महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 107

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 107 | Show Answer Quiz

महादीप परीक्षा सराव चाचणी – 107

मराठी • इंग्रजी • बुद्धिमत्ता • गणित
पर्याय न देता — प्रश्न पाहा आणि “उत्तर दाखवा” क्लिक करा
एकूण प्रश्न: 50 | प्रत्येक प्रश्नाखाली “उत्तर दाखवा” बटण दिले आहे.
मराठी

1. म्हण पूर्ण करा : आंधळा मागतो एक डोळा ….

उत्तर: देव देतो दोन
मराठी

2. उसाची : मोळी :: तारकांचा : …….

उत्तर: पुंज
मराठी

3. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा : उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह

उत्तर: धबधबा
मराठी

4. मधमाशांचे : पोळे :: हत्तींचा : ….?

उत्तर: हत्तीखाना / अंबरखाना
मराठी

5. वाघाची : ….? :: चिमणीची : चिव चिव

उत्तर: डरकाळी
मराठी

6. दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे ….

उत्तर: त्रैमासिक
मराठी

7. विरुद्ध शब्द लिहा : उन्नती × ………….

उत्तर: अधोगती
मराठी

8. वाक्प्रचाराचा अर्थ लिहा : कपाळ फुटणे

उत्तर: दुर्दैव ओढवणे
मराठी

9. अलंकारिक शब्द लिहा : मुला-बाळांनी भरलेले घर : …..

उत्तर: गोकुळ
मराठी

10. भाषण ऐकणारे – श्रोते : प्रेरणा देणारा –

उत्तर: प्रेरक
मराठी

11. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय ?

उत्तर: बालकवी
मराठी

12. प्रसिद्ध अभंग गाथा कोणी लिहिल्या ?

उत्तर: संत तुकाराम
मराठी

13. “नटसम्राट” हे नाटक कोणी लिहिले ?

उत्तर: वि. वा. शिरवाडकर
मराठी

14. “कृष्णकाठ” हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले ?

उत्तर: यशवंतराव चव्हाण
मराठी

15. “अग्नी” या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.

उत्तर: आग / अनल / पावक / वन्ही / हुताशन
मराठी

16. जोडशब्द लिहा : अचकट ……..

उत्तर: विचकट
मराठी

17. “पोपटपंची करणे” या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा ?

उत्तर: अर्थ न समजता पाठ करणे
मराठी

18. “सुधारक” नावाचे वृत्तपत्रक कोणाचे आहे ?

उत्तर: गोपाळ गणेश आगरकर
मराठी

19. “उंट” या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द लिहा.

उत्तर: सांडणी
मराठी

20. कोणत्या भाषेतून मराठी भाषेचा विकास झाला ?

उत्तर: संस्कृत – प्राकृत
English

21. Write Plural form : Watch = ………?

उत्तर: Watches
English

22. A person who sells fish …………?

उत्तर: Fishmonger
English

23. Complete : Empty vessels ………

उत्तर: Make more noise
English

24. Write Opposite : Arrive × ……?

उत्तर: Depart
English

25. Which is India’s National Game ?

उत्तर: Hockey
गणित

26. मोजसंख्येमधील सर्वात लहान संख्या कोणती ?

उत्तर: 1
गणित

27. 59.235 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती ?

उत्तर: 50
गणित

28. वस्तू विकत घेणे म्हणजे वस्तूची …….. करणे होय ?

उत्तर: खरेदी
गणित

29. काल मापनाच्या दोन पद्धती कोणत्या ?

उत्तर: 12 ताशी काल, 24 ताशी काल
गणित

30. 390 मिनिट म्हणजे किती तास होईल ?

उत्तर: 6.5 तास
गणित

31. 8 पेनची किंमत 80 रु. तर 4 पेनची किंमत किती ?

उत्तर: 40 रु.
गणित

32. एक सौर वर्ष म्हणजे किती दिवस ?

उत्तर: 365
गणित

33. दोन पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्येला काय म्हणतात ?

उत्तर: संयुक्त संख्या
गणित

34. दर साल दर शेकडा 10 दराने 1000 रुपयाचे 2 वर्षाचे सरळव्याज किती ?

उत्तर: 200 रु.
गणित

35. एका कोणाचे माप 70° आहे, तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती ?

उत्तर: 110°
गणित

36. घनाला किती कडा असतात ?

उत्तर: 12
गणित

37. वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?

उत्तर: १३८६ चौ.सेमी.
गणित

38. 361 चे वर्गमूळ लिहा ?

उत्तर: 19
गणित

39. -85 ची व्यस्त संख्या लिहा ?

उत्तर: 85
बुद्धिमत्ता

40. संख्यारेषेवर घनसंख्या या कोणत्या बाजूकडे असते ?

उत्तर: उजव्या
बुद्धिमत्ता

41. घड्याळ किती भागात विभागले असते ?

उत्तर: 12
बुद्धिमत्ता

42. जर पूर्व दिशा ईशान्य दिशा दर्शवते तर पश्चिम दिशा कोणती दिशा दर्शवेल ?

उत्तर: वायव्य
बुद्धिमत्ता

43. संख्यामाला पूर्ण करा : 6, 12, ….., 24, 30

उत्तर: 18
बुद्धिमत्ता

44. जर महाराष्ट्र = मुंबई तर गुजरात = ………….?

उत्तर: गांधीनगर
बुद्धिमत्ता

45. इंग्रजी अक्षरमालेतील N हे अक्षर कितव्या क्रमांकावर आहे ?

उत्तर: 14
बुद्धिमत्ता

46. वेगळा शब्द ओळखा : चौरस, त्रिकोण, चौकोन, शंकू

उत्तर: शंकू
बुद्धिमत्ता

47. वाफ – उष्णता : बर्फ – ……….

उत्तर: थंड / शीतलता
बुद्धिमत्ता

48. रोहनचे वडील रोहितच्या आजोबांचे कोण ?

उत्तर: मुलगा
बुद्धिमत्ता

49. लीप वर्ष दर ………. वर्षांनी येते ?

उत्तर: 4
बुद्धिमत्ता

50. EFGH ….. GHIG , HIJK

उत्तर: FGHI

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment