महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 39
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 39
५० प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा
भारतातील सर्वात मोठी मशीद कोणती?
साखर उत्पादनात भारतात प्रथम असलेले राज्य कोणते?
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते?
निळी क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती?
भारतात सर्वात जास्त जिल्हे असलेले राज्य कोणते?
महात्मा गांधी यांनी भारतात केलेला पहिला सत्याग्रह कोणता?
भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शास्त्रज्ञ कोण?
दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
सुंदरबन अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी संरक्षित आहे?
जैन धर्माची तत्त्वे प्रकट करणाऱ्यास काय म्हणतात?
भारतात सर्वांत जास्त राष्ट्रीय उद्याने कोणत्या राज्यात आहेत?
हवेत उडणारा घोडा असे वर्णन इतिहासात कोणाचे केले आहे?
कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोणत्या विद्यापीठाने डी.लीट. ही पदवी दिली?
इक्रॅसेंट ही संस्था कोणत्या राज्यात आहे?
तथागत गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली तो बोधिवृक्ष सध्या कोणत्या राज्यात आहे?
महात्मा गांधींना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?
सिंधू नदीचा उगम कोठे होतो?
कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पत्नीचे नाव काय होते?
अन्न पदार्थांची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?
जैन धर्माचे चोवीसावे तीर्थंकर वर्धमान महावीर यांचा जन्म कोठे झाला?
ड्रोनच्या साहाय्याने टोळधाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांसाठी पहिला आश्रम कुठे काढला?
या भारतात बंधुभाव नित्य वसुदे हे गीत कोणी लिहिले?
भारताने 2020 मध्ये कितवा स्वातंत्र्य दिन साजरा केला?
केंद्र शासनाने कर्मवीर भाऊराव पाटील यांना कोणता पुरस्कार देऊन गौरवले?
भारतातील सर्वात दक्षिणेकडील राज्य कोणते?
संस्कृत वाङ्मयातील पहिला ग्रंथ कोणता आहे?
भारतातील सर्वात मोठी सहकारी दूध वितरण संस्था कोणती आहे?
दक्षिण गंगा हे कोणत्या नदीचे पर्यायी नाव आहे?
पृथ्वी स्वतःभोवती फिरण्याला काय म्हणतात?
पृथ्वीच्या पृष्ठभागापासून 13 कि.मी. पर्यंत कोणता थर असतो?
लीप वर्ष किती दिवसांचे असते?
भूकवचाच्या मध्ये कंपन होणे याला काय म्हणतात?
आपली आकाशगंगा कोणत्या नावाने ओळखली जाते?
सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
भारताची प्रमाण वेळ कोणत्या शहरावरून जाणाऱ्या रेखावृत्तावरील वेळेनुसार ठरविली जाते?
1984 या वर्षी अवकाशात जाणारे पहिले अंतराळवीर कोण होते?
पृथ्वीला एक परिवलन पूर्ण करायला किती तास लागतात?
सर्वात मोठी सूर्यतबकडी जंतरमंतर कोठे आहे?
लू- वाऱ्याचे स्वरूप कसे असते?
सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे?
भारतातील नकाशा तयार करणाऱ्या मुख्य संस्थेचे नाव काय?
आंतरराष्ट्रीय शांतता दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो?
लातूर जिल्ह्यातील किल्लारी परिसरात भूकंप कोणत्या वर्षी झाला?
जगातील सर्वात लहान देश कोणता?
हॅलेच्या धूमकेतूला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास किती वर्षे लागतात?
निसर्गात उपलब्ध असणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात?
भारतात वर्तमानपत्रांसाठी कागद तयार करणारा पहिला कारखाना कोठे स्थापन झाला?
ऑकॅमीडीज स्क्रूचा शोध कोणी लावला?
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice Paper Pdf Download 👇
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.




