महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 109
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 109
महादीप परीक्षा सराव चाचणी – 109
इयत्ता 5-8 वी | सर्व समावेशक | तालुकास्तर प्रथम फेरी
एकूण गुण : 50 | वेळ : 1.30 तास | दिनांक : 20.11.2026
1सामान्य ज्ञान
जगात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती कोणत्या खंडात झाली?
युरोप
2सामान्य ज्ञान
“जागतिक रेडिओ दिन” केव्हा साजरा करतात?
१३ फेब्रुवारी
3सामान्य ज्ञान
“फ्रांस” या देशाची राजधानी कोणती?
पॅरिस
4सामान्य ज्ञान
“टका” हे चलन कोणत्या देशाचे आहे?
बांग्लादेश
5सामान्य ज्ञान
“ओखी” हे काय आहे?
वादळाचा प्रकार
6सामान्य ज्ञान
सारनाथ येथील “अशोकस्तंभावर” किती सिंह आहेत?
४
7सामान्य ज्ञान
“करा किंवा मरा” हा नारा कोणी दिला?
महात्मा गांधी
8सामान्य ज्ञान
“नालंदा विद्यापीठ” कोणत्या राज्यात आहे?
बिहार
9सामान्य ज्ञान
“विश्वनाथन आनंद” कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
बुद्धिबळ / चेस
10सामान्य ज्ञान
प्रसिद्ध “सांची स्तूप” कोणत्या राज्यात आहे?
मध्यप्रदेश
11सामान्य ज्ञान
“पुणे” शहर कोणत्या नदीकाठी वसले आहे?
मुळा-मुठा
12सामान्य ज्ञान
जळगाव जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे?
केळी
13सामान्य ज्ञान
राज्यात “ऊस संशोधन केंद्र” कोठे आहे?
पाडेगाव, सातारा
14सामान्य ज्ञान
“लोणार सरोवर” कोणत्या जिल्ह्यात आहे?
बुलढाणा
15सामान्य ज्ञान
महाराष्ट्रातील पहिली सहकारी सुतगिरणी कोठे आहे?
इचलकरंजी
16मराठी
“गीतारहस्य” चे लेखक कोण आहेत?
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
17मराठी
सापांचे : वारूळ :: पक्षांचे : ……?
घरटे
18मराठी
वाक्प्रचार लिहा : अंगवळणी पडणे
सवय लागणे
19मराठी
विरुद्धार्थी शब्द लिहा : काळोख × …….?
प्रकाश
20मराठी
म्हण पूर्ण करा : झाकली मूठ ……….
सव्वा लाखाची
21इंग्रजी
Complete : No pain, …………… No gain
No gain
22इंग्रजी
Write synonym : Busy = ………….
Active
23इंग्रजी
Write opposite : Inside X ……….
Outside
24इंग्रजी
Write plural : Box – ………….
Boxes
25इंग्रजी
A person who teaches us:………..
Teacher
26मराठी
“गिराईक” हा शब्द शुद्ध करून लिहा?
गिऱ्हाईक
27मराठी
“पेमेंट” या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता?
पगार, वेतन
28मराठी
सूर्य या शब्दाचे भिन्न अर्थ असणारे शब्द लिहा?
रवी, भास्कर, दिनकर
29मराठी
शर, च, का, त्र, र या शब्दांपासून तयार होणारे अर्थपूर्ण अक्षर/शब्द लिहा?
चरित्रकार
30गणित
100 रुपयांच्या प्रत्येक बंडलात 100 नोटा आहेत. अशी 7 बंडले व 500 रुपयांच्या 60 नोटा म्हणजे एकूण किती रुपये?
100000 रुपये (एक लक्ष रुपये)
31गणित
1 ते 100 या संख्यांच्या दरम्यान किती मूळ संख्या आहेत?
25
32गणित
XCV ही रोमन संख्या कोणत्या आंतरराष्ट्रीय संख्येसाठी वापरली जाते?
95
33बुद्धिमत्ता
राजा : राणी :: मोर :………?
लांडोर
34बुद्धिमत्ता
सन 2010 ला प्रजासत्ताक दिन मंगळवारी असल्यास त्याच वर्षी शिक्षक दिन कोणत्या वारी येईल?
रविवार
35बुद्धिमत्ता
एका सांकेतिक भाषेत “समाजसेवा” हा शब्द 39416 असा लिहितात, “देवघर” हा शब्द 8357 असा लिहितात तर “माजघर” हा शब्द कसा लिहाल?
9457
36गणित
39798, 39978, 39897, 39987 या संख्या चढत्या क्रमात मांडायच्या असल्यास सर्वात पहिली संख्या कोणती येईल?
39798
37गणित
6896025 ही संख्या अक्षरात लिहा?
अडुसष्ट लाख शहाण्णव हजार पंचवीस
38गणित
0, 7, 5, 3, 6 हे अंक एकदा वापरून मोठ्यात मोठी पाच अंकी संख्या तयार करा.
76530
39बुद्धिमत्ता
राम मंदिरात मूर्तीसमोर उभा आहे. मूर्तीचे तोंड पूर्व दिशेस असल्यास रामचा उजवा हात कोणत्या दिशेला असेल?
उत्तर
40गणित
-9, -3, 0, 10, 1 या संख्यांपैकी सर्वात लहान संख्या कोणती?
-9
41गणित
10101 × 110 = ?
1111110
42गणित
100 सेमी लांबीची पट्टी 9 ठिकाणी समान अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती लांबीचा होईल?
10 सेमी
43विज्ञान
चंद्रापासून प्रकाश पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
१.३ सेकंद
44विज्ञान
रक्त गोठण्यासाठी ………….. जीवनसत्व मदत करते.
K जीवनसत्त्व
45विज्ञान
दातांवरील कठीण पदार्थ कशाचा बनलेला असतो?
एनॅमल
46विज्ञान
सर्वात मौल्यवान धातू कोणता आहे?
प्लॅटिनम
47विज्ञान
“केमोथेरपी” मध्ये ……………… तरंग लहरीचा वापर करतात?
अल्ट्रासोनिक
48विज्ञान
सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी ग्रह कोणता आहे?
शुक्र (Venus)
49विज्ञान
झोपाळ्याच्या हेलकाव्याला कोणती गती असते?
आंदोलित गती
50विज्ञान
नैसर्गिक चुंबक कोणता आहे?
मॅग्नेटाइट
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. ‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.