महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 57
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 57
महादीप परीक्षा सराव चाचणी – 57
50 प्रश्न • Best Of Luck
0 / 50
प्रश्न 1
महाराष्ट्रातील आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर: अहिल्यानगर
प्रश्न 2
महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली?
उत्तर: १ मे १९६०
प्रश्न 3
महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वताची लांबी किती आहे?
उत्तर: सुमारे ६५० किमी
प्रश्न 4
दक्षिण भारताची गंगा कोणत्या नदीला म्हणतात?
उत्तर: गोदावरी
प्रश्न 5
मराठवाडा विभागात एकूण किती जिल्हे आहेत?
उत्तर: ८
प्रश्न 6
पत्रकार दिन कोणाच्या जयंतीनिमित्त साजरा करतात?
उत्तर: बाळशास्त्री जांभेकर
प्रश्न 7
मराठी राजभाषा दिन कधी साजरा करतात?
उत्तर: २७ फेब्रुवारी
प्रश्न 8
कागद कारखान्यासाठी प्रसिद्ध असलेले बल्लारपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: चंद्रपूर
प्रश्न 9
शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे
प्रश्न 10
जगप्रसिद्ध अजिंठा-वेरूळ लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: छत्रपती संभाजीनगर
प्रश्न 11
मुंबई विद्यापीठाची स्थापना कधी झाली?
उत्तर: १८५७
प्रश्न 12
महाराष्ट्रात बालिका दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: ३ जानेवारी
प्रश्न 13
ऊस तोड कामगारांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा ओळखला जातो?
उत्तर: बीड
प्रश्न 14
मोसंबी या फळासाठी महाराष्ट्रात कोणते ठिकाण प्रसिद्ध आहे?
उत्तर: जालना
प्रश्न 15
पुणे-सातारा दरम्यान कोणता घाट लागतो?
उत्तर: खंबाटकी घाट
प्रश्न 16
महाराष्ट्राला एकूण किती कि.मी.चा समुद्रकिनारा लाभला आहे?
उत्तर: सुमारे ७२० किमी
प्रश्न 17
जि हगोली शहर कोणत्या नदीकाठी आहे?
उत्तर: कयाधू नदी
प्रश्न 18
प्रसिद्ध पंढरपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: सोलापूर
प्रश्न 19
कळसुबाई शिखराची उंची किती आहे?
उत्तर: १६४६ मीटर
प्रश्न 20
मुंबईचे शिल्पकार असे कोणास म्हटले जाते?
उत्तर: जमशेदजी टाटा
प्रश्न 21
चहाचे सर्वाधिक उत्पादन कोणत्या राज्यात होते?
उत्तर: आसाम
प्रश्न 22
भारतातील सर्वात मोठे घुमट कोणते?
उत्तर: गोल गुम्बज
प्रश्न 23
भारतातील प्रमुख अवकाशयान उड्डाण केंद्र कोठे आहे?
उत्तर: श्रीहरिकोटा
प्रश्न 24
भांगडा हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे?
उत्तर: पंजाब
प्रश्न 25
सिंधू नदी कोठे उगम पावते?
उत्तर: मानसरोवर परिसर, तिबेट
प्रश्न 26
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते?
उत्तर: मुंबई बंदर
प्रश्न 27
भारतातील सर्वात उंच पुतळा कोणता?
उत्तर: स्टॅच्यू ऑफ युनिटी
प्रश्न 28
इंडिया गेट कोठे आहे?
उत्तर: नवी दिल्ली
प्रश्न 29
युवक दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा करतात?
उत्तर: स्वामी विवेकानंद
प्रश्न 30
तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा हा कोणाचा नारा आहे?
उत्तर: सुभाषचंद्र बोस
प्रश्न 31
वाराणसी शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
उत्तर: गंगा
प्रश्न 32
मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: उत्तराखंड
प्रश्न 33
बिहू हा नृत्यप्रकार कोणत्या राज्यातील आहे?
उत्तर: आसाम
प्रश्न 34
भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर कोणते?
उत्तर: मुंबई
प्रश्न 35
भरतपूर हे पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: राजस्थान
प्रश्न 36
भारतात सर्वात जास्त जिल्हे असलेले राज्य कोणते?
उत्तर: उत्तर प्रदेश
प्रश्न 37
शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 38
पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्य प्रकाराशी संबंधित आहेत?
उत्तर: सतार
प्रश्न 39
नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: बिहार
प्रश्न 40
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाची नेमणूक कोण करतात?
उत्तर: भारताचे राष्ट्रपती
प्रश्न 41
ड्युरंड रेषा कोणत्या दोन देशांशी संबंधित आहे?
उत्तर: अफगाणिस्तान आणि पाकिस्तान
प्रश्न 42
जागतिक अहिंसा दिन केव्हा साजरा करतात?
उत्तर: २ ऑक्टोबर
प्रश्न 43
अमेरिका देशाला कोणत्या दिवशी स्वतंत्र मिळाले?
उत्तर: ४ जुलै १७७६
प्रश्न 44
सर्वाधिक विकसित खंड कोणता?
उत्तर: युरोप
प्रश्न 45
जपान देशाची राजधानी कोणती?
उत्तर: टोकियो
प्रश्न 46
जगातील प्रवासी लोकांचा स्वर्ग म्हणून कोणता देश ओळखला जातो?
उत्तर: स्वित्झर्लंड
प्रश्न 47
जगातील सर्वोच्च शिखर कोणते?
उत्तर: माउंट एव्हरेस्ट
प्रश्न 48
उगवत्या सूर्याचा देश कोणता?
उत्तर: जपान
प्रश्न 49
अंदमान-निकोबार द्वीपसमूह कोणत्या देशाचा भाग आहे?
उत्तर: भारत
प्रश्न 50
इजिप्त देशाची प्रमुख राष्ट्रभाषा कोणती?
उत्तर: अरबी
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.