महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 54
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 54
महादीप परीक्षा सराव चाचणी – 54
50 प्रश्न • इयत्ता 5 वी ते 8 वी
0 / 50
प्रश्न 1
महाराष्ट्रातील लाकडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?
उत्तर: सावंतवाडी
प्रश्न 2
दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात?
उत्तर: गोदावरी
प्रश्न 3
पहिला महाराष्ट्रभूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
उत्तर: पु. ल. देशपांडे
प्रश्न 4
तिल्लारी प्रकल्प कोणत्या दोन राज्यांचा प्रकल्प आहे?
उत्तर: महाराष्ट्र आणि गोवा
प्रश्न 5
महाराष्ट्रातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते?
उत्तर: महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
प्रश्न 6
महाराष्ट्रात सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर: दापोली
प्रश्न 7
अलिबाग हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे?
उत्तर: रायगड
प्रश्न 8
महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्राचा जिल्हा कोणता आहे?
उत्तर: गडचिरोली
प्रश्न 9
महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुंभ मेळा कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: नाशिक
प्रश्न 10
लवासा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे
प्रश्न 11
संत तुकाराम यांचे मूळ गाव कोणते?
उत्तर: देहू
प्रश्न 12
महाराष्ट्र राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री कोण होते?
उत्तर: नाशिकराव तिरपुडे
प्रश्न 13
महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य आहे?
उत्तर: छत्तीसगड
प्रश्न 14
महाराष्ट्र राज्याचे राज्यफूल कोणते?
उत्तर: तामण
प्रश्न 15
संत एकनाथ कोणत्या गावाचे रहिवासी होते?
उत्तर: पैठण
प्रश्न 16
दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीस म्हणतात?
उत्तर: गोदावरी
प्रश्न 17
पहिला महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला?
उत्तर: पु. ल. देशपांडे
प्रश्न 18
वज्रेश्वरी गरम पाण्याचा झरा कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पालघर
प्रश्न 19
नरनाळा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अकोला
प्रश्न 20
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ कोठे लिहिला?
उत्तर: नेवासे
प्रश्न 21
चहाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते?
उत्तर: आसाम
प्रश्न 22
भारतातील सर्वात मोठे घुमट कोणते?
उत्तर: गोल गुम्बज
प्रश्न 23
संदेशवहन करणारी भारताची उपग्रह मालिका कोणती?
उत्तर: INSAT
प्रश्न 24
भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या?
उत्तर: सरोजिनी नायडू
प्रश्न 25
हिमाचल प्रदेशची राजधानी कोणती?
उत्तर: शिमला
प्रश्न 26
भारतातील कोणत्या राज्यात स्त्रियांचे प्रमाण पुरुषांपेक्षा जास्त आहे?
उत्तर: केरळ
प्रश्न 27
टिहरी धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर: भागीरथी
प्रश्न 28
भारतातील पहिल्या महिला भारतरत्न कोण?
उत्तर: इंदिरा गांधी
प्रश्न 29
प्रसिद्ध ताजमहाल कोणी बांधला?
उत्तर: शाहजहान
प्रश्न 30
भारताचे चलन कोणते आहे?
उत्तर: भारतीय रुपया
प्रश्न 31
अमेरिका देशाला कोणत्या दिवशी स्वतंत्र मिळाले?
उत्तर: ४ जुलै १७७६
प्रश्न 32
जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता?
उत्तर: भारत
प्रश्न 33
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या तारखेला साजरा करतात?
उत्तर: ५ जून
प्रश्न 34
राजघाट कोणाची समाधीस्थळ आहे?
उत्तर: महात्मा गांधी
प्रश्न 35
मेरी कोम कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर: बॉक्सिंग
प्रश्न 36
राष्ट्रपती आपला राजीनामा कोणाला देतात?
उत्तर: उपराष्ट्रपती
प्रश्न 37
भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
उत्तर: हॉकी
प्रश्न 38
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण आहेत?
उत्तर: प्रतिभा पाटील
प्रश्न 39
ईडन गार्डन खेळाचे मैदान कोणत्या शहरात आहे?
उत्तर: कोलकाता
प्रश्न 40
घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर: डॉ. राजेंद्र प्रसाद
प्रश्न 41
जगातील सर्वात मोठे महासागर कोणते आहे?
उत्तर: प्रशांत महासागर
प्रश्न 42
जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात?
उत्तर: ८ मार्च
प्रश्न 43
इंग्लंड देशाचे चलन कोणते आहे?
उत्तर: पाउंड स्टर्लिंग
प्रश्न 44
हिरवे सोने कशाला म्हणतात?
उत्तर: चहा
प्रश्न 45
ग्राहक संरक्षण कायदा करणारा पहिला देश कोणता?
उत्तर: अमेरिका
प्रश्न 46
जागतिक अन्न व कृषी संघटनेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर: रोम, इटली
प्रश्न 47
हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता देश ओळखला जातो?
उत्तर: फिनलंड
प्रश्न 48
उगवत्या सूर्याचा देश कोणता?
उत्तर: जपान
प्रश्न 49
जगातील सर्वात लहान खंड कोणता?
उत्तर: ऑस्ट्रेलिया
प्रश्न 50
आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर: २ ऑक्टोबर
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.