महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 41
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 41
49 प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा
पृथ्वीच्या आकारावरून सर्वप्रथम पृथ्वी गोल आहे हे कोणी सांगितले?
गौतम बुद्धांना कोणत्या ठिकाणी ज्ञानप्राप्ती झाली?
सुभाषचंद्र बोस यांना कोणत्या देशाने आपल्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार दिला?
युनेस्कोने कोणत्या मराठी चित्रपटाला जागतिक वारसा म्हणून घोषित केले?
कोणत्या प्राण्याच्या दुधापासून चीज बनविले जाते?
साखरेच्या कारखान्यांमध्ये कोणते इंधन वापरले जाते?
नागपूर शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
पांढऱ्या रक्तपेशींचे कार्य काय आहे?
लोहाचे पाणी या वस्तूला काय म्हणतात?
पाण्याचा गोठणबिंदू व विलयबिंदू कोणता?
वाळू वितळवून कोणता पदार्थ बनविला जातो?
जागतिक योग दिन कोणत्या दिवशी साजरा करतात?
A person who sells the things we need daily
A person who looks after us when we are sick
A person who keeps our surroundings clean
A person who writes book
A person who paints pictures
A person who repairs vehicles
A person who keeps us safe
प्रतिसरकारची स्थापना कोणी केली?
फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष कोणी स्थापन केला?
तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आझादी दूंगा हा उपदेश कोणाचा?
वासुदेव बळवंत फडके यांचा मृत्यू कोणत्या साली झाला?
भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांना केव्हा फाशी देण्यात आली?
भारतातील पहिल्या महिला डॉक्टर कोण आहेत?
तो मी नव्हेच हा ग्रंथ कोणी लिहिला?
गुलामगिरी हा ग्रंथ कोणी लिहिला?
शिखांचे दहावे गुरू कोण होते?
सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली?
कोणत्या जीवाश्म इंधनापासून पेट्रोल, डिझेल, डांबर, मेण यांसारखे उपयुक्त पदार्थ मिळतात?
कोणता पक्षी सर्वसाधारणपणे पन्नास वर्षे जगतो?
सजीवाच्या लहानात लहान घटकाला काय म्हणतात?
ज्या वनस्पती अन्नासाठी इतर वनस्पतीचा उपयोग करतात त्यांना काय म्हणतात?
घटपर्णी, ड्रॉसेरा या कोणत्या प्रकारच्या वनस्पती आहेत?
वनस्पतीमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने होणाऱ्या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
मानवाच्या पूर्ण वाढीसाठी सर्वसाधारणपणे किती वर्षे लागतात?
पृथ्वीवर पिण्यासाठी उपलब्ध असलेल्या पाण्याचे प्रमाण किती टक्के आहे?
वनस्पती कोणत्या घटकामुळे प्रामुख्याने हिरव्या रंगाच्या दिसतात?
क्लोरोफ्ल्युरोकार्बन व कार्बन टेट्राक्लोराईड हे वायू हवेत मिसळल्यास वातावरणातील कोणत्या वायूचा नाश होतो?
ताज्या संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्व असते?
कोणता रक्तगट सर्वमान्य दाता आहे?
हिमोग्लोबिनमध्ये कशाचे प्रमाण जास्त असते?
कांदा कापताना डोळ्यांतून पाणी येते कारण कांद्यातून हा वायू बाहेर पडतो?
झाडाच्या कोणत्या भागापासून रबर काढतात?
मुडदूस झाल्यास कोणते जीवनसत्व घेतात?
ड्राय आईस म्हणजे काय?
मलेरिया जंतूंचा शोध कोणी लावला?
रक्त गोठण्यासाठी हे जीवनसत्व मदत करते?
लोहाच्या अभावी हा आजार होतो?
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice Paper Pdf Download 👇
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.




