महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 81

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 81

महादीप परीक्षा सराव चाचणी – 81

एकूण 50 प्रश्न • Best Of Luck • उत्तर दाखवा
दाखवलेली उत्तरे: 0 / 50
1
सर्वप्रथम औद्योगिक क्रांती कोणत्या खंडात झाली?
2
लॅटिन भाषेत ‘होमो’ या शब्दाचा अर्थ काय?
3
‘मोसाद’ ही गुप्तहेर संस्था कोणत्या देशात आहे?
4
‘आंतरराष्ट्रीय शांतता दिन’ कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
5
‘फॉन’ (fohn) हे वारे कोणत्या पर्वताच्या उत्तर भागात वाहतात?
6
२०२३ मध्ये ‘G20 शिखर परिषद’ कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती?
7
कनिष्काच्या सोन्याच्या नाण्यावरील लेख कोणत्या लिपीत लिहिलेले आहे?
8
भारतीय लोकसभा व राज्यसभा मिळून एकूण सदस्यांची संख्या किती?
9
भारतातील सर्वात मोठी भरती-ओहोटीची कक्षा कोठे आहे?
10
प्रतिसरकारची स्थापना कोणी केली?
11
जोड शब्द पूर्ण करा : शेती : शेतवाडी :: शिक्का : ______?
12
‘ककार’ हा कोणत्या प्राण्याचा ध्वनिदर्शक शब्द आहे?
13
दिलेल्या शब्द समूहाला एक शब्द लिहा : पूर्वी कधी घडले नाही असे
14
काळ ओळखा : मी महादीप स्पर्धेत भाग घेतला….
15
म्हण पूर्ण करा : सुंभ जळाला तरी ______.
16
Write Verb form : ………., taught, taught
17
Write synonym : huge = ….?
18
Write opposite : attack X ……?
19
calf : calves :: city : ……?
20
Complete : slow and steady ……….
21
२२ आंबे २७५ रुपयांना तर अर्धा डझन आंबे किती रुपयाला?
22
200 दशक या संख्येत शून्य किती वेळा येते?
23
अडीच वर्षात (२.५ वर्षे) किती महिने असतात?
24
१०५ मिनिटे म्हणजे किती तास किती मिनिटे?
25
९३७०६ ग्रॅम म्हणजे किती किलो ग्रॅम?
26
भूमिती मधील कोणत्या आकृतीला आठ शिरोबिंदू असतात?
27
७.०५ रुपये म्हणजे किती पैसे?
28
कोणत्या दोन संख्यांची बेरीज ० येते?
29
परिमेय संख्येचा शोधक कोण?
30
आयताकृती खंदकाची लांबी २४ मीटर व रुंदी २७ मीटर असेल तर भूखंडाचे क्षेत्रफळ किती?
31
राधाची आई विनोदची बहीण आहे तर राधाच्या वडिलांचा विनोद कोण?
32
मनुष्य : नाक :: झाड : …….?
33
वेगळा गट ओळखा : गुजरात, महाराष्ट्र, केरळ, हरियाना.
34
62, 52, 47, …….., 32, 22
35
APPLE = 80 तर MANGO किती =
36
मानवी शरीरात सर्वात लांब आणि मजबूत हाड कोणत्या भागात असते?
37
बिडी, सिगारेटच्या सेवनामुळे कोणता पदार्थ फुफ्फुसात शिरतो?
38
RBC (लोहित रक्तपेशी) ची निर्मिती शरीरात कोठे होते?
39
वाहनाला ब्रेक लावला असता वाहनाची गती कमी होते, वाहनाची गती कमी करण्यासाठी कोणत्या बलाचा वापर होतो?
40
मेलॅनिनमध्ये लोहाच्या अधिकतेमुळे मानवी केसांचा रंग कसा होतो?
41
डॉक्टर विजय भटकर यांनी देशी बनावटीच्या महासंगणकाला कोणते नाव दिले?
42
इस्रोचे मुख्य कार्यालय कोणत्या राज्यात आहे?
43
मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडचे गुणसूत्र लिहा?
44
भारताने २०२३ मध्ये चंद्रावर कोणते यान पाठविले?
45
भारतामध्ये कोणत्या शहरात सर्वात जास्त प्रदूषण आहे?
46
स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये गावाचा कारभार पाहणारी संस्था कोणती?
47
‘स्त्री पुरुष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
48
‘ब्राह्मो समाजाची’ स्थापना कोणी केली?
49
महाराष्ट्रात ‘संविधान दिन’ कधी साजरा केला जातो?
50
महाराष्ट्राचा प्रमुख जल विभाजक पर्वत कोणता आहे?
प्रश्नसंचावर आधारित सरावासाठी तयार केलेली HTML क्विझ.

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment