महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 97

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 97

महादीप परीक्षा सराव चाचणी – 97

एकूण प्रश्न : 50
1. महाराष्ट्र राज्याच्या राजकीय राजधानीचे नाव काय ?
उत्तर : पुणे
2. संत ज्ञानेश्वरांचे मूळ गाव कोणते ?
उत्तर : आपेगाव (महाराष्ट्र)
3. महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झाली ?
उत्तर : १ मे १९६०
4. महाराष्ट्र राज्याचे पहिले राज्यपाल कोण होते ?
उत्तर : श्री प्रकाश
5. महाराष्ट्र राज्याचा आकाराने सर्वात मोठा जिल्हा कोणता ?
उत्तर : अहमदनगर
6. महाराष्ट्राच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे ?
उत्तर : अरबी समुद्र
7. विदर्भ विभागात किती जिल्हे आहेत ?
उत्तर : ११
8. महाराष्ट्र राज्याचा पहिला साक्षर जिल्हा कोणता ?
उत्तर : सिंधुदुर्ग
9. भंडारदरा धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर : प्रवरा
10. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
उत्तर : महाराष्ट्र भूषण
11. महाराष्ट्र पठाराचा भाग कोणत्या मृदेने व्यापला आहे ?
उत्तर : रेगूर
12. महाराष्ट्रातील प्रमुख तेलबिया पीक कोणते ?
उत्तर : सोयाबीन
13. “साताफळ” महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी अधिक पिकवले जाते ?
उत्तर : दौलताबाद
14. “पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ” कोठे आहे ?
उत्तर : अकोला
15. “पैनगंगा अभयारण्य” कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : यवतमाळ
16. महाराष्ट्र राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : मुंबई
17. प्रसिद्ध “सिंहगड किल्ला” कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : पुणे
18. “पांढऱ्या सोन्याचा जिल्हा” म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
उत्तर : यवतमाळ
19. “चिखलदरा” हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : अमरावती
20. प्रसिद्ध “दीक्षाभूमी” हे ठिकाण कोठे आहे ?
उत्तर : नागपूर
21. “बालक दिन” कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
उत्तर : १४ नोव्हेंबर
22. भारताच्या राष्ट्रध्वजातील सर्वात वरचा रंग कोणता ?
उत्तर : केशरी
23. भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता ?
उत्तर : हॉकी
24. भारताची ‘सिलिकॉन व्हॅली’ कोठे आहे ?
उत्तर : बंगळुरू
25. भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते ?
उत्तर : केरळ
26. “लावणी” हा नृत्यप्रकार कोणत्या राज्याचा आहे ?
उत्तर : महाराष्ट्र
27. “राजघाट” कोणाचे समाधिस्थळ आहे ?
उत्तर : महात्मा गांधी
28. भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ?
उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद
29. सचिन तेंडुलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहेत ?
उत्तर : क्रिकेट
30. “जय जवान जय किसान” हा नारा कोणी दिला ?
उत्तर : लाल बहादूर शास्त्री
31. गुजरात राज्याची राजधानी कोणती ?
उत्तर : गांधीनगर
32. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तर : दिल्ली
33. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते ?
उत्तर : कमळ
34. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ?
उत्तर : राजस्थान
35. भारत कोणत्या खंडात येतो ?
उत्तर : आशिया
36. भारताचे ब्रीदवाक्य कोणते ?
उत्तर : सत्यमेव जयते
37. ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो ?
उत्तर : साहित्य
38. “तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूँगा” हा नारा कोणाचा आहे ?
उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस
39. भारतातील सर्वात मोठा घुमट कोणता ?
उत्तर : विजापूरचा गोल घुमट
40. भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता ?
उत्तर : देवदार
41. ब्राझीलचे पठार कोणत्या देशात आहे ?
उत्तर : ब्राझील
42. जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर : शहामृग (Ostrich)
43. जगातील सर्वात मोठा पर्वतप्रदेश कोणता ?
उत्तर : हिमालय
44. “जागतिक वसुंधरा दिन” केव्हा साजरा करतात ?
उत्तर : २२ एप्रिल
45. श्रीलंका या देशाचे चलन कोणते ?
उत्तर : रुपया
46. “मावळत्या सूर्याचा देश” कोणता ?
उत्तर : ब्रिटन
47. पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत ?
उत्तर : ७
48. जगातील सर्वात मोठे त्रिभुज प्रदेश कोणते ?
उत्तर : सुंदरबन
49. सर्वाधिक कॉफी उत्पादक देश कोणता ?
उत्तर : ब्राझील
50. “जागतिक महिला दिन” केव्हा साजरा करतात ?
उत्तर : ८ मार्च
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी “उत्तर दाखवा” बटण दाबा.

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment