महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 107
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 107
1. म्हण पूर्ण करा : आंधळा मागतो एक डोळा ….
2. उसाची : मोळी :: तारकांचा : …….
3. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा : उंचावरून पडणारा पाण्याचा प्रवाह
4. मधमाशांचे : पोळे :: हत्तींचा : ….?
5. वाघाची : ….? :: चिमणीची : चिव चिव
6. दर तीन महिन्यांनी प्रसिद्ध होणारे ….
7. विरुद्ध शब्द लिहा : उन्नती × ………….
8. वाक्प्रचाराचा अर्थ लिहा : कपाळ फुटणे
9. अलंकारिक शब्द लिहा : मुला-बाळांनी भरलेले घर : …..
10. भाषण ऐकणारे – श्रोते : प्रेरणा देणारा –
11. त्र्यंबक बापुजी ठोंबरे यांचे टोपण नाव काय ?
12. प्रसिद्ध अभंग गाथा कोणी लिहिल्या ?
13. “नटसम्राट” हे नाटक कोणी लिहिले ?
14. “कृष्णकाठ” हे प्रसिद्ध पुस्तक कोणी लिहिले ?
15. “अग्नी” या शब्दाचा समानार्थी शब्द लिहा.
16. जोडशब्द लिहा : अचकट ……..
17. “पोपटपंची करणे” या वाक्प्रचाराचा अर्थ लिहा ?
18. “सुधारक” नावाचे वृत्तपत्रक कोणाचे आहे ?
19. “उंट” या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द लिहा.
20. कोणत्या भाषेतून मराठी भाषेचा विकास झाला ?
21. Write Plural form : Watch = ………?
22. A person who sells fish …………?
23. Complete : Empty vessels ………
24. Write Opposite : Arrive × ……?
25. Which is India’s National Game ?
26. मोजसंख्येमधील सर्वात लहान संख्या कोणती ?
27. 59.235 या संख्येतील 5 या अंकाची स्थानिक किंमत किती ?
28. वस्तू विकत घेणे म्हणजे वस्तूची …….. करणे होय ?
29. काल मापनाच्या दोन पद्धती कोणत्या ?
30. 390 मिनिट म्हणजे किती तास होईल ?
31. 8 पेनची किंमत 80 रु. तर 4 पेनची किंमत किती ?
32. एक सौर वर्ष म्हणजे किती दिवस ?
33. दोन पेक्षा जास्त विभाजक असणाऱ्या संख्येला काय म्हणतात ?
34. दर साल दर शेकडा 10 दराने 1000 रुपयाचे 2 वर्षाचे सरळव्याज किती ?
35. एका कोणाचे माप 70° आहे, तर त्याच्या पूरक कोणाचे माप किती ?
36. घनाला किती कडा असतात ?
37. वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी असेल तर त्या वर्तुळाचे क्षेत्रफळ किती ?
38. 361 चे वर्गमूळ लिहा ?
39. -85 ची व्यस्त संख्या लिहा ?
40. संख्यारेषेवर घनसंख्या या कोणत्या बाजूकडे असते ?
41. घड्याळ किती भागात विभागले असते ?
42. जर पूर्व दिशा ईशान्य दिशा दर्शवते तर पश्चिम दिशा कोणती दिशा दर्शवेल ?
43. संख्यामाला पूर्ण करा : 6, 12, ….., 24, 30
44. जर महाराष्ट्र = मुंबई तर गुजरात = ………….?
45. इंग्रजी अक्षरमालेतील N हे अक्षर कितव्या क्रमांकावर आहे ?
46. वेगळा शब्द ओळखा : चौरस, त्रिकोण, चौकोन, शंकू
47. वाफ – उष्णता : बर्फ – ……….
48. रोहनचे वडील रोहितच्या आजोबांचे कोण ?
49. लीप वर्ष दर ………. वर्षांनी येते ?
50. EFGH ….. GHIG , HIJK
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice Paper Pdf Download 👇
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.




