नवोदय परीक्षा सराव चाचणी | Navodaya Exam Practice Paper – 4

By shaleyupdate.in

Published On:

Navodaya Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा – सराव चाचणी 4
📘

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा

सराव प्रश्नपत्रिका – 4 | एकूण गुण: ५०

⏱️
वेळ 00:00
🏆
गुण 0 / 50
प्रश्न 1 / 50 सोडवलेले: 0 / 50
प्रश्न क्र. 1

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा सराव चाचणी – 4 | विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा! 🌟

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 प्रश्नांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST) ही गुणवंत विद्यार्थ्यांना इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत मोफत व निवासी शिक्षणासाठी प्रवेश देणारी राष्ट्रीय स्तरावरील परीक्षा आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मानसिक क्षमता चाचणी (बुद्धिमत्ता), अंकगणित व भाषा यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

👉 Jawahar Navodaya Vidyalaya Entrance Exam Syllabus for Class 6 2027

घटकतपशील
👉परीक्षा नावजवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी (JNVST)
👉प्रवेश वर्गइयत्ता 6 वी
👉 परीक्षा आयोजित करणारी संस्थानवोदय विद्यालय समिती (Navodaya Vidyalaya Samiti – NVS)
👉 परीक्षा पद्धतऑफलाइन (OMR आधारित)
👉 प्रश्नांचा प्रकारबहुपर्यायी (Objective Type Questions)
👉 एकूण प्रश्न80
👉 एकूण गुण100
👉 परीक्षा कालावधी2 तास
👉 विषयMental Ability Test (MAT), Arithmetic, Language Test
👉 निगेटिव्ह मार्किंगनाही
👉 माध्यमइंग्रजी, हिंदी तसेच संबंधित राज्याच्या प्रादेशिक भाषेत परीक्षा उपलब्ध (उदा. मराठी)
👉 प्रत्येक योग्य उत्तरासाठी गुण1.25 गुण
👉 अधिकृत अभ्यासक्रमनवोदय विद्यालय समितीच्या अधिकृत प्रॉस्पेक्टसनुसार
👉 अधिकृत संकेतस्थळhttps://navodaya.gov.in/

👉 परीक्षा पॅटर्ननुसार प्रश्नांची संख्या, गुणांचे विभाजन आणि प्रत्येक विभागासाठी दिलेला वेळ खालील तक्त्यात पाहू शकता.

परीक्षेची तयारी करा

विभागप्रश्नांची संख्यागुणवेळ
मानसिक क्षमता चाचणी (Mental Ability Test)405060 मिनिटे
अंकगणित (Arithmetic Test)202530 मिनिटे
भाषा चाचणी (Language Test)202530 मिनिटे
एकूण801002 तास (120 मिनिटे)

Leave a Comment