महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 64
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 64
महादीप परीक्षा सराव चाचणी – 64
एकूण 50 प्रश्न
उत्तर दाखवले: 0 / 50
1
महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?
योग्य उत्तर: १ मे १९६०
2
महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत?
योग्य उत्तर: ३६
3
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?
योग्य उत्तर: गोदावरी
4
महाराष्ट्राला किती कि. मी. सागरी किनारा लाभला आहे?
योग्य उत्तर: ७२०
5
महाराष्ट्रातील लाकडी खेळणीकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते?
योग्य उत्तर: सावंतवाडी
6
महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती?
योग्य उत्तर: नागपूर
7
महाराष्ट्रात दीक्षाभूमी कोठे आहे?
योग्य उत्तर: नागपूर
8
महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे आहे?
योग्य उत्तर: मुंबई
9
पारस औष्णिक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
योग्य उत्तर: अकोला
10
संत्र्याची बाजारपेठ कोठे आहे?
योग्य उत्तर: नागपूर
11
महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोणता?
योग्य उत्तर: प्रवरानगर
12
महाराष्ट्रातील जायकवाडी धरण कोणत्या नदीवर आहे?
योग्य उत्तर: गोदावरी
13
महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?
योग्य उत्तर: गंगापूर
14
मुंबईमधील प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल कोणते?
योग्य उत्तर: ताजमहाल
15
‘तोरणमाळ’ थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
योग्य उत्तर: नंदुरबार
16
महाराष्ट्रातील पोलीस प्रशिक्षणाचे मुख्य केंद्र कोठे आहे?
योग्य उत्तर: नाशिक
17
पैठण ही कोणत्या संताची कर्मभूमी आहे?
योग्य उत्तर: संत एकनाथ
18
पवन विद्युत केंद्र कोठे आहे?
योग्य उत्तर: जामसांडे-(देवगड)
19
महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध लेणी कोणती?
योग्य उत्तर: वेरूळ
20
महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला कोणता?
योग्य उत्तर: रायगड
21
महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता?
योग्य उत्तर: सोलापूर
22
महाराष्ट्रातील पहिली सैनिक शाळा कोणती?
योग्य उत्तर: सातारा
23
कांद्याचे सर्वाधिक उत्पादनाचा जिल्हा कोणता?
योग्य उत्तर: नाशिक
24
महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा कोणता?
योग्य उत्तर: गोंदिया
25
महाराष्ट्रातील पांढरे सोने असलेला जिल्हा कोणता?
योग्य उत्तर: यवतमाळ
26
महाराष्ट्रातील कोणत्या विभागातील नद्या कमी लांबीच्या आहेत?
योग्य उत्तर: कोकण
27
महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना जिल्हा परिषद नाही?
योग्य उत्तर: २
28
राजमाता जिजाऊचे जन्म गाव कोणते?
योग्य उत्तर: सिंदखेडराजा
29
बाबा आमटेचे ‘आनंदवन’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
योग्य उत्तर: चंद्रपूर
30
महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग किती?
योग्य उत्तर: ६
31
महाराष्ट्रातील प्रसिद्ध नृत्याचा प्रकार कोणता?
योग्य उत्तर: लावणी
32
महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता?
योग्य उत्तर: हारावत/हरियाल
33
यवतमाळ जिल्ह्यात किती पंचायत समित्या आहेत?
योग्य उत्तर: १६
34
ओरस बुर्क हे ठिकाण कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे?
योग्य उत्तर: सिंधुदुर्ग
35
महाराष्ट्रातील कोणत्या शहराला दक्षिणेची काशी म्हणतात?
योग्य उत्तर: पैठण
36
महाराष्ट्रातील आदिवासी जिल्हा कोणता?
योग्य उत्तर: नंदुरबार
37
महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता?
योग्य उत्तर: गडचिरोली
38
यवतमाळ जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत?
योग्य उत्तर: सात
39
महाराष्ट्रातील सर्वात मोठा (क्षेत्रफळाने) जिल्हा कोणता?
योग्य उत्तर: अहमदनगर
40
विदर्भात एकूण जिल्हे किती आहेत?
योग्य उत्तर: ११
41
महाराष्ट्रातील कोणत्या विभागात सर्वात आर्थिक संपन्न वने आहेत?
योग्य उत्तर: विदर्भात
42
क्षेत्रफळाने महाराष्ट्रातील कोणता विभाग सर्वात मोठा आहे?
योग्य उत्तर: विदर्भ
43
नवेगाव ‘राष्ट्रीय उद्यान’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
योग्य उत्तर: गोंदिया
44
हिमशालीकरिता प्रसिद्ध शहर कोणते?
योग्य उत्तर: औरंगाबाद
45
महाराष्ट्रातील पूर्वेला कोणते राज्य आहे?
योग्य उत्तर: छत्तीसगड
46
यवतमाळ–नांदेड या दोन जिल्ह्यांची सीमा कोणती नदी आहे?
योग्य उत्तर: पैनगंगा
47
‘विष्णुपुरी’ प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
योग्य उत्तर: नांदेड
48
कृष्णा नदी कोठे उगम पावते?
योग्य उत्तर: महाबळेश्वर
49
सिंहगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
योग्य उत्तर: पुणे
50
बंजारा समाजाची काशी कोठे आहे?
योग्य उत्तर: पोहरादेवी
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.