महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 55

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 55

📚 महादीप परीक्षा सराव चाचणी – 55

PDF आधारित 50 प्रश्न • Best Of Luck • स्वतः उत्तर लिहा • Show Answer

उत्तर पाहिले: 0 / 50
1“ऑरेंज सिटी” असे कोणत्या शहराला म्हणतात?
उत्तर: नागपूर
2“सिंहगड” या गडाचे पूर्वीचे नाव काय?
उत्तर: कोंढाणा
3नाशिक जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: द्राक्षे
4महाराष्ट्र राज्यात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर: पाडेगाव, पुणे
5महाराष्ट्रातील लाकडी रंगीत खेळण्यांसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?
उत्तर: सावंतवाडी
6महाराष्ट्र राज्यात ऊस संशोधन केंद्र कोठे आहे?
उत्तर: पाडेगाव
7“सामाजिक न्याय दिन” महाराष्ट्र राज्यात कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर: २६ जून
8अकोला शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
उत्तर: मोरना नदी
9चंद्रपूर जिल्ह्यात कागद कारखाना कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर: बल्लारपूर
10श्री गजानन महाराज शेगाव संस्थान कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: बुलढाणा
11“संत एकनाथ” कोणत्या गावाचे रहिवासी होते?
उत्तर: पैठण
12“अंबाखोरी” धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: नंदुरबार
13महाराष्ट्रात “काजू संशोधन केंद्र” कोठे आहे?
उत्तर: वेंगुर्ला
14कोयना येथे भूकंप कधी झाला होता?
उत्तर: ११ डिसेंबर १९६७
15“लवासा प्रकल्प” कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: पुणे
16“ताडोबा राष्ट्रीय उद्यान” कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: चंद्रपूर
17“भाभा अॅटॉमिक रिसर्च सेंटर” कोठे आहे?
उत्तर: मुंबई
18महाराष्ट्रातील कुस्तीगीरांचा जिल्हा कोणता?
उत्तर: कोल्हापूर
19“दिवा घाट” कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे?
उत्तर: पुणे आणि लोणावळा
20थंड हवेचे ठिकाण “चिखलदरा” कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अमरावती
21दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
उत्तर: यमुना
22भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता?
उत्तर: EDUSAT
23“वंदे मातरम्” हे गीत कोणी लिहिले?
उत्तर: बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
24भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
उत्तर: भारतरत्न
25भारताचे ब्रीदवाक्य कोणते?
उत्तर: सत्यमेव जयते
26सारनाथ येथील स्तंभ कोणी उभारला?
उत्तर: सम्राट अशोक
27भारताचे पहिले नागरिक कोण असतात?
उत्तर: भारताचे राष्ट्रपती
28पश्चिम बंगालची राजधानी कोणती?
उत्तर: कोलकाता
29“युवक दिन” म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा करतात?
उत्तर: स्वामी विवेकानंद
30“तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा” हा कोणाचा नारा आहे?
उत्तर: सुभाषचंद्र बोस
31दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
उत्तर: यमुना
32“नालंदा विद्यापीठ” कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: बिहार
33राज्यसभेच्या सभासदांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो?
उत्तर: ६ वर्षे
34अरुणाचल प्रदेश या राज्याचे पूर्वीचे नाव काय?
उत्तर: नॉर्थ-ईस्ट फ्रंटियर एजन्सी (NEFA)
35संगमरवरासाठी प्रसिद्ध राज्य कोणते?
उत्तर: राजस्थान
36“कांडला” हे सुप्रसिद्ध बंदर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: गुजरात
37“कृष्णा” व “कोयना” या दोन नद्यांचा संगम कोठे होतो?
उत्तर: कराड
38“गुवाहाटी” हे शहर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: आसाम
39भारतात सूर्य प्रथम कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर: अरुणाचल प्रदेश
40“मधुबनी” लोकचित्रकला प्रकार कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: बिहार
41पाकिस्तान या देशाला कोणत्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले?
उत्तर: १४ ऑगस्ट १९४७
42जगातील सर्वांत उंच धबधबा कोणता?
उत्तर: एंजल फॉल्स
43जगातील सर्वांत लांब भिंत कोठे आहे?
उत्तर: चीन
44जगातील सर्वांत लहान पक्षी कोणता?
उत्तर: बी हमिंगबर्ड
45जगातील सर्वांत मोठा खंड कोणता?
उत्तर: आशिया
46जगातील प्रवासी लोकांचा स्वर्ग म्हणून कोणता देश ओळखला जातो?
उत्तर: स्वित्झर्लंड
47जगातील सर्वोच्च शिखर कोणते?
उत्तर: माउंट एव्हरेस्ट
48उगवत्या सूर्याचा देश कोणता?
उत्तर: जपान
49अंदमान-निकोबार द्वीपसमूह कोणत्या देशाचा भाग आहे?
उत्तर: भारत
50कोणत्या रेखावृत्तास आंतरराष्ट्रीय वार रेषा म्हणतात?
उत्तर: १८०° रेखावृत्त

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment