महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 88

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 88

महादीप परीक्षा सराव चाचणी – 88

50 प्रश्नांची सराव क्विझ • विविध रंगसंगती
दाखवलेली उत्तरे: 0 / 50
1टेलीफोनचा शोध कोणी लावला ?
2सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणता वायू शोषून घेतो?
3जीवशास्त्रातील उत्क्रांतीचा सिद्धांत कोणी मांडला ?
4रबराला कठीणपणा आणण्यासाठी कोणता पदार्थ वापरतात ?
5लोहाच्या अभावी कोणता आजार होतो ?
6साठवलेल्या बटाट्यांना कोंब येऊ नयेत म्हणून कोणत्या किरणांचा मारा करतात ?
7ताज्या संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्त्व असते ?
8सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे ?
9मानवी चेहऱ्यात एकूण किती हाडे असतात ?
10भारताच्या अणुशक्ती आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?
11शुद्ध सोने किती कॅरेटचे असते ?
12सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात ?
13होमिओपॅथी उपचारपद्धतीचा उगम कोणत्या देशात झाला ?
14समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात ?
15कोणत्या द्रव्याला वैश्विक द्रव्य म्हटले जाते ?
16केळीची लागवड कशापासून केली जाते ?
17मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला काय म्हणतात ?
18शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात ?
19वाळू वितळवून कोणता पदार्थ बनवला जातो ?
20रक्तपेशी किती प्रकारच्या असतात ?
21नैसर्गिक चुंबक कोणता आहे ?
22पृथ्वी कोणते बल लावून वस्तूला स्वतःकडे खेचते ?
23कोणत्या झाडापासून कात तयार करतात ?
24भारताच्या अणुविज्ञानाचे जनक कोण होते ?
25गाईच्या दुधामध्ये कोणते जीवनसत्त्व मुख्यतः आढळते ?
26सामान्य तापमानावर द्रवरूपात आढळणारा धातू कोणता ?
27फाऊंटन पेनचा शोध कोणी लावला ?
28विमानाचा शोध कोणी लावला ?
29इस्त्रोचे मुख्य कार्यालय कोठे आहे ?
30कोणता दिवस ‘विज्ञान दिवस’ म्हणून ओळखला जातो ?
31मुघल सत्तेचा पहिला संस्थापक कोण आहे ?
32भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण ?
33‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला ?
34‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना कोणी केली ?
35तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात ?
36‘आद्य क्रांतिकारक’ म्हणून कोणास संबोधले जाते ?
37हडप्पा संस्कृतीच्या लोकांची घरे व इतर बांधकामे कोणत्या विटांची होती ?
38सुदर्शन नावाचे धरण मौर्य काळात कोणी बांधले होते ?
39‘वर्धमान महावीरांचा’ जन्म कोठे झाला ?
40‘अष्टाध्यायी’ हा संस्कृत व्याकरणाचा ग्रंथ कोणी लिहिला ?
41पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे ?
42लू-वाऱ्याचे स्वरूप कसे असते ?
43वाळूच्या टेकड्यांना काय म्हणतात ?
44टुंड्रा प्रदेशातील लोकांना काय म्हणतात ?
45मत्स्यशेती कशात केली जाते ?
46सागरतळावरील पर्वतरांगांना काय म्हणतात ?
47लाटेच्या उंच भागाला काय म्हणतात ?
48महाराष्ट्रात महानगरपालिका सर्वप्रथम कोठे स्थापन करण्यात आली ?
49पिकांच्या पोषकद्रव्यांची गरज कोठून भागवली जाते ?
50जेथे आकाश जमिनीला टेकल्यासारखे दिसते त्याला काय म्हणतात ?
महादीप परीक्षा सराव चाचणी – ८८

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment