महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 106

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 106

महादीप परीक्षा सराव चाचणी – 106

50 प्रश्न • विविध रंगसंगती • उत्तर दाखवा
1. म्हण पूर्ण करा : काळ आला होता पण ………………….
वेळ आली नव्हती
2. वानरांची : टोळी :: बांबूचे :…..?
बेट
3. करवंदाची – जाळी : उसाची -………..?
मोळी
4. अनेक शब्दांबद्दल एक शब्द लिहा : अनेक बाबींवर एकाच वेळी लक्ष ठेवणारा ……
अष्टावधानी
5. तारकांचा – चमचमाट : ढगांचा – ………?
गडगडाट
6. जोड शब्द लिहा : काळा ….
सावळा
7. गुरांचा – गोठा : घोड्यांचा – ……..?
तबेला / पागा
8. समानार्थी शब्द लिहा : धन -………..?
पैसा, संपत्ती, द्रव्य
9. विरुद्धार्थी शब्द लिहा : सभ्य X ………?
असभ्य
10. वाक्प्रचाराचा अर्थ लिहा : आग पाखडणे -…………..?
अतोनात संतापणे
11. “ययाती” ही कादंबरी कोणी लिहिली?
वि. स. खांडेकर
12. “रवींद्रनाथ टागोर” यांना कोणती उपाधी दिली गेली होती?
गुरुदेव
13. वर्णमालेतील वर्णांची संख्या किती?
५२
14. वर्णमालेत एकूण स्वर किती आहेत?
१४
15. पन्नास वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात?
सुवर्णमहोत्सव
16. “दास बोध” व “मनाचे श्लोक” कोणी लिहिले?
समर्थ रामदास
17. मराठी भाषेचा विकास कोणत्या भाषेपासून झाला?
संस्कृत – प्राकृत
18. “कुसुमाग्रज” यांचे पूर्ण नाव सांगा?
वि. वा. शिरवाडकर
19. सचिन तेंडूलकर हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
क्रिकेट
20. मराठी चित्रपट नगरी कोठे आहे?
कोल्हापूर
21. A person who teaches?
Teacher
22. Write plural : Boy :………….
boys
23. Write antonym: Kind X …………
cruel
24. Write synonym : Small = …
little
25. Complete : Better late …… than never
than never
26. 13024 या संख्येचे विस्तारित रूप लिहा :
10000+3000+0+20+4
27. व्यास हा त्रिज्येच्या किती पट असतो?
दुप्पट
28. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती?
1
29. 5 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती सांगा?
20 सेमी
30. गुणाकार लिहा : 4568 x 56
255808
31. 169 या संख्येचे वर्गमूळ किती?
13
32. कोनाला किती भुजा असतात?
2
33. वर्तुळाची सर्वात लांबीची जीवा कोणती असते?
व्यास
34. 1200 पैसे म्हणजे किती रुपये?
12 रुपये
35. कोनाचे मुख्य प्रकार किती?
3
36. तीन अंकी सर्वात लहान संख्या कोणती?
100
37. एका कोणाचे माप 120 असल्यास त्याच्या पूरक कोणाचे माप किती?
60
38. श्यामचे वय रामच्या वयापेक्षा दुप्पट आहे. जर रामचे वय x वर्ष असेल तर श्यामचे वय किती?
2x
39. एका वर्तुळाला किती व्यास काढता येतात?
असंख्य
40. 4200 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम?
4.2 किलोग्रॅम
41. CD, DE ……..
EF
42. विसंगत घटक ओळखा : जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर
सप्टेंबर
43. एका सांकेतिक भाषेत CRICKET हा शब्द RCCIEKT असा लिहितात तर TEACHER शब्द कसा लिहणार?
ETCAEHR
44. जानेवारी महिन्यात २ तारखेला सोमवार आहे. तर महिन्यात एकूण किती सोमवार येतील?
5
45. रांगेत समीरचा नंबर दोन्ही बाजूकडून १५वा आहे तर त्या रांगेत एकूण मुले किती?
29
46. 9, 18, ….., 36, 45 संख्यामालिकेत येणारी संख्या लिहा.
27
47. महाराष्ट्र : मुंबई :: ……… : भोपाल
मध्य प्रदेश
48. एका मिनिटात मिनिट काटा किती अंश पुढे जातो?
6°
49. श्याम मंदिरात उभा आहे. मूर्तीचे तोंड पूर्व दिशेस असल्यास श्यामच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल?
दक्षिण
50. 250 हा अंक रोमन अक्षरात लिहा?
CCL

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment