महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 111

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 111

महादीप परीक्षा सराव चाचणी – 111

एकूण 50 प्रश्न • पर्याय नाहीत • SHOW ANSWER क्विझ

प्रत्येक रांगेत एकच प्रश्न दिला आहे. आधी स्वतः उत्तराचा विचार करा आणि नंतर SHOW ANSWER दाबा.
प्रश्न 1
1. 4 × 100000 + 3 × 10,000 + 2 × 100 + 7 × 10 हे कोणत्या संख्येचे विस्तारित रूप आहे?
उत्तर: 430270
प्रश्न 2
2. 6,38,56,729 या संख्येतील कोणत्या अंकाची स्थानिक व दर्शनी किंमत ही तीच संख्या आहे?
उत्तर: 9
प्रश्न 3
3. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती?
उत्तर: 1
प्रश्न 4
4. -9, -5, 0, 3, 6 या संख्यासमुहातील दिलेल्या प्रश्नानुसार उत्तर काय आहे?
उत्तर: 3
प्रश्न 5
5. दोन विरुद्ध संख्यांची बेरीज किती असते?
उत्तर: 0
प्रश्न 6
6. -9, -5, 0, 3, 6 या संख्यासमुहातील सर्वात लहान संख्या कोणती?
उत्तर: -9
प्रश्न 7
7. रमेशकडे 10 ₹ कर्ज आहे. आईने 5 ₹ दिले. त्यातून त्याने 5 ₹ चेकने फेडले, तर रमेशकडे किती रुपये उरले?
उत्तर: 5
प्रश्न 8
8. 15, 25, 60 यांचा मसावि किती?
उत्तर: 5
प्रश्न 9
9. 10, 15, 20 यांचा लसावि किती?
उत्तर: 60
प्रश्न 10
10. 20, 30, 50 यांचा लसावि किती?
उत्तर: 300
प्रश्न 11
11. 500 चे 25% म्हणजे किती?
उत्तर: 125
प्रश्न 12
12. रामने एक वस्तू 500 ₹स खरेदी केली व 600 ₹स विकली. शेकडा नफा किती झाला?
उत्तर: 20%
प्रश्न 13
13. जयने एक वस्तू 500 ₹स खरेदी केली व 400 ₹स विकली. शेकडा तोटा किती झाला?
उत्तर: 25%
प्रश्न 14
14. भारतातील पहिली महिला राज्यपाल कोण होती?
उत्तर: सरोजिनी नायडू
प्रश्न 15
15. प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहे?
उत्तर: राकेश शर्मा
प्रश्न 16
16. भारतातील भाकरा नांगल धरण कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
उत्तर: सतलज
प्रश्न 17
17. राणीगंज कोळशाच्या खाणीसाठी प्रसिद्ध क्षेत्र कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: पश्चिम बंगाल
प्रश्न 18
18. भारतात सर्वाधिक तागाचे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर: पश्चिम बंगाल
प्रश्न 19
19. लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: महाराष्ट्र
प्रश्न 20
20. भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता?
उत्तर: तारापूर
प्रश्न 21
21. रास = मुद्दल + ______ व्याज
उत्तर: व्याज
प्रश्न 22
22. खरेदी = विक्री – ______ ?
उत्तर: नफा
प्रश्न 23
23. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने भाग जातो, त्या संख्या कोणत्या संख्येने विभाज्य असतात?
उत्तर: 3 ने
प्रश्न 24
24. 1 ते 10 पर्यंतच्या मूळ संख्या किती?
उत्तर: चार
प्रश्न 25
25. अनेकावरून एकाची व नंतर एकावरून अनेकांची किंमत काढण्याची पद्धत कोणती?
उत्तर: एकमान पद्धत
प्रश्न 26
26. 10 पेनची किंमत 70 ₹ तर 12 पेनची किंमत किती रुपये?
उत्तर: 84 ₹
प्रश्न 27
27. एका पेनची किंमत 5 ₹ तर 7 पेनची किंमत किती रुपये?
उत्तर: 35 ₹
प्रश्न 28
28. 9 चेंडूंची किंमत 99 ₹ तर 11 चेंडूंची किंमत किती?
उत्तर: 121 ₹
प्रश्न 29
29. 7 या संख्येला कोणत्या संख्येने गुणल्यास गुणाकार 42 येईल?
उत्तर: 6
प्रश्न 30
30. सर्वात मोठ्या चार अंकी संख्येत 10 मिळवल्यास उत्तर किती येईल?
उत्तर: 10009
प्रश्न 31
31. सर्वात लहान पाच अंकी संख्येतून 10 वजा केल्यास उत्तर किती येईल?
उत्तर: 9990
प्रश्न 32
32. ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 यांपैकी अंक असेल, त्या संख्यांना कितीने नि:शेष भाग जातो?
उत्तर: 2 ने
प्रश्न 33
33. वस्तू विकणे म्हणजे वस्तूची काय आहे?
उत्तर: विक्री किंमत
प्रश्न 34
34. नफा = विक्री – ______ ?
उत्तर: खरेदी
प्रश्न 35
35. तोटा = खरेदी – ______ ?
उत्तर: विक्री किंमत
प्रश्न 36
36. व्यवहारात नफा मिळविण्यासाठी कोणती किंमत जास्त असावी लागते?
उत्तर: विक्री किंमत
प्रश्न 37
37. 1 ते 10 पर्यंतच्या संयुक्त संख्या किती?
उत्तर: पाच
प्रश्न 38
38. अशी संख्या सांगा जी संयुक्तही नाही व मूळही नाही.
उत्तर: 1
प्रश्न 39
39. 2, 4, 6, 8 या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात?
उत्तर: सम संख्या
प्रश्न 40
40. 3, 5, 7, 9 या संख्यांना कोणत्या संख्या म्हणतात?
उत्तर: विषम संख्या
प्रश्न 41
41. वस्तू विकत घेणे म्हणजे वस्तूची ………… करणे होय.
उत्तर: खरेदी
प्रश्न 42
42. ज्या रकमेला वस्तूची खरेदी केली जाते त्या रकमेला काय म्हणतात?
उत्तर: खरेदी किंमत
प्रश्न 43
43. Plural form: Baby → ______
उत्तर: babies
प्रश्न 44
44. Plural form: Bamboo → ______
उत्तर: bamboos
प्रश्न 45
45. Plural form: Bench → ______
उत्तर: benches
प्रश्न 46
46. Plural form: box → ______
उत्तर: boxes
प्रश्न 47
47. Plural form: city → ______
उत्तर: cities
प्रश्न 48
48. Plural form: caddy → ______
उत्तर: caddies
प्रश्न 49
49. Plural form: child → ______
उत्तर: children
प्रश्न 50
50. वातावरणाच्या स्थितांबर या थराच्या खाली कोणत्या वायूचा थर आढळतो?
उत्तर: ओझोन
शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद यवतमाळ • सराव चाचणी 111

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment