‘लोहपुरुष’ कोणाला म्हणतात ?
उत्तर : सरदार वल्लभभाई पटेल
25. प्रसिद्ध लाल किल्ला कोठे आहे ?
उत्तर : दिल्ली
26. भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
उत्तर : भारतरत्न
27. भारताचे ब्रीदवाक्य कोणते ?
उत्तर : सत्यमेव जयते
28. सारनाथ येथील स्तंभशीर्ष कोणी उभारले ?
उत्तर : सम्राट अशोक
29. भारताचे पहिले नागरिक कोण असतात ?
उत्तर : राष्ट्रपती
30. पश्चिम बंगालची राजधानी कोणती ?
उत्तर : कोलकाता
31. “दिल्ली” हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
उत्तर : यमुना
32. “नालंदा विद्यापीठ” कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : बिहार
33. राज्यसभेच्या सभासदांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो ?
उत्तर : ६ वर्षे
34. अरुणाचल प्रदेश या राज्याचे पूर्वीचे नाव काय ?
उत्तर : नेफा
35. संगमरवरासाठी प्रसिद्ध राज्य कोणते ?
उत्तर : राजस्थान
36. “कांडला” हे सुप्रसिद्ध बंदर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : गुजरात
37. “कृष्णा” व “कोयना” या दोन नद्यांचा संगम कोठे होतो ?
उत्तर : कराड
38. “गुवाहाटी” हे शहर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : आसाम
39. भारतात सूर्योदय सर्वप्रथम कोणत्या राज्यात होतो ?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
40. “मधुबनी” लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : बिहार
41. पाकिस्तानला स्वातंत्र्य कधी मिळाले ?
उत्तर : १४ ऑगस्ट १९४७
42. नायगारा धबधबा कोणत्या देशात आहे ?
उत्तर : अमेरिका व कॅनडा यांच्या सीमेवर
43. जगातील सर्वात लांब भिंत कोठे आहे ?
उत्तर : चीन
44. जगातील सर्वात लहान पक्षी कोणता ?
उत्तर : हमिंगबर्ड
45. जगातील मीठाचे खडक कोणत्या देशात प्रसिद्ध आहेत ?
उत्तर : आशिया/पाकिस्तानातील सॉल्ट रेंज
46. जगातील प्रवासाची सुरुवात म्हणून कोणता देश ओळखला जातो ?
उत्तर : केनिया
47. जगातील सर्वोच्च शिखर कोणते ?
उत्तर : माउंट एव्हरेस्ट
48. उगवत्या सूर्याचा देश कोणता ?
उत्तर : जपान
49. अंदमान-निकोबार द्वीपसमूह कोणत्या देशाचा भाग आहे ?
उत्तर : भारत
50. आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या रेखावृत्ताजवळ आहे ?
उत्तर : १८०° रेखावृत्त
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी “उत्तर दाखवा” बटण दाबा.

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment