महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 105
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 105
महादीप परीक्षा सराव चाचणी – 105
५० प्रश्न • विविध रंगसंगती • उत्तर दाखवा
1. “शामची आई” या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
साने गुरुजी
2. “बाळ गंगाधर टिळक” यांना कोणती उपाधी देण्यात आली?
लोकमान्य
3. “अग्निपंख” हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
4. म्हण पूर्ण करा : इकडे आड ………..
तिकडे विहीर
5. शब्द समूहाबद्दल एक शब्द लिहा : कधीही जिंकला न जाणारा
अजिंक्य
6. पक्ष्यांचा : थवा :: फुलांचा : ………?
गुच्छ
7. समानार्थी शब्द लिहा : आपत्ती = ………..?
संकट
8. विरुद्धार्थी शब्द लिहा : पाप × …….?
पुण्य
9. जोड शब्द लिहा : अंगत….
पंगत
10. वाक्प्रचाराचा अर्थ लिहा : कानोसा घेणे
अंदाज घेणे, चाहूल घेणे
11. अलंकारिक शब्द लिहा : कारस्थान करणारा -………..?
पाताळयंत्री
12. वर्णमालेतील वर्णांची संख्या किती?
५२
13. वर्णमालेत एकूण स्वर किती आहेत?
१४
14. २५ वर्ष पूर्ण झाल्यास कोणता महोत्सव साजरा करतात?
रजत/ रौप्य महोत्सव
15. अर्थ वाचून म्हण लिहा : पैशांनी सर्व कामे साध्य होणे
दाम करी काम
16. “कृष्णाजी केशव दामले” यांचे टोपण नाव काय?
केशवसुत
17. “गीता रहस्य”चे लेखक कोण आहे?
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक
18. दररोज प्रसिद्ध होणारे पत्रक?
दैनिक
19. काळाचे मुख्य प्रकार किती?
3
20. खर्च, मंजूर, जाहीर, अर्ज हे शब्द कोणत्या भाषेतून मराठी भाषेत आले?
अरबी
21. A person who writes book?
Writer
22. Write plural : Cup = ………..
Cups
23. Write antonym : Stop X ………….
Start
24. Write synonym : Difficult = ……
Hard
25. Complete : No pain ……….
No gain
26. १ ते १० पर्यंत एकूण मूळ संख्या किती?
5
27. एकच सामायिक विभाजक असणाऱ्या संख्यांना काय म्हणतात?
सहमूळ संख्या
28. चौरसाची परिमिती सूत्र सांगा?
4 x बाजूंची लांबी
29. 81 वर्गमूळ लिहा?
9
30. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती?
1
31. 12 ची विरुद्ध संख्या लिहा?
-12
32. 40 : 80 संक्षिप्त रूप लिहा?
1 : 2
33. एका वर्षात ३१ दिवसांचे किती महिने असतात?
7
34. 10000 + 4000 + 300 + 20 + 0 = संख्या लिहा
14320
35. 300 पैसे म्हणजे किती रुपये?
3 रुपये
36. गुणाकार करा : 240 x 360 = ?
86400
37. 2400 मीटर म्हणजे किती किलोमीटर?
2.4 कि.मी.
38. त्रिकोणाच्या तीन कोणांच्या मापांची बेरीज किती असते?
180°
39. 1.6 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम?
1600 ग्रॅम
40. एका पेनची किंमत 7 रु. तर 63 रुपयात किती पेन येईल?
9 पेन
41. 9, 18, ….., 36, 45 संख्यामालिकेत येणारी संख्या लिहा.
27
42. जर काळ्या रंगाला लाल म्हटले, लाल रंगाला हिरवा म्हटले आणि हिरव्या रंगाला नारिंगी म्हटले तर कावळ्याचा रंग कोणता?
लाल
43. एका मिनिटात मिनिट काटा किती अंश पुढे जातो?
6°
44. दिशा किती प्रकारच्या आहेत?
8
45. 100 हा अंक रोमन अक्षरात लिहा?
C
46. तेल : ……… :: कापड : मीटर
लिटर
47. निलेशचे वडील हे संजयचे काका आहेत तर निलेश व निलेशची बहीण संगीता आहे तर संगीता संजयची कोण?
चुलत बहीण
48. घड्याळ : वेळ :: होकायंत्र : …..
दिशा
49. वर्षात ३१ दिवसांचे किती महिने असतात?
7
50. वेगळा शब्द ओळखा? कुत्रा, गाय, घोडा, वाघ
वाघ
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. ‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.