महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper-36

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप Practice Paper 36 Quiz

🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 36

५० प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा

उत्तर पाहिले: 0 / 50
प्रश्न 1

कोटीकोन – दोन कोनांची बेरीज किती?

प्रश्न 2

पूरक कोन – दोन कोनांची बेरीज किती?

प्रश्न 3

रेषीय जोडीतील कोनांची बेरीज किती?

प्रश्न 4

एका बिंदूतून किती रेषा काढता येतात?

प्रश्न 5

आयताची परिमिती = …………..

प्रश्न 6

चौरसाच्या सर्व कोनांची बेरीज किती?

प्रश्न 7

एका वर्तुळात किती जीवा काढता येतात?

प्रश्न 8

त्रिज्या व्यासाच्या किती पट असते?

प्रश्न 9

बंदिस्त आकृतीच्या बाजूंच्या मापांची बेरीज म्हणजे काय?

प्रश्न 10

चौरसाची परिमिती = ………….

प्रश्न 11

A person who makes furniture for us –

प्रश्न 12

A person who teaches us –

प्रश्न 13

A person who sells fruits and vegetables –

प्रश्न 14

A person who designs buildings –

प्रश्न 15

A person who plays musical instruments –

प्रश्न 16

A person who cuts our hair –

प्रश्न 17

A person who sells medicine –

प्रश्न 18

A person who makes and repairs things made of iron –

प्रश्न 19

A person who sells flowers –

प्रश्न 20

A person who lays electric wires and fittings –

प्रश्न 21

'सामाजिक न्याय दिन' महाराष्ट्रात कोणत्या दिवशी साजरा केला जातो?

प्रश्न 22

'लवासा प्रकल्प' कोणत्या जिल्ह्यात आहे?

प्रश्न 23

महाराष्ट्रातील भारतरत्न मिळविणाऱ्या पहिल्या महिला कोण आहे?

प्रश्न 24

जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव काय?

प्रश्न 25

प्रसिद्ध पंढरपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

प्रश्न 26

संत तुकाराम महाराजांचे जन्मस्थान कोणते?

प्रश्न 27

महाराष्ट्रात किती ज्योतिर्लिंग आहेत?

प्रश्न 28

ज्ञानेश्वरांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ कोठे लिहिला?

प्रश्न 29

ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

प्रश्न 30

चिखलदरा थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?

प्रश्न 31

नागरटोल हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 32

इंद्रावती (वाघ) हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 33

सुंदरबन (वाघ) हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 34

मानस (वाघ) हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 35

सुलतानपूर (पक्षी) हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 36

दचिगम (हरिण) हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 37

घटप्रभा (पक्षी) हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 38

रणथंबोर (वाघ) हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 39

सिमलीपाल (वाघ) हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 40

ओणम, विषू हे सण कोणत्या राज्यात साजरे केले जातात?

प्रश्न 41

संत एकनाथ महाराजांचे गुरू कोण?

प्रश्न 42

चित्रकोट धबधबा कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 43

महाराष्ट्रातील सर्वांत जुनी ग्रामपंचायत कोणती?

प्रश्न 44

मध्यप्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे?

प्रश्न 45

सूक्ष्म वस्तू पाहण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?

प्रश्न 46

संत गोविंदप्रभूंची समाधी कोठे आहे?

प्रश्न 47

अथिरापल्ली धबधबा कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 48

भारतात सर्वांत जास्त ग्रामपंचायती कोणत्या राज्यात आहेत?

प्रश्न 49

हरियाणा राज्याची राजधानी कोणती आहे?

प्रश्न 50

अथिरापल्ली धबधबा कोणत्या नदीवर आहे?

महादीप परीक्षा सराव Quiz • Practice Paper 36

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment