महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 46
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 46
52 प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा
द.सा.द.शे 10 दराने 1000 रुपयाचे २ वर्षांचे सरळव्याज किती?
द.सा.द.शे किती दराने 2 वर्षांचे 8000 रुपयांचे सरळव्याज 480 रुपये होईल?
एका माणसाने दोन वर्षांसाठी दरसाल 10% दराने ₹7500 चे कर्ज घेतले. त्याला किती रक्कम परत करावी लागेल?
1000 रुपयाचे द.सा.द.शे 10 दराने 146 दिवसांचे सरळव्याज किती?
दरसाल 10% दराने एखादी रक्कम सरळव्याजाने किती काळात दुप्पट होईल?
एका रकमेची 20 वर्षांत दामदुप्पट होते तर व्याजाचा दर द.सा.द.शे किती असावा?
5000 रुपयाचे 20% दराने रक्कम दुप्पट होण्यासाठी किती वर्षे लागतील?
10 पुस्तकांची किंमत 55 रुपये आहे. तर 4 पुस्तकांची किंमत किती?
एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतात, तर 20 मजुरांना किती रुपये द्यावे लागतील?
6 मुलांना 42 वह्या सारख्या प्रमाणात वाटल्या तर 70 वह्या किती मुलांना वाटाव्या लागतील?
पाकिस्तान देशातील प्रमुख गुप्तहेर संस्था कोणती?
जर्मनी देशातील प्रमुख गुप्तहेर संस्था कोणती?
भारताची सर्वांत जास्त सीमा कोणत्या देशाशी जोडलेली आहे?
-7, 5, 0, -1, -9 या संख्या समूहात किती ऋण संख्या आहेत?
जगातील सर्वांत मोठा पक्षी कोणता?
जगातील सर्वांत मोठा जमिनीवरील प्राणी कोणता?
जगातील सर्वांत लहान पक्षी कोणता?
जगातील सर्वांत मोठा महासागर कोणता?
जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश कोणता?
जगातील सर्वांत मोठा जलचर प्राणी कोणता?
ग्रीस देशाची राजधानी कोणती आहे?
पांढऱ्या हत्तीचा देश कोणता?
अफगाणिस्तानची राजधानी कोणती?
Animals & their homes. elephant…………….
Animals & their homes. horse……………….
Animals & their homes. lion……………..
Animals & their homes. bull………………
Animals & their homes. camel……………….
Animals & their homes. chicken………………….
Animals & their homes. dog………………..
भारताची राजधानी कोणती?
जगातील सर्वांत लांब भिंत कोणती?
आकारमानात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
जगातील सर्वांत लांब नदी कोणती?
चंद्रभागा नदीस दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते?
प्रसिद्ध शनिवार वाडा कोठे आहे?
इंडिया गेट कोणत्या शहरात आहे?
भारतातील सर्वांत मोठी मशीद कोणती?
लावणी हा नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे?
जगातील सर्वांत उंच विटांचे मिनार कोणते?
'त्रिपिटक' या ग्रंथाशी संबंधित असलेला धर्म कोणता?
'वंदे मातरम्' हे गीत असलेली बंगाली कादंबरी कोणती?
गटात न बसणारा ओळखा. पाय, नाक, डोळे, फुफ्फुस, हात
गटात न बसणारा ओळखा. पश्चिम, दक्षिण, पूर्व, उत्तर, आग्नेय
गटात न बसणारा ओळखा. तांडा, गठ्ठा, झिरपझिरप, कळप, जडगा
सक्षम हा ईशान्य बाजूकडे पाठ करून उभा आहे. त्याच्या पुढील बाजूच्या लगतच्या डाव्या मुख्य बाजूची विरुद्ध बाजू सक्षमच्या कोणत्या हातावर राहील?
गटात न बसणारा ओळखा. सदन, निवास, भवन, आलय, सुधारक
रोहन रोहितला म्हणाला, तुझ्या आईची सासू ही माझी आजी आहे तर रोहनचे वडील रोहितच्या आजोबाचा कोण?
1 जानेवारी 2012 रोजी रविवार होता. तर जानेवारी 2013 रोजी कोणता वार असेल?
जाने. 2008 ते जून 2008 या सहा महिन्यांचे एकूण दिवस किती?
जर A = 1, B = 8, C = 27 तर F = किती?
जर MNO = 42 तर JKL = किती?
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice Paper Pdf Download 👇
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.




