महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 67
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 67
महादीप परीक्षा सराव चाचणी – 67
एकूण 50 प्रश्न
उत्तर दाखवले: 0 / 50
1
भारतातील सर्वात मोठी मस्जिद कोणती?
योग्य उत्तर: जामा मस्जिद (दिल्ली)
2
साखर उत्पादनात भारतात प्रथम असलेले राज्य कोणते?
योग्य उत्तर: महाराष्ट्र
3
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते?
योग्य उत्तर: मुंबई
4
नील क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
योग्य उत्तर: मत्स्य उत्पादन
5
कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे?
योग्य उत्तर: सिक्कीम
6
भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती?
योग्य उत्तर: शताब्दी एक्सप्रेस
7
भारतात सर्वात जास्त जिल्हे असलेले राज्य कोणते?
योग्य उत्तर: उत्तर प्रदेश
8
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
योग्य उत्तर: व्योमेशचंद्र बॅनर्जी
9
राजघाट कोणाचे समाधी स्थळ आहे?
योग्य उत्तर: महात्मा गांधी
10
महात्मा गांधींनी भारतात केलेला पहिला सत्याग्रह कोणता?
योग्य उत्तर: चंपारण सत्याग्रह
11
युवक दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा करतात?
योग्य उत्तर: स्वामी विवेकानंद
12
भारतरत्न हा पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय कोण?
योग्य उत्तर: डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन
13
दिल्ली हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
योग्य उत्तर: यमुना
14
सुंदरबन अभयारण्य कोणत्या प्राण्यासाठी संरक्षित आहे?
योग्य उत्तर: वाघ
15
मसुरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
योग्य उत्तर: उत्तराखंड
16
खजुराहोची सुप्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहेत?
योग्य उत्तर: मध्यप्रदेश
17
कोलार ही सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे?
योग्य उत्तर: कर्नाटक
18
भारतातील सर्वात मोठे घुमट कोणते?
योग्य उत्तर: विजापूरचा गोल घुमट
19
भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता?
योग्य उत्तर: एज्युसॅट
20
भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते?
योग्य उत्तर: गंगा
21
माउंट अबू थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
योग्य उत्तर: राजस्थान
22
भारताचे त्रिद वाक्य कोणते आहे?
योग्य उत्तर: सत्यमेव जयते
23
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?
योग्य उत्तर: हरियाणा
24
मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते?
योग्य उत्तर: आंध्र प्रदेश
25
नोबेल पारितोषिक मिळवणारे पहिले भारतीय कोण होते?
योग्य उत्तर: रवींद्रनाथ टागोर
26
प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहे?
योग्य उत्तर: राकेश शर्मा
27
भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती?
योग्य उत्तर: सरोजिनी नायडू
28
भारतातील सर्वात उंच भाक्रा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
योग्य उत्तर: सतलज
29
कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध क्षेत्र कोणते?
योग्य उत्तर: राणीगंज (पश्चिम बंगाल)
30
भारतात सर्वाधिक तागाचे उत्पादन करणारे राज्य कोणते?
योग्य उत्तर: पश्चिम बंगाल
31
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
योग्य उत्तर: महाराष्ट्र
32
भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता?
योग्य उत्तर: तारापूर
33
हवा महाल कोठे आहे?
योग्य उत्तर: जयपूर
34
प्रसिद्ध ताजमहाल कोणी बांधला?
योग्य उत्तर: शहाजहान
35
भारतीय राष्ट्रीय चिन्हावर एकूण किती सिंह आहेत?
योग्य उत्तर: चार
36
भारताच्या शेजारी एकूण किती देश आहेत?
योग्य उत्तर: सात
37
संगमरवरासाठी प्रसिद्ध राज्य कोणते?
योग्य उत्तर: राजस्थान
38
ज्वारी उत्पादनात भारतात प्रथम क्रमांकाचे राज्य कोणते?
योग्य उत्तर: महाराष्ट्र
39
भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे?
योग्य उत्तर: हिमालय
40
भारतातील सर्वात मोठा जवाहर बोगदा कुठे आहे?
योग्य उत्तर: जम्मू काश्मीर
41
भारतीय अणुचाचणी केंद्र पोखरण कोणत्या राज्यात आहे?
योग्य उत्तर: राजस्थान
42
भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते?
योग्य उत्तर: केरळ
43
आंध्र प्रदेश या राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता?
योग्य उत्तर: कुचिपुडी
44
बैसाखी हा सण कोणत्या राज्याचा आहे?
योग्य उत्तर: पंजाब
45
भारतात सूर्योदय सर्वप्रथम कोणत्या राज्यात होतो?
योग्य उत्तर: अरुणाचल प्रदेश
46
सतलज, बियास, रावी, चिनाब आणि झेलम या कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत?
योग्य उत्तर: सिंधू
47
भारतातील कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते?
योग्य उत्तर: अंबाला
48
मिझोराम राज्याची राजधानी कोणती?
योग्य उत्तर: एजवाल
49
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
योग्य उत्तर: सातवा
50
भारत कोणत्या खंडात आहे?
योग्य उत्तर: आशिया
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.