महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 108
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 108
प्रत्येक प्रश्नाखाली उत्तर पाहण्यासाठी बटण दिले आहे.
1. म्हण पूर्ण करा : चोर सोडून ….
2. उसाची : मोळी :: पाठ्यपुस्तकांचा : …….
3. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा : कर्तव्य पार पाडण्यात तत्पर असलेला
4. मधमाशांचे : पोळे :: गुरांचा : ….?
5. वाघाची : डरकाळी :: चिमणीची :…..?
6. दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे ….
7. विरुद्ध शब्द लिहा : पापी × ………….
8. वाक्प्रचाराचा अर्थ लिहा : पाणी सोडणे
9. अलंकारिक शब्द लिहा : कारस्थान करणारा :…..
10. भाषण ऐकणारे – श्रोते : प्रेरणा देणारा –
11. जोड शब्द लिहा : भोळा – भाबडा :: वृक्ष -….?
12. कादंबरी लिहिणारा …….
13. समानार्थी शब्द लिहा : गंध = ………?
14. "स्वेदगंगा" कोणी लिहिले ?
15. "प्रल्हाद केशव अत्रे" यांचे टोपण नाव काय ?
16. "शारदा" हे नाटक कोणी लिहिले ?
17. कोणत्या भाषेतून मराठी भाषेचा विकास झाला ?
18. मराठी शब्दाच्या एकूण जाती किती आहे ?
19. ७५ वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात ?
20. बटाटा, तंबाखु, फत्तर, बिजागरी हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले ?
21. A person who grows food for us ?
22. Write Plural form : Mango = ……………
23. Write Opposite : Laugh × …………..
24. Complete : Better late ………………. than never
25. Which is India’s National Bird ?
26. रामच्या जवळ 100 रुपयाच्या 5 नोटा, 200 रु.च्या 8 नोटा आणि 50 रु.च्या 16 नोटा आहेत. एकूण किती रुपये आहेत ?
27. एका वर्तुळाच्या त्रिज्या …………. मापाच्या असते.
28. द.सा.द.शे. 10 रु. दरांनी 2000 रुपयाचे दोन वर्षाचे सरळव्याज किती ?
29. 3,4,9,8 या संख्यांपासून तयार होणारी मोठ्यात मोठी संख्या लिहा ?
30. एका बिंदूतून किती रेषा काढता येतात ?
31. चौरसाची परिमिती 400 सेमी असल्यास चौरसाची एका बाजूची लांबी किती ?
32. 523.59 या संख्येमध्ये 2 चे विस्तारित रूप लिहा ?
33. त्रिकोणाच्या दोन कोनांची बेरीज 110° आहे तर तिसरा कोण किती अंशाचा असेल ?
34. पायथॅगोरस हे थोर गणित तज्ञ कोणत्या देशाचे होते ?
35. -179 ची विरुद्ध संख्या लिहा ?
36. घनाला किती कडा असतात ?
37. द्रव पदार्थांचे प्रमाणित एकक कोणते ?
38. आर्यभटांनी लिहिलेला गणितीय ग्रंथ कोणता ?
39. 144 चे वर्गमूळ लिहा ?
40. सममूळ संख्या कोणती ?
41. नाक – वास : स्पर्श – ?
42. सांकेतिक भाषेत घड्याळाला टीव्ही, टीव्हीला रेडिओ, रेडिओला शेगडी म्हटले तर स्त्रिया स्वयंपाक कशावर करतील ?
43. एका सांकेतिक भाषेत CLOCK हा शब्द 44 असा लिहितात तर त्याच भाषेत WATCH हा शब्द कसा लिहाल ?
44. 5, 8, 11, ……., 17
45. आवळा – तुरट : ऊस – …..
46. घड्याळ किती भागात विभागले असते ?
47. जर ईशान्य दिशा दक्षिण दिशा दर्शविते तर वायव्य कोणती दिशा दर्शवेल ?
48. संख्यामाला पूर्ण करा : 12, 24, ……, 48, 60
49. जर फायदा = नुकसान तर यश = ………….?
50. इंग्रजी अक्षरमालेतील T हे अक्षर कितव्या क्रमांकावर आहे ?
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice Paper Pdf Download 👇
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.




