महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 76

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 76

महादीप परीक्षा सराव चाचणी – 76

50 प्रश्नांची रंगीत HTML क्विझ

दाखवलेली उत्तरे: 0 / 50
1. जगातील सर्वांत लहान पक्षी कोणता?
उत्तर: हमिंगबर्ड
2. जागतिक वसुंधरा दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: २२ एप्रिल
3. पृथ्वीवरील एकूण वाळवंटांपैकी साधारण किती टक्के वाळवंटे वाळूची असतात?
उत्तर: २५%
4. भूर्ज वृक्ष कोठे आढळतात?
उत्तर: काश्मीर
5. डेन्मार्क हा देश कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: दूध
6. विसंगत घटक ओळखा : ज्वारी – मिरची – मका – बाजरी
उत्तर: मिरची
7. विसंगत घटक ओळखा : ३६, ५८, ९३, ४५
उत्तर: ५८
8. सांकेतिक भाषेत : MOTHER : EHRMOT :: FRIEND : ________?
उत्तर: NEDFRI
9. पराग, मेघाला म्हणतो तुझ्या वडिलांची मेहुणी ही माझ्या भावाची एकुलती एक मावशी लागते तर पराग, मेघाचा कोण?
उत्तर: भाऊ
10. समान संबंध लिहा : निःकृष्ट : उत्कृष्ट :: कुत्सित : ______?
उत्तर: कुत्सित
11. A person who plays musical instruments ______?
उत्तर: musician
12. mouse : mice :: ox : ______?
उत्तर: oxen
13. elephant : forest :: bull : ______?
उत्तर: cattle shed
14. Opposite words – minimum X ______?
उत्तर: maximum
15. Complete: All that glitters ______?
उत्तर: is not gold
16. म्हण पूर्ण करा- कुन्हाडीचा दांडा ______?
उत्तर: गोतातच काळ
17. विंचू : डंख :: विमानाचा : ______?
उत्तर: पंखा
18. कुस्ती खेळण्याची जागा ______?
उत्तर: आखाडा, होदे
19. समानार्थी शब्द- मूषक ______?
उत्तर: उंदीर
20. वाक्प्रचाराचा अर्थ लिहा- पित्त खवळणे
उत्तर: खूप राग येणे
21. दुपारचे चार वाजले हे चौघीस ताशी घड्याळानुसार कसे लिहाल?
उत्तर: १६
22. ५६४ या संख्येला कोणत्या संख्येने भागल्यास भागाकार ९४ येईल?
उत्तर: ६
23. २७ मी. लांबी असलेल्या आयताचे क्षेत्रफळ ३२४ चौ.मी. आहे तर आयताची रुंदी किती?
उत्तर: १२ मी.
24. ० ला कोणत्याही संख्येने गुणल्यास गुणाकार किती येतो?
उत्तर: ०
25. a³ + 4a मधील सामाईक घटक सांगा?
उत्तर: a
26. वर्तुळाच्या व्यास त्रिज्येच्या किती पट असतो?
उत्तर: दुप्पट
27. एका इष्टिकाची/घनकाची लांबी १२ से.मी., रुंदी ६ से.मी. व उंची २० से.मी. आहे. तर इष्टिकाचे घनफळ किती?
उत्तर: १४४०
28. चौकोनाच्या तीन कोनांच्या मापांची बेरीज २८०° असेल तर चौथा कोन किती अंशाचा असेल?
उत्तर: ८०°
29. १/३ व २/९ या पैकी कोणता अपूर्णांक मोठा ते सांगा.
उत्तर: १/३
30. ८०,०००+८००+८ हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे?
उत्तर: ८०,८०८
31. पाण्याची वाफ थंड होऊन पाण्यात रूपांतर होणे या क्रियेला काय म्हणतात?
उत्तर: संघनन
32. नायट्रस ऑक्साईड ला कोणता वायू म्हणतात?
उत्तर: हसविणारा वायू
33. फुलपाखरांचे उडणे कोणत्या गतीचे उदाहरण आहे?
उत्तर: यादृच्छिक
34. शरीरात सर्वप्रथम यूरिया कुठे तयार होते?
उत्तर: यकृतात
35. ई-मेल चा उपयोग कशासाठी केला जातो?
उत्तर: संदेश पाठविणे
36. चंद्राचे पृथ्वीपासूनचे अंतर किती कि.मी. आहे?
उत्तर: ३,८४,००० कि.मी.
37. अमरवेलीला पोषक तत्त्वे शोषण्यासाठी असलेल्या मुळांना काय म्हणतात?
उत्तर: चूषक मुळे
38. अपघात झाल्यास किती नंबरवर कॉल करावा?
उत्तर: १०८
39. २०Hz पेक्षा कमी वारंवारिता असणाऱ्या ध्वनीला कोणता ध्वनी म्हणतात?
उत्तर: अश्राव्य ध्वनी
40. अॅनिमिया हा विकार कोणत्या जीवनसत्त्वाच्या अभावामुळे होतो?
उत्तर: बी-१२/बी-९
41. कृष्णदेवराय यांनी तेलुगू भाषेत कोणता राजनैतिक विषयक ग्रंथ लिहिला?
उत्तर: आमुक्तमाल्यदा
42. म. फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना कधी केली?
उत्तर: इ.स. १८७३
43. ‘प्रतिसरकार’ची स्थापना कोणी केली?
उत्तर: क्रांती सिंह नाना पाटील
44. मूळ संविधानात किती कलमे समाविष्ट होती?
उत्तर: ३९५
45. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
46. कोणत्या साली सायमन कमिशन भारतात आले?
उत्तर: इ.स. १९२८
47. सूर्योदयापासून ते सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीला काय म्हणतात?
उत्तर: दिनमान
48. केरळमधील हत्तींसाठी प्रसिद्ध असलेल्या अभयारण्याचे नाव?
उत्तर: पेरियार
49. भारताला किती कि.मी. लांबीचा समुद्र किनारा लाभला आहे?
उत्तर: ७५१७ कि.मी.
50. हिंद महासागराचे क्षेत्रफळ किती चौ.कि.मी. आहे?
उत्तर: ७३४२६१६३

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment