महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 69
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 69
महादीप परीक्षा सराव चाचणी – 69
जग, भारत, महाराष्ट्र • 50 प्रश्न
उत्तर दाखवले: 0 / 50
1जगातील सर्वोच्च शिखर कोणते?
उत्तर: माउंट एव्हरेस्ट
2जगातील सर्वात लांब भिंत कोणती?
उत्तर: चीनची भिंत
3जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता?
उत्तर: शहामृग
4जगातील सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर: अमेझॉन
5जगातील सर्वात लहान खंड कोणता?
उत्तर: ऑस्ट्रेलिया
6चीन या देशाची राजधानी कोणती?
उत्तर: बीजिंग
7मावळत्या सूर्याचा देश कोणता?
उत्तर: ब्रिटन
8जगातील सर्वात मोठा पर्वत कोणता?
उत्तर: हिमालय
9जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात?
उत्तर: ८ मार्च
10जगातील सर्वात उंच विटांचे मिनार कोणते?
उत्तर: कुतुबमिनार
11भारताची राजधानी कोणती?
उत्तर: दिल्ली
12भारतीय घटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात?
उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
13आकारमानात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
उत्तर: सातवा
14भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते?
उत्तर: गोवा
15भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
16भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?
उत्तर: कमळ
17इंडिया गेट कोणत्या शहरात आहे?
उत्तर: दिल्ली
18भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती?
उत्तर: जामा मशीद दिल्ली
19लावणी हा नृत्य प्रकार हा कोणत्या राज्याचा आहे?
उत्तर: महाराष्ट्र
20भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर: डॉ. राजेंद्र प्रसाद
21भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या?
उत्तर: सरोजिनी नायडू
22ताजमहाल ही वास्तू कोठे आहे?
उत्तर: आग्रा
23भारताचे लोहपुरुष कोणाला म्हणतात?
उत्तर: सरदार वल्लभभाई पटेल
24भारताचे ब्रीद वाक्य कोणते आहे?
उत्तर: सत्यमेव जयते
25राष्ट्रध्वजाच्या सर्वात खाली कोणता रंग असतो?
उत्तर: हिरवा
26पेंच राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर: नागपूर (महाराष्ट्र)
27भारताच्या शेजारी एकूण किती देश आहेत?
उत्तर: सात
28गुजरात राज्याची मुख्य भाषा कोणती?
उत्तर: गुजराती
29सचिन तेंडुलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर: क्रिकेट
30भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?
उत्तर: भारतरत्न
31महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती?
उत्तर: मुंबई
32महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा (२०११) कोणता?
उत्तर: सिंधुदुर्ग
33महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती?
उत्तर: पुणे
34सात बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
उत्तर: मुंबई
35महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे?
उत्तर: मराठी
36महाराष्ट्रातील पांढरे सोने पिकविणारा जिल्हा अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे?
उत्तर: यवतमाळ
37चंद्रभागा नदीस दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर: भीमा
38ऑरेंज सिटी कोणत्या शहराला म्हणतात?
उत्तर: नागपूर
39प्रसिद्ध शनिवार वाडा कोठे आहे?
उत्तर: पुणे
40संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?
उत्तर: आळंदी
41महाराष्ट्रातील प्रसिद्ध आषाढी व कार्तिकी यात्रा कोठे भरते?
उत्तर: पंढरपूर
42वाचन प्रेरणा दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: १५ ऑक्टोबर
43पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अकोला
44महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी कोठे आहे?
उत्तर: इचलकरंजी
45श्री गजानन महाराज संस्थान शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: बुलढाणा
46लोणार सरोवर कोणत्या पाण्याचे सरोवर आहे?
उत्तर: खाऱ्या पाण्याचे
47या गडाचे पूर्वीचे नाव कोणते आहे?
उत्तर: सिंहगड
48महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर: गोदावरी
49टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: यवतमाळ
50संत गाडगेबाबा विद्यापीठ कोठे आहे?
उत्तर: अमरावती
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.