महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 113
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 113
महादीप परीक्षा सराव चाचणी – 113
एकूण 50 प्रश्न • पर्याय नाहीत • SHOW ANSWER क्विझ
प्रत्येक रांगेत एकच प्रश्न आहे. आधी स्वतः उत्तराचा विचार करा आणि नंतर SHOW ANSWER दाबा.
प्रश्न 1
1. भारत सेवक समाजाची स्थापना केव्हा झाली?
उत्तर: इ.स. १९०५
प्रश्न 2
2. ‘करेंगे या मरेंगे’ हा उपदेश जनतेला कोणी दिला?
उत्तर: महात्मा गांधी
प्रश्न 3
3. महाराष्ट्रातील लोकसंख्येने सर्वात लहान जिल्हा (२०११ जनगणना) कोणता?
उत्तर: सिंधुदुर्ग
प्रश्न 4
4. जागतिक महिला दिन केव्हा साजरा करतात?
उत्तर: ८ मार्च
प्रश्न 5
5. सात बेटांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
उत्तर: मुंबई
प्रश्न 6
6. मावळत्या सूर्याचा देश कोणता?
उत्तर: ब्रिटन
प्रश्न 7
7. महाराष्ट्रातील ‘पांढरे सोने पिकवणारा जिल्हा’ अशी ओळख कोणत्या जिल्ह्याची आहे?
उत्तर: यवतमाळ
प्रश्न 8
8. भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 9
9. ‘ऑरेंज सिटी’ कोणत्या शहराला म्हणतात?
उत्तर: नागपूर
प्रश्न 10
10. भारताचे राष्ट्रीय फूल कोणते?
उत्तर: कमळ
प्रश्न 11
11. संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे?
उत्तर: आळंदी
प्रश्न 12
12. महाराष्ट्रातील प्रसिद्ध आषाढी व कार्तिकी यात्रा कोठे भरते?
उत्तर: पंढरपूर
प्रश्न 13
13. वाचन प्रेरणा दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर: १५ ऑक्टोबर
प्रश्न 14
14. पारस औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: अकोला
प्रश्न 15
15. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता?
उत्तर: सुंदरबन
प्रश्न 16
16. जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता?
उत्तर: व्हॅटिकन सिटी
प्रश्न 17
17. लोणार सरोवर कोणत्या पाण्याचे सरोवर आहे?
उत्तर: खाऱ्या पाण्याचे
प्रश्न 18
18. कोणत्या गडाचे पूर्वीचे नाव कोंढाणा आहे?
उत्तर: सिंहगड
प्रश्न 19
19. जगातील सर्वात लहान पक्षी कोणता?
उत्तर: हमिंगबर्ड
प्रश्न 20
20. टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: यवतमाळ
प्रश्न 21
21. ‘डेली न्यूज’ हे कोणत्या देशाचे वर्तमानपत्र आहे?
उत्तर: अमेरिका
प्रश्न 22
22. महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा कोणता?
उत्तर: सिंधुदुर्ग
प्रश्न 23
23. लाकडी रंगीत खेळणीसाठी प्रसिद्ध ठिकाण कोणते?
उत्तर: सावंतवाडी
प्रश्न 24
24. महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक राजधानी कोणती?
उत्तर: कोल्हापूर
प्रश्न 25
25. महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण?
उत्तर: विजयलक्ष्मी पंडित
प्रश्न 26
26. महाराष्ट्र राज्याचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता?
उत्तर: महाराष्ट्रभूषण
प्रश्न 27
27. वानखेडे स्टेडियम कोणत्या शहरात आहे?
उत्तर: मुंबई
प्रश्न 28
28. ‘पांढरे सोने’ कशास म्हणतात?
उत्तर: कापूस
प्रश्न 29
29. चलनी नोटा छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोणत्या शहरात आहे?
उत्तर: नाशिक
प्रश्न 30
30. ‘पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ’ कोठे आहे?
उत्तर: अकोला
प्रश्न 31
31. महाराष्ट्रात सर्वात जास्त पाऊस कोठे पडतो?
उत्तर: अंबोली, सिंधुदुर्ग
प्रश्न 32
32. समता संघाची स्थापना कोणी केली?
उत्तर: महर्षी धोंडो केशव कर्वे
प्रश्न 33
33. ‘शतपत्रे’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: गो. ह. देशमुख
प्रश्न 34
34. ‘यमुना पर्यटन’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: बाबा पदमनजी
प्रश्न 35
35. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मगाव कोणते आहे?
उत्तर: मऊ
प्रश्न 36
36. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर: महात्मा फुले
प्रश्न 37
37. प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर: आत्माराम पांडुरंग
प्रश्न 38
38. महर्षी कर्वे यांचे जन्मगाव कोणते आहे?
उत्तर: शेरवली
प्रश्न 39
39. विनोबा भावे यांचे जन्मगाव कोणते आहे?
उत्तर: गागोदे
प्रश्न 40
40. डेक्कन समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर: न्या. रानडे
प्रश्न 41
41. लोकमान्य टिळक यांचे जन्मगाव कोणते आहे?
उत्तर: रत्नागिरी
प्रश्न 42
42. हरिद्वार, कानपूर, पटणा, बनारस ही शहरे कोणत्या नदीच्या काठावर वसलेली आहेत?
उत्तर: गंगा
प्रश्न 43
43. गोदावरी-प्राणहिता नदीचा संगम कोठे आहे?
उत्तर: सिरोंचा
प्रश्न 44
44. बेतला राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: झारखंड
प्रश्न 45
45. गोदावरी-प्रवरा नदीचा संगम कोठे आहे?
उत्तर: कायगाव / सिद्धेश्वर टोक
प्रश्न 46
46. ‘गीताई’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: विनोबा भावे
प्रश्न 47
47. हरिजन सेवक संघाची स्थापना कोणी केली?
उत्तर: महात्मा गांधी
प्रश्न 48
48. ‘ब्राह्मणांचे कसब’ हे पुस्तक कोणी लिहिले?
उत्तर: महात्मा फुले
प्रश्न 49
49. कृष्णा-पंचगंगा नदीचा संगम कोठे आहे?
उत्तर: नरसोबाची वाडी
प्रश्न 50
50. अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
उत्तर: शरयू
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. ‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.