महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 60
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 60
महादीप परीक्षा सराव चाचणी – 60
इयत्ता 5 ते 8 • एकूण 50 प्रश्न
Best Of Luck
उत्तर दाखवले: 0 / 50
प्रश्न 1
साखरेचे कोठार कोणत्या देशाला म्हणतात?
योग्य उत्तर : क्यूबा
प्रश्न 2
जगातील सर्वात लांब घळई कोणते?
योग्य उत्तर : ग्रँड कॅनियन, ग्रँड कॅनन
प्रश्न 3
“जागतिक कॅन्सर दिन” केव्हा साजरा करतात?
योग्य उत्तर : 04 फेब्रुवारी
प्रश्न 4
“सुडान” हा देश कोणत्या खंडात आहे?
योग्य उत्तर : आफ्रिका
प्रश्न 5
“व्हॅटिकन राजवाडा” कोणत्या शहरात आहे?
योग्य उत्तर : इटली
प्रश्न 6
अंदमान निकोबार या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती?
योग्य उत्तर : पोर्ट ब्लेअर
प्रश्न 7
“खजुराहो” सुप्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहे?
योग्य उत्तर : मध्य प्रदेश
प्रश्न 8
लोकसभा सदस्याला पंतप्रधान होण्यासाठी किमान वय किती वर्षे असले पाहिजे?
योग्य उत्तर : 25 वर्षे
प्रश्न 9
प्रसिद्ध “फतेहपूर सिक्री” हे शहर कोणत्या राज्यात आहे?
योग्य उत्तर : उत्तर प्रदेश
प्रश्न 10
जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून “सर” हा किताब कोणी परत केला?
योग्य उत्तर : रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 11
“गंगापूर” धरण कोणत्या नदीवर आहे?
योग्य उत्तर : गोदावरी
प्रश्न 12
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केंद्र सरकारने कोणत्या वर्षी प्रदान केला?
योग्य उत्तर : 2024
प्रश्न 13
“भामाशंकर अभयारण्य” कोणत्या जिल्ह्यात आहे?
योग्य उत्तर : पुणे
प्रश्न 14
महाराष्ट्र सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे?
योग्य उत्तर : 440 km
प्रश्न 15
महाराष्ट्र “मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र” कोठे आहे?
योग्य उत्तर : नागपूर
प्रश्न 16
म्हण पूर्ण करा : टाकाचे घाव सोसल्या वाचून …………
योग्य उत्तर : देव पण येत नाही
प्रश्न 17
वाक्प्रचार अर्थ लिहा : जीव अधीर होणे
योग्य उत्तर : अतिशय उत्तावळे होणे
प्रश्न 18
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा : मृत्यूवर विजय मिळविणारा
योग्य उत्तर : मृत्युंजय
प्रश्न 19
“स्वामी” ही प्रसिद्ध कादंबरी कोणी लिहिली?
योग्य उत्तर : रणजित देसाई
प्रश्न 20
अलंकारिक शब्द लिहा : अत्यंत गरीब स्त्री ….
योग्य उत्तर : लंकाची पार्वती
प्रश्न 21
Which is “India’s National Flower”?
योग्य उत्तर : Lotus
प्रश्न 22
Write opposite : Alive × ……….
योग्य उत्तर : Dead
प्रश्न 23
Write Comparative degree(adjective) : Big …..
योग्य उत्तर : Bigger
प्रश्न 24
Complete : Blood is thicker ……….?
योग्य उत्तर : than water
प्रश्न 25
Write plural : Woman – ……….?
योग्य उत्तर : Women
प्रश्न 26
“मनःस्थिती” शब्द शुद्ध करून लिहा?
योग्य उत्तर : मनःस्थिती
प्रश्न 27
“अॅक्टर” या शब्दाचा मराठीतील योग्य अर्थ कोणता?
योग्य उत्तर : अभिनेता
प्रश्न 28
क, शि, बा, न, व या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
योग्य उत्तर : बावनकशी
प्रश्न 29
“माणिक शंकर गोडघाटे” यांचे टोपण नाव काय आहे?
योग्य उत्तर : ग्रेस
प्रश्न 30
6, 18, 72, …….., 2160
योग्य उत्तर : 360
प्रश्न 31
एका सांकेतिक भाषेत 6358 ही संख्या 7469 अशी लिहितात तर 3275 ही संख्या कशी लिहिली जाईल?
योग्य उत्तर : 4386
प्रश्न 32
एका वर्षी महाराष्ट्र दिन बुधवार आला असल्यास त्याच वर्षातील स्वातंत्र्य दिन कोणत्या दिवशी आला असेल?
योग्य उत्तर : गुरुवार
प्रश्न 33
एका स्त्रीशी ओळख करून देताना शुभदा म्हणाली, “ही माझ्या नंदेच्या भावाच्या मुलीची आई आहे.” तर शुभदाचे त्या स्त्रीशी काय नाते आहे?
योग्य उत्तर : जाऊ
प्रश्न 34
ABCD : ZYXW :: EFGH : ……….
योग्य उत्तर : VUTS
प्रश्न 35
94534 या संख्येत उजवीकडील 4 ची स्थानिक किंमत व डावीकडील 4 च्या स्थानिक किंमतीमध्ये फरक किती?
योग्य उत्तर : 39996
प्रश्न 36
समान मापांच्या कोनांना ………. कोन म्हणतात?
योग्य उत्तर : एकरूप कोन
प्रश्न 37
8 ग्रॅम × 3 = किती किलो ग्रॅम
योग्य उत्तर : 0.024 किलो ग्रॅम
प्रश्न 38
एका फळ विक्रेत्याने 48 रु. डझन या दराने 48 डझन केळी घेतली. त्यातील एक डझन केळी खराब झाली. उरलेली सर्व केळी 72 रु. डझन या दराने विकली तर या व्यवहारात त्यांना नफा झाला की तोटा व किती रुपये?
योग्य उत्तर : 1080 रु. नफा
प्रश्न 39
प्रतीने 200 रु. च्या 100 नोटा, 1000 रु. च्या 9 नोटा आणि 5 रु. ची 70 नाणी तिने बचत बँकेत टाकली तर एकूण किती रुपये तिने बचत बँकेत टाकले?
योग्य उत्तर : 29350 रुपये
प्रश्न 40
एक डेका मीटर म्हणजे किती मीटर?
योग्य उत्तर : 10 मीटर
प्रश्न 41
वर्तुळाच्या व्यासामुळे तयार होणाऱ्या दोन्ही वर्तुळखंडांना ………. म्हणतात
योग्य उत्तर : अर्धवर्तुळखंड
प्रश्न 42
आदर्श विद्यालयाने 4798 रु. व सरस्वती विद्यालयाने 8493 रु. पूरग्रस्तांसाठी मदत निधी गोळा केला. त्यामध्ये 50042 रु. आवश्यक वस्तूंसाठी खर्च केली व उरलेली रक्कम खरेदीच्या पावतीत वापरली तर खरेदीच्या पावतीसाठी एकूण किती निधी वापरला?
योग्य उत्तर : 6440 रुपये
प्रश्न 43
रक्त तयार करणारे अवयव, रक्ताचे रोग यांचा अभ्यास करणारी वैद्यक विज्ञानाची शाखा कोणती आहे?
योग्य उत्तर : रक्तशास्त्र (Hematology)
प्रश्न 44
क्लोरीनचे गुणसूत्र लिहा?
योग्य उत्तर : Cl
प्रश्न 45
पेशींना ऊर्जा पुरविण्याचे कार्य कोण करतात?
योग्य उत्तर : तंतूकणिका
प्रश्न 46
“जागतिक आरोग्य दिन” कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
योग्य उत्तर : 7 एप्रिल
प्रश्न 47
आकाशातील किती टक्के विजा जमिनीपर्यंत येतात?
योग्य उत्तर : 5%
प्रश्न 48
पोट व लिव्हर कोणत्या प्रकारचे आहेत?
योग्य उत्तर : दंडाकृती
प्रश्न 49
भारतीय प्राणी सर्वेक्षण संस्थेचे संकेतस्थळ काय आहे?
योग्य उत्तर : www.zsi.gov.in
प्रश्न 50
संयुक्त राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष कोणत्या वर्षी साजरे केले?
योग्य उत्तर : सन 2023
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.