महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 71

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 71

महादीप परीक्षा सराव चाचणी – 71

जग, भारत, महाराष्ट्र • एकूण ५० प्रश्न

उत्तर दाखवले: 0 / 50
1डेली न्यूज हे कोणत्या देशाचे वर्तमानपत्र आहे?
उत्तर: अमेरिका
2जगातील सर्वात उंच धबधबा कोणता?
उत्तर: एंजल धबधबा
3जगातील सर्वात लहान पक्षी कोणता?
उत्तर: हमींगबर्ड
4जगातील सर्वात खोल महासागर कोणता?
उत्तर: पॅसिफिक महासागर
5जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता?
उत्तर: व्हॅटिकन सिटी
6पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत?
उत्तर: ७
7गव्हाचे कोठार कोणत्या देशास म्हणतात?
उत्तर: युक्रेन
8जपान देशाची राजधानी कोणती?
उत्तर: टोकियो
9हिरवे सोने कशाला म्हणतात?
उत्तर: चहा
10जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता?
उत्तर: सुंदरबन
11भारताच्या राष्ट्रध्वजाचे लांबी-रुंदीचे प्रमाण काय आहे?
उत्तर: ३:२
12भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?
उत्तर: हॉकी
13भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात?
उत्तर: मुंबई
14हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
उत्तर: महानदी
15ईडन गार्डन हे खेळाचे मैदान कुठे आहे?
उत्तर: कोलकाता
16'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला?
उत्तर: लाल बहादूर शास्त्री
17दिल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
उत्तर: यमुना
18बंगालचे अश्रू कोणत्या नदीस म्हणतात?
उत्तर: दामोदर नदी
19भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते?
उत्तर: मुंबई
20भारतातील पहिली अणुचाचणी कोठे घेतली?
उत्तर: पोखरण
21नोबेल पारितोषिकाचे पहिले भारतीय मानकरी कोण?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
22गुजरात राज्याची राजधानी कोणती आहे?
उत्तर: गांधीनगर
23भारत देश कोणत्या खंडात आहे?
उत्तर: आशिया
24प्रसिद्ध मीनाक्षी मंदिर कोठे आहे?
उत्तर: मदुराई
25बैसाखी हा सण कोणत्या राज्याचा आहे?
उत्तर: पंजाब
26भारतातील सर्वात मोठी बँक कोणती?
उत्तर: स्टेट बँक ऑफ इंडिया
27सानिया मिर्झा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
उत्तर: टेनिस
28भारतात सूर्योदय सर्वप्रथम कोणत्या राज्यात होतो?
उत्तर: अरुणाचल प्रदेश
29प्रसिद्ध ताजमहाल कोणी बांधला?
उत्तर: शहाजहान
30लोणावळा हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: महाराष्ट्र
31महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता?
उत्तर: सिंधुदुर्ग
32लाकडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?
उत्तर: सावंतवाडी
33महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती?
उत्तर: कोल्हापूर
34महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण?
उत्तर: विजयलक्ष्मी पंडित
35महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
उत्तर: महाराष्ट्र भूषण
36वानखेडे स्टेडियम कोणत्या शहरात आहे?
उत्तर: मुंबई
37पांढरे सोने कशास म्हणतात?
उत्तर: कापूस
38चलनी नोटा छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे?
उत्तर: नाशिक
39'पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ' कोठे आहे?
उत्तर: अकोला
40महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?
उत्तर: आंबोली, सिंधुदुर्ग
41'सामाजिक न्याय दिन' महाराष्ट्रात कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर: २६ जून
42'लवास प्रकल्प' कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे
43महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणाऱ्या पहिल्या महिला कोण आहेत?
उत्तर: लता मंगेशकर
44जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय?
उत्तर: नाथसागर
45प्रसिद्ध पंढरपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: सोलापूर
46संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान कोणते?
उत्तर: देहू
47महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंगे आहेत?
उत्तर: पाच
48ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी हा ग्रंथ कोठे लिहिला?
उत्तर: नेवासे
49ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: चंद्रपूर
50चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अमरावती
सरावासाठी शुभेच्छा! 🌟

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment