महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 89

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 89

महादीप परीक्षा सराव चाचणी – 89

50 प्रश्नांची सराव क्विझ • विविध रंगसंगती
दाखवलेली उत्तरे: 0 / 50
1म्हण पूर्ण करा : काळ आला होता पण ………………….
2वानरांची : टोळी :: बांबूचे : …..?
3करवंदाची – जाळी : उसाची – ………..?
4अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा ……
5तारकांचा – चमचमाट : ढगांचा – ………?
6सिंहाची – गर्जना : ढगांची – ………?
7गुरांचा – गोठा : घोड्यांचा – ……..?
8समानार्थी शब्द लिहा : कनक -………..?
9विरुद्धार्थी शब्द लिहा : सुगम X ………?
10वाक्प्रचाराचा अर्थ लिहा : कानोसा घेणे -…………..?
11अलंकारिक शब्द लिहा : केवळ आभास -………..?
12वर्णमालेतील वर्णांची संख्या किती ?
13वर्णमालेत एकूण स्वर किती आहेत ?
14२५ वर्षे पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात ?
15अर्थ वाचून म्हण लिहा : पैशांनी सर्व कामे साध्य होणे ….
16‘कृष्णाजी केशव दामले’ यांचे टोपण नाव काय ?
17‘दासबोध व मनाचे श्लोक’ कोणी लिहिले ?
18दररोज प्रसिद्ध होणारे पत्रक ?
19काळाचे मुख्य प्रकार किती ?
20खर्च, मंजूर, जाहीर, अर्ज हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले ?
21A person who teaches us …….?
22Write plural form : Box – ………?
23Write opposite word : Accept x ……. ?
24Write synonyms : Difficult – ………. ?
25Complete : Union is ………………..
26१ ते १०० पर्यंत एकूण मूळ संख्या किती ?
27एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना काय म्हणतात ?
28चौरसाची परिमिती सूत्र सांगा ?
29१४४ वर्गमूळ लिहा ?
30सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती ?
31१२ ची विरुद्ध संख्या लिहा ?
32४० : ८० संक्षिप्त रूप लिहा ?
33वर्तुळाची सर्वात लांब जीवा कोणती असते ?
34१२०० पैसे म्हणजे किती रुपये ?
35कोनाचे मुख्य प्रकार किती ?
36तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती ?
37एका कोणाचे माप १२० असल्यास त्याच्या पूरक कोणाचे माप किती ?
38श्यामचे वय रामच्या वयापेक्षा दुप्पट आहे. रामचे वय x वर्षे असेल तर श्यामचे वय किती ?
39एका वर्तुळाला किती व्यास काढता येतात ?
40४१५८३ संख्येचे विस्तारित रूप लिहा ?
41CD, DE …….. FG
42विसंगत घटक ओळखा : जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर
43एका सांकेतिक भाषेत CRICKET हा शब्द RCCIEKT असा लिहितात तर TEACHER शब्द कसा लिहिणार ?
44जानेवारी महिन्यात २ तारखेला सोमवार आहे. तर महिन्यात एकूण किती सोमवार येतील?
453, 6, 9,…..15
46तेल : ……… : : कापड : मीटर
47निलेशचे वडील हे संजयचे काका आहेत. निलेशची बहीण संगीता आहे. तर संगीता संजयची कोण ?
48घड्याळ : वेळ :: होकायंत्र : …..
49वर्षात ३१ दिवसांचे किती महिने असतात ?
50वेगळा शब्द ओळखा ? कुत्रा, गाय, घोडा, वाघ
महादीप परीक्षा सराव चाचणी – ८९

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment