महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 65
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 65
महादीप परीक्षा सराव चाचणी – 65
एकूण 50 प्रश्न
उत्तर दाखवले: 0 / 50
1
ताज्या संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्व असते?
योग्य उत्तर: सी-जीवनसत्व
2
कोणता रक्तगट सर्वमान्य दाता आहे?
योग्य उत्तर: ओ-रक्तगट
3
हिमोग्लोबिन मध्ये कशाचे प्रमाण जास्त असते?
योग्य उत्तर: लोह
4
कांदा कापतांना डोळयातून पाणी येते कारण कांदयातून हा वायू बाहेर पडतो?
योग्य उत्तर: अमोनिया
5
झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात?
योग्य उत्तर: खोडापासून
6
मुडदूस झाल्यास कोणते विटामिन घेतात?
योग्य उत्तर: डी-विटामिन
7
ड्राय आईस म्हणजे काय?
योग्य उत्तर: घन कार्बन-डाय-ऑक्साईड
8
मलेरिया जंतूचा शोध कोणी लावला?
योग्य उत्तर: रोनाल्ड रॉस
9
रक्त गोठण्यासाठी हे जीवनसत्व मदत करते?
योग्य उत्तर: के-जीवनसत्व
10
लोहाच्या अभावी हा आजार होतो?
योग्य उत्तर: रक्तक्षय
11
पित्तरसाची निर्मिती कोणत्या आंतकेंद्रियात होते?
योग्य उत्तर: यकृत
12
तांबडया पेशी शरीरातील पेशींना कशाचा पुरवठा करतात?
योग्य उत्तर: ऑक्सिजनचा
13
नेत्रभिंग अपारदर्शक होण्याच्या क्रियेला काय म्हणतात?
योग्य उत्तर: मोतीबिंदू
14
मानवाच्या शरीरात एकूण किती हाडे असतात?
योग्य उत्तर: २०६
15
मानवी हाडात सर्वात जास्त कोणता रासायनिक घटक असतो?
योग्य उत्तर: कॅल्शियम
16
मानवाची श्रवण क्षमता किती डेसिबल आहे?
योग्य उत्तर: ८० डेसिबल
17
सिस्मोग्राफचा वापर कशाची तीव्रता मोजण्यासाठी केला जातो?
योग्य उत्तर: भूकंप
18
टेलिफोनचा शोध कोणी लावला?
योग्य उत्तर: बेलग्रॅहम
19
कोणत्या आम्लाला रसायनांचा राजा म्हणतात?
योग्य उत्तर: सल्फ्युरिक आम्ल
20
रेबीज या रोगाचे जंतू कोणत्या प्राण्यांपासून पसरतात?
योग्य उत्तर: कुत्रा
21
शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
योग्य उत्तर: थर्मामीटर (तापमापी)
22
विमानाचा शोध कोणी लावला?
योग्य उत्तर: राईट बंधू
23
पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता?
योग्य उत्तर: हिरा
24
शुध्द सोने किती कॅरेटचे असते?
योग्य उत्तर: २४ कॅरेटचे
25
हवेत नायट्रोजनचे प्रमाण किती टक्के असते?
योग्य उत्तर: ७८%
26
सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणता वायू शोषून घेतो?
योग्य उत्तर: ओझोन
27
पृथ्वीवर पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?
योग्य उत्तर: ०.३%
28
प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात?
योग्य उत्तर: ऑक्सिजन
29
पाण्याचा गोठणबिंदू व विलयबिंदू कोणता?
योग्य उत्तर: ०° सेल्सिअस
30
अॅनिमिया झाला असता कोणते जीवनसत्व असलेले पदार्थ खावेत?
योग्य उत्तर: B१२
31
झोपाळयाच्या हेलकाव्याला कोणती गती असते?
योग्य उत्तर: आंदोलन गती
32
गुरू या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत?
योग्य उत्तर: ६४
33
पृथ्वीचा परिवलन काळ किती आहे?
योग्य उत्तर: २४ तास
34
सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?
योग्य उत्तर: बुध
35
तांबे व जस्त यांपासून कोणते संमिश्रण बनवतात?
योग्य उत्तर: पितळ
36
होकायंत्रात कोणते चुंबक वापरतात?
योग्य उत्तर: सूचीचुंबक
37
रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती?
योग्य उत्तर: तुळस
38
अग्निबाणात इंधन म्हणून कोणता वायू वापरला जातो?
योग्य उत्तर: हायड्रोजन
39
हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू वापरला जातो?
योग्य उत्तर: हेलियम
40
गुरांच्या गोठयात कोणता वायूचा वास येतो?
योग्य उत्तर: अमोनिया
41
बंदुकीच्या गोळया तयार करण्यासाठी कोणता धातू वापरतात?
योग्य उत्तर: शिसे
42
पाणी शुध्द करण्यासाठी काय वापरतात?
योग्य उत्तर: तुरटी
43
तंबाखूमध्ये कोणते विषारी द्रव्य असते?
योग्य उत्तर: निकोटीन
44
रबराच्या झाडापासून निघणाऱ्या द्रव्यास काय म्हणतात?
योग्य उत्तर: लॅटेक्स
45
सर्वात हलका वायु कोणता आहे?
योग्य उत्तर: हायड्रोजन
46
माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?
योग्य उत्तर: चार टक्के
47
मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?
योग्य उत्तर: ७०%
48
मानवामध्ये एकूण किती प्रकारचे दात असतात?
योग्य उत्तर: चार
49
सामान्य तापमानावर द्रवरूपात आढळणारा धातू कोणता?
योग्य उत्तर: पारा
50
बेडूक, सॅलेमँडर, टोड हे प्राणी कोणत्या प्रकारात मोडतात?
योग्य उत्तर: उभयचर
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.