महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 110

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 110

महादीप परीक्षा सराव चाचणी – 110

इयत्ता ६ वी | सर्व समावेशक | तालुकास्तर प्रथम फेरी

एकूण गुण : ५० | वेळ : १.३० तास | दिनांक : २५.११.२०२६

1सामान्य ज्ञान
जगातील सर्वात लांब पर्वतरांग कोणती?
अँडीज पर्वत
2सामान्य ज्ञान
“स्वीडन” हा देश कोणत्या खंडामध्ये आहे?
युरोप
3सामान्य ज्ञान
“जागतिक कॅन्सर दिवस” केव्हा साजरा करतात?
४ फेब्रुवारी
4सामान्य ज्ञान
जगातील सर्वाधिक देशांची सीमा असणारा देश कोणता?
चीन
5सामान्य ज्ञान
“बीजिंग” हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
चीन
6सामान्य ज्ञान
“सूर्यमंदिर” कोणत्या राज्यात आहे?
ओडिशा
7सामान्य ज्ञान
“दिल्ली” हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
यमुना
8सामान्य ज्ञान
“उस्ताद जाकीर हुसैन” कोणत्या वाद्याशी संबंधित आहे?
तबला
9सामान्य ज्ञान
भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता?
एडुसॅट
10सामान्य ज्ञान
“लुधियाना” हे शहर कोणत्या राज्यात आहे?
पंजाब
11सामान्य ज्ञान
“राजमाता जिजाऊ” यांचे जन्मस्थान सिंदखेडराजा कोणत्या जिल्ह्यात आहे?
बुलढाणा
12सामान्य ज्ञान
महाराष्ट्र राज्यात “केळी संशोधन केंद्र” कोठे आहे?
यावल (जळगाव)
13सामान्य ज्ञान
“चिखलदरा” हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
अमरावती
14सामान्य ज्ञान
प्रसिद्ध शनिवारवाडा कोठे आहे?
पुणे
15सामान्य ज्ञान
पोस्टकार्ड तिकिटे छापण्याचा कारखाना कोठे आहे?
नाशिक
16मराठी
“भावार्थ रामायण” कोणी लिहिले?
संत एकनाथ
17मराठी
अलंकारिक शब्द लिहा : झोपाळू मनुष्य – …..
कुंभकर्ण
18मराठी
वाक्प्रचार लिहा : गळ्यातला ताईत होणे
अत्यंत आवडता होणे
19मराठी
विरुद्धार्थी शब्द लिहा : बलवान × …….?
दुर्बल
20मराठी
म्हण पूर्ण करा : भुकेला कोंडा आणि ……….
निजेला धोंडा
21इंग्रजी
Complete : Union is …………… strength
strength
22इंग्रजी
Write synonym : Sad = ………….
Unhappy
23इंग्रजी
Write opposite : Absence X ……….
Presence
24इंग्रजी
Write plural : Boat – ………….
Boats
25इंग्रजी
A person who stitches our clothes:………..
Tailor
26मराठी
“निमळव” हा शब्द शुद्ध करून लिहा?
निर्मळ
27मराठी
“अॅक्टिंग” या शब्दाचा मराठीतील योग्य अर्थ कोणता?
अभिनय
28मराठी
ना, क, लो, य, क या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करा.
लोकनायक
29मराठी
शब्दसमूहाबद्दल योग्य शब्द लिहा : जमिनीखालून गेलेला रस्ता
भुयार
30गणित
430270 या संख्येचे विस्तारित स्वरूप लिहा.
400000 + 30000 + 200 + 70
31गणित
सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती?
1
32गणित
24 ही संख्या रोमन संख्या चिन्हात लिहा.
XXIV
33गणित
एका स्कूटरची किंमत मोपेडच्या किमतीपेक्षा १६७३५ रु. ने जास्त आहे. स्कूटरची किंमत ७३५०१ रु. असेल तर मोपेडची किंमत किती?
५६७६६ रु.
34बुद्धिमत्ता
सन 2014 ला जानेवारी महिन्याचा शेवटचा गुरुवार 30 तारखेला होता तर याच वर्षीच्या डिसेंबर महिन्याचा पहिल्या गुरुवारी किती तारीख असेल?
४
35बुद्धिमत्ता
एका सांकेतिक भाषेत “हवालदार” हा शब्द 52401 असा लिहितात, “महाजाल” हा शब्द 6394 असा लिहितात तर याच भाषेत “हालहवाल” हा शब्द कसा लिहाल?
34524
36गणित
1853 या संख्येस 17 ने भागल्यास भागाकार किती येईल?
109
37गणित
2750 ग्रॅम = किती कि.ग्रॅ.?
2.750 कि.ग्रॅ.
38गणित
5 रुपयाची 30 नाणी देऊन 10 रुपयाच्या किती नोटा मिळतील?
15
39गणित
एका चौकोनाच्या एक बाजूची लांबी 6 से.मी. आहे तर त्याची परिमिती किती असेल?
24 से.मी.
40गणित
आयताचे चारही कोन ……………… अंशाचे असतात?
90°
41गणित
2, 8, 5, 9, 0, 1 या संख्येपासून मोठ्यात मोठी संख्या तयार करा.
985210
42गणित
१२ डझन वह्यांचा एक गठ्ठा बांधला तर त्या गठ्ठ्यामध्ये एकूण किती वह्या आहेत?
144 वह्या
43विज्ञान
पृथ्वीचा परिवलन काळ किती आहे?
24 तास
44विज्ञान
फाउंटेन पेनचा शोध कोणी लावला?
वॉटरमॅन
45विज्ञान
कोणत्या धातूंची वर्धनीयता सर्वोत्तम असते?
सोने व चांदी
46विज्ञान
इंद्रधनुष्यातील सप्तरंग पुन्हा एकत्रित आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश पडतो?
पांढरा
47विज्ञान
होकायंत्रात कोणते चुंबक वापरतात?
सूचीचुंबक
48विज्ञान
सूर्यमालेतील सर्वात तप्त ग्रह कोणता आहे?
शुक्र (Venus)
49विज्ञान
जैविक पदार्थ कशापासून उपलब्ध होतात?
सजीवांपासून
50विज्ञान
न्यूटनने प्रकाशाविषयी कोणता ग्रंथ लिहिला आहे?
ऑप्टिक्स

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment