महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 101

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 101

महादीप परीक्षा सराव चाचणी – 101

एकूण प्रश्न : 50
1. अंध मुलींच्या लिपीचा शोध कोणी लावला?
उत्तर : लुईस ब्रेल
2. मानवी शरीरातील सर्वात लांब हाड कोणते?
उत्तर : मांडीचे हाड
3. कोणता रक्तगट सर्वमान्य दाता आहे?
उत्तर : O रक्तगट
4. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असते?
उत्तर : C जीवनसत्त्व
5. विमानाचा शोध कोणी लावला?
उत्तर : राईट बंधू
6. पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता?
उत्तर : हिरा
7. रुग्णवाहिका बोलवण्यासाठी कोणत्या क्रमांकावर फोन कराल?
उत्तर : १०२
8. वनस्पतींमध्ये सूर्यप्रकाशाच्या मदतीने होणाऱ्या अन्ननिर्मितीच्या प्रक्रियेला काय म्हणतात?
उत्तर : प्रकाशसंश्लेषण
9. शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
उत्तर : तापमापी / थर्मामीटर
10. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते?
उत्तर : २१%
11. वाळू वितळवून कोणता पदार्थ बनविला जातो?
उत्तर : काच
12. पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे?
उत्तर : चंद्र
13. गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर : सर आयझॅक न्यूटन
14. माशाचे हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते?
उत्तर : २
15. सर्वात जास्त लोह कोणत्या पालेभाजीत असते?
उत्तर : पालक
16. सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी कोणती आहे?
उत्तर : कंठग्रंथी
17. ट्रॅक्टरचा शोध कोणी लावला?
उत्तर : जॉन फ्रॉशलिक
18. भारतीय अणुविज्ञानाचे जनक कोण होते?
उत्तर : डॉ. होमी भाभा
19. “पांढरी क्रांती” कशाशी संबंधित आहे?
उत्तर : दूध
20. प्रकाशाची तीव्रता मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
उत्तर : फोटोमीटर
21. पेन्सिलमध्ये कशाचा वापर होतो?
उत्तर : ग्रॅफाईट
22. नैसर्गिक चुंबक कोणता आहे?
उत्तर : मॅग्नेटाईट
23. सूर्याच्या पांढऱ्या प्रकाशात किती रंग असतात?
उत्तर : ७
24. पृथ्वी वस्तूंना स्वतःकडे खेचणाऱ्या बलास कोणते बल म्हणतात?
उत्तर : गुरुत्वीय बल
25. लोखंड गंजणे हा कोणता बदल आहे?
उत्तर : रासायनिक बदल
26. सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता?
उत्तर : बुध
27. पितळ हा धातू कोणत्या धातूंचे संमिश्रण आहे?
उत्तर : तांबे व जस्त
28. होकायंत्रात कोणते चुंबक वापरतात?
उत्तर : सूची चुंबक
29. कोणत्या प्राण्यामुळे प्लेग रोगाचा प्रादुर्भाव होतो?
उत्तर : उंदीर
30. मानवी रक्ताचा pH किती असतो?
उत्तर : ७.४
31. ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता?
उत्तर : बायबल
32. घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर : डॉ. राजेंद्र प्रसाद
33. “शेतकऱ्याचा आसूड” हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर : महात्मा फुले
34. भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते?
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू
35. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?
उत्तर : जिजाबाई
36. भूर्ज वृक्ष कोठे आढळतात?
उत्तर : काश्मीर
37. वेद किती आहेत?
उत्तर : ४
38. भारतीय अर्थशास्त्राचे जनक म्हणून कोण ओळखले जाते?
उत्तर : दादाभाई नौरोजी
39. मुंबईत पहिली मुलींची शाळा कोणी स्थापन केली?
उत्तर : नाना शंकर सेठ
40. “गीतारहस्य” हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर : लोकमान्य टिळक
41. भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे?
उत्तर : बंगालचा उपसागर
42. हडप्पा संस्कृतीचे दुसरे नाव काय आहे?
उत्तर : सिंधू संस्कृती
43. गौतम बुद्धांच्या पित्याचे नाव काय होते?
उत्तर : शुद्धोदन
44. कोणत्या रेखावृत्ताला मूळ रेखावृत्त म्हणतात?
उत्तर : शून्य अंश (०°)
45. कनिष्काच्या दरबारातील प्रसिद्ध वैद्य कोण होते?
उत्तर : चरक
46. “मुद्राराक्षस” हे संस्कृत नाटक कोणी लिहिले?
उत्तर : विशाखादत्त
47. कणाद महर्षीचा जन्म कधी झाला?
उत्तर : इ.स.पूर्व ६ व्या शतकात
48. “रामायण” हे महाकाव्य कोणी लिहिले?
उत्तर : वाल्मीकी ऋषी
49. गावाचे प्रथम नागरिक कोण?
उत्तर : सरपंच
50. “स्वराज्याची” स्थापना कोणी केली?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी “उत्तर दाखवा” बटण दाबा.

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment