महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 87

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 87

महादीप परीक्षा सराव चाचणी – 87

50 प्रश्नांची सराव क्विझ • विविध रंगसंगती
दाखवलेली उत्तरे: 0 / 50
1कावीळ हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे ?
2मानवी शरीरात सर्वात लांब हाड कोणते आहे ?
3कोणता रक्तगट सर्वमान्य दाता आहे ?
4आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते ?
5सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता आहे ?
6पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता ?
7रुग्णवाहिका बोलविण्यासाठी कोणत्या नंबरवर फोन कराल ?
8वनस्पतीमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने होणाऱ्या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात ?
9अंध लिपीचा शोध कोणी लावला ?
10हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते ?
11गव्हामध्ये कोणती प्रथिने असतात ?
12पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे ?
13गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला ?
14माशाचे हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते ?
15सर्वात जास्त लोह कोणत्या पालेभाजीत असते ?
16कोणते जीवनसत्व पाण्यात लवकर विरघळते ?
17कांस्य (ब्राँझ) कशाचे मिश्रण आहे ?
18लेझर किरणांचा शोध कोणी लावला ?
19‘पांढरी क्रांती’ कशाशी संबंधित आहे ?
20रक्तातील कोणत्या पेशी आपला आकार बदलू शकतात ?
21सूर्यकिरण लंब रूपात असतील तर प्रकाशाची तीव्रता कशी असते ?
22प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये कोणता धातू आढळतो ?
23जमीन मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ?
24चुंबकाची सुई नेहमी कोणत्या दिशेला स्थिर राहते ?
25मलेरिया हा रोग कशामुळे पसरतो ?
26‘ऑप्टिक्स’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
27झाडाच्या कोणत्या भागापासून रबर मिळतो ?
28फुलपाखराच्या जीवनक्रमाच्या किती अवस्था असतात ?
29नॉनस्टिकच्या भांड्यावर कशाचा थर दिलेला असतो ?
30‘मिसाईल मॅन’ कोणाला म्हणतात ?
31छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला ?
32भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
33‘शेतकऱ्याचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
34‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना कोणी केली ?
35भूर्ज वृक्ष कोठे आढळतात ?
36‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ताँ हमारा’ या लोकप्रिय गीताचे कवी कोण आहेत ?
37वेद किती प्रकारचे आहेत ?
38‘भारतीय अर्थशास्त्राचे जनक’ म्हणून कोण ओळखले जाते ?
39मुंबईत पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली ?
40‘केसरी’ वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते ?
41भूदान चळवळीचे प्रणेते म्हणून कोण ओळखले जाते ?
42‘चारमिनार’ कोठे आहे ?
43‘शांतिनिकेतन आश्रम’ कोणत्या राज्यात आहे ?
44‘हिराकुंड धरण’ कोणत्या नदीवर बांधले आहे ?
45भारतातील कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते ?
46पंजाब या राज्याची राजधानी कोणती ?
47प्रसिद्ध ‘लाल किल्ला’ कोठे आहे ?
48वस्तूच्या स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात ?
49ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो ?
50जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो ?
महादीप परीक्षा सराव चाचणी – ८७

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment