महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 61
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 61
महादीप परीक्षा सराव चाचणी – 61
इयत्ता 5 ते 8 • एकूण 50 प्रश्न
परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा
उत्तर दाखवले: 0 / 50
प्रश्न 1
“मॅक्मोहन” सीमा रेषा कोणत्या दोन देशांशी संबंधित आहे?
योग्य उत्तर : भारत व चीन
प्रश्न 2
“स्वित्झर्लंड” हा देश कोणत्या खंडामध्ये आहे?
योग्य उत्तर : युरोप
प्रश्न 3
“बर्लिन” हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
योग्य उत्तर : जर्मनी
प्रश्न 4
जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता?
योग्य उत्तर : सुंदरबन
प्रश्न 5
“जागतिक महिला दिन” कधी साजरा करतात?
योग्य उत्तर : 8 मार्च
प्रश्न 6
आधुनिक भारताचे जनक म्हणून कोण ओळखले जाते?
योग्य उत्तर : राजा राम मोहन रॉय
प्रश्न 7
“गेटवे ऑफ इंडिया” भारतात कोणत्या शहरात आहे?
योग्य उत्तर : मुंबई
प्रश्न 8
“नालंदा विद्यापीठ” कोणत्या राज्यात आहे?
योग्य उत्तर : बिहार
प्रश्न 9
भारताची प्रमाणवेळ कोणत्या ठिकाणावर मोजली जाते?
योग्य उत्तर : मिर्झापूर, मिर्झापूर
प्रश्न 10
“हैदराबाद” हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे?
योग्य उत्तर : मुसी
प्रश्न 11
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला होता?
योग्य उत्तर : रायगड
प्रश्न 12
“यशवंत दिनकर पेंडारकर” यांचे टोपण नाव काय?
योग्य उत्तर : महाराष्ट्र कवी
प्रश्न 13
कुंभारळी घाट कोणत्या दोन शहरांदरम्यान आहे?
योग्य उत्तर : कराड, चिपळूण
प्रश्न 14
अकोला जिल्ह्यातील प्रसिद्ध किल्ला कोणता?
योग्य उत्तर : नरनाळा, नर्नाळा
प्रश्न 15
“केसरी” व “मराठा” या वृत्तपत्रातून इंग्रज सरकारच्या दडपशाहीवर घणाघाती टीका कोणी केली?
योग्य उत्तर : लोकमान्य टिळक
प्रश्न 16
भावार्थदीपिका (ज्ञानेश्वरी) चे कवी कोण?
योग्य उत्तर : संत ज्ञानेश्वर
प्रश्न 17
“आकर्षक” हा शब्द शुद्ध करून लिहा.
योग्य उत्तर : आकर्षक
प्रश्न 18
वाक्प्रचाराचा अर्थ लिहा : मनात अढी धरणे
योग्य उत्तर : एकदा विषय मनात राग ठेवणे, राग धरणे
प्रश्न 19
विरुद्धार्थी शब्द लिहा : आवृत × ……….?
योग्य उत्तर : अनावृत
प्रश्न 20
म्हण पूर्ण करा : आंधळा मागतो एक ……….
योग्य उत्तर : देव देतो दोन
प्रश्न 21
Complete : Better late, …………
योग्य उत्तर : than never
प्रश्न 22
Write synonym : Evil = …………
योग्य उत्तर : Bad
प्रश्न 23
Write opposite : Always × …………
योग्य उत्तर : Never
प्रश्न 24
Write plural : Potato – …………
योग्य उत्तर : Potatoes
प्रश्न 25
Which is “National River of India”?
योग्य उत्तर : Ganga
प्रश्न 26
शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा : पायात जोडे न घालता
योग्य उत्तर : अनवाणी
प्रश्न 27
“नॅशनल” या शब्दाचा मराठी भाषेतील अर्थ कोणता?
योग्य उत्तर : राष्ट्रीय
प्रश्न 28
अलंकारिक शब्दाचा अर्थ लिहा : भीष्मप्रतिज्ञा
योग्य उत्तर : कठीण प्रतिज्ञा
प्रश्न 29
न, का, शी, म, व या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द लिहा.
योग्य उत्तर : शिवणकाम
प्रश्न 30
चंद्र, मंगळ, गुरु, शनी : गटात न बसणारे पद लिहा.
योग्य उत्तर : चंद्र
प्रश्न 31
8, 10, 13, 17, ………. ?
योग्य उत्तर : 22
प्रश्न 32
सानिया तिच्या आईपेक्षा 24 वर्षांनी लहान आहे. दोघींच्या वयाची बेरीज 52 वर्षे असेल तर आज रोजी सानियाचे वय किती?
योग्य उत्तर : 14 वर्ष
प्रश्न 33
जर हत्तीला वाघ म्हटले, वाघाला ससा म्हटले, ससाला सिंह म्हटले, सिंहाला अस्वल म्हटले तर भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणाला म्हणावे?
योग्य उत्तर : ससा
प्रश्न 34
ABC :: 6, DEF :: ?
योग्य उत्तर : 15
प्रश्न 35
एका सांकेतिक भाषेत “सदर” हा शब्द 285 असा लिहितात, “महल” हा शब्द 437 असा लिहितात तर याच भाषेत “रसद” हा शब्द कसा लिहिला जाईल?
योग्य उत्तर : 528
प्रश्न 36
500 या संख्येला रोमन संख्या चिन्हात कसे लिहिले जाते?
योग्य उत्तर : D
प्रश्न 37
45389 ही संख्या मध्ये 5 या अंकाची स्थानिक किंमत लिहा.
योग्य उत्तर : 5000
प्रश्न 38
1 ते 5 या क्रमाने येणाऱ्या अंकाचा प्रत्येक एकदाच वापर करून तयार होणारी 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या लिहा.
योग्य उत्तर : 54321
प्रश्न 39
मागच्या वर्षी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता 5 वीचे 427523 व इयत्ता 8 वीचे 238249 इतके विद्यार्थी बसले होते तर एकूण किती विद्यार्थी परीक्षेला बसले होते?
योग्य उत्तर : 665772
प्रश्न 40
9600 रु. देऊन 100 रुपयाच्या किती नोटा मिळतील?
योग्य उत्तर : 96
प्रश्न 41
एक रिक्षा एका तासात 20 कि.मी. अंतर कापते तर पाऊण तासात किती कि.मी. अंतर कापेल?
योग्य उत्तर : 15 कि.मी.
प्रश्न 42
80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेला तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल?
योग्य उत्तर : 320 मीटर
प्रश्न 43
सामान्य तापमानावर द्रव स्वरूपात आढळणारा धातू कोणता?
योग्य उत्तर : पारा
प्रश्न 44
पृथ्वीवरील सर्वांत कठीण नैसर्गिक पदार्थ कोणता?
योग्य उत्तर : हिरा
प्रश्न 45
पृथ्वी कोणते बल लावून वस्तूंना स्वतःकडे खेचते?
योग्य उत्तर : गुरुत्वीय बल
प्रश्न 46
अवकाश संशोधन संस्था (ISRO) चंद्रावर 22 ऑक्टोबर 2008 रोजी सोडविण्यात आलेले यान कोणत्या नावाने ओळखले जाते?
योग्य उत्तर : चंद्रयान – 1
प्रश्न 47
भारतातील नकाशा तयार करणारी मुख्य संस्था कोणती आहे?
योग्य उत्तर : भारतीय सर्वेक्षण संस्था
प्रश्न 48
ताज्या संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्त्व असते?
योग्य उत्तर : C, क, सी. जीवनसत्त्व
प्रश्न 49
मानवाच्या पेशीत गुणसूत्राच्या किती जोड्या असतात?
योग्य उत्तर : 23
प्रश्न 50
डोळे ओलसर आणि स्वच्छ ठेवणे हे कोणत्या ग्रंथीचे कार्य आहे?
योग्य उत्तर : अश्रूग्रंथी
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.