महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 73

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 73

महादीप परीक्षा सराव चाचणी – 73

विविध रंगसंगती • एकूण 50 प्रश्न

उत्तर दाखवले: 0 / 50
1समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
उत्तर: फॅदम
2कोणत्या द्रव्याला वैश्विक द्रव्य म्हटले जाते?
उत्तर: पाणी
3कोणत्या आम्लाला रसायनांचा राजा म्हणतात?
उत्तर: सल्फ्यूरिक आम्ल
4नॉनस्टिकच्या भांड्यांवर कशाचा थर दिलेला असतो?
उत्तर: टेफ्लॉन
5रक्त गोठविण्यासाठी कोणते जीवनसत्त्व मदत करते?
उत्तर: के जीवनसत्त्व
6आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते?
उत्तर: क जीवनसत्त्व
7मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात?
उत्तर: २०६
8रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो?
उत्तर: हिमोग्लोबिन
9भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते?
उत्तर: डॉ. होमी भाभा
10लाल पेशी किती दिवस जगतात?
उत्तर: १२० दिवस
11खबराला कडूपणा आणण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात?
उत्तर: गंधक
12अग्निशामक दलाला कोणत्या नंबरला फोन करावा?
उत्तर: १०१
13मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला काय म्हणतात?
उत्तर: प्रमस्तिष्क
14टेलिफोनचा शोध कोणी लावला?
उत्तर: अलेक्झांडर ग्रॅहम बेल
15शुद्ध सोने किती कॅरेटचे असते?
उत्तर: २४ कॅरेट
16पाठीच्या कण्यात एकूण किती हाडे असतात?
उत्तर: ३३
17सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात?
उत्तर: ७
18रक्तपेशी किती प्रकारच्या असतात?
उत्तर: तीन
19हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू भरलेला असतो?
उत्तर: हेलियम
20सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे?
उत्तर: कंठ ग्रंथी
21बखर हा इतिहास लेखनाचा प्रकार कोणत्या राज्यातील आहे?
उत्तर: महाराष्ट्र
22शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे?
उत्तर: गुरुग्रंथसाहिब
23मेघदूत हे प्रसिद्ध काव्य कोणी लिहिले आहे?
उत्तर: कालिदास
24भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?
उत्तर: श्रीमती प्रतिभाताई पाटील
25घोडखिंड लढविताना वीरमरण पत्करणारा शूरवीर कोण होता?
उत्तर: बाजीप्रभू देशपांडे
26शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु कोण होते?
उत्तर: गुरु नानक
27संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते?
उत्तर: येसूबाई
28अशोक स्तंभ कोठे आहे?
उत्तर: सारनाथ
29महाभारत हे प्रसिद्ध महाकाव्य कोणी लिहिले आहे?
उत्तर: व्यास ऋषी
30इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात?
उत्तर: मशीद
31गौतम बुद्धाने आपला उपदेश कोणत्या लोकभाषेत केला?
उत्तर: पाली
32पारशी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे?
उत्तर: अवेस्ता
33बाबरनंतर कोणता राजा गादीवर आला?
उत्तर: हुमायून
34सुदर्शन नावाचे धरण मौर्य काळात कोणी बांधले होते?
उत्तर: चंद्रगुप्त मौर्य
35वेदकाळातील ग्राम वसाहतीच्या प्रमुखास काय म्हटले जात असे?
उत्तर: ग्रामणी
36ग्रामपंचायतीचे प्रमुख/अध्यक्ष कोण असतात?
उत्तर: सरपंच
37जिल्हा परिषदेच्या निवडणुका किती वर्षांनी होतात?
उत्तर: ५ वर्षांनी
38जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
उत्तर: जिल्हाधिकारी
39ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांच्या सभेस काय म्हणतात?
उत्तर: ग्रामसभा
40ग्रामसेवकाची निवड/नेमणूक कोण करते?
उत्तर: मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
41‘लु’ या वायूचे स्वरूप कसे असते?
उत्तर: उष्ण व कोरडे
42सूर्य मालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे?
उत्तर: शुक्र
43भारतातील नकाशा तयार करणाऱ्या मुख्य संस्थेचे नाव काय?
उत्तर: भारतीय सर्वेक्षण संस्था
44आंतरराष्ट्रीय शांतता दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
उत्तर: २१ सप्टेंबर
45लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात भूकंप कोणत्या वर्षी झाला?
उत्तर: १९९३
46जगातील सर्वात लहान देश कोणता?
उत्तर: व्हॅटिकन सिटी
47हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वर्षे लागतात?
उत्तर: ७६ वर्षे
48निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात?
उत्तर: नैसर्गिक पदार्थ
49भारतात वर्तमानपत्रासाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना कोठे स्थापन झाला?
उत्तर: नेपा नगर (मध्यप्रदेश)
50ऑलिम्पिक खेळांचा शोध कोणी लावला?
उत्तर: ऑलिम्पिक खेळ
महादीप परीक्षा सराव चाचणी – 73

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment