महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 103

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 103

महादीप परीक्षा सराव चाचणी – 103

विज्ञान • इतिहास • भूगोल | 50 प्रश्न
1
मेंदूच्या सर्वात मोठ्या भागाला काय म्हणतात?
2
मानवी शरीरातील एकूण किती हाडे असतात?
3
कोणता रक्तगट सर्वसामान्य दाता आहे?
4
भारतातील कामिनी न्यूट्रॉन अणुभट्टी कोठे आहे?
5
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूचा वापर केला जातो?
6
रुग्णवाहिका बोलावण्यासाठी कोणत्या नंबरवर फोन करावा?
7
सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात?
8
अग्निबाणात इंधन म्हणून कोणता वायू वापरला जातो?
9
पेशीचा आकार मोजण्याचे एकक कोणते आहे?
10
प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये कोणता धातू असतो?
11
संगणकाचा शोध कोणी लावला?
12
भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे?
13
अवकाशात सोडलेली पहिली दुर्बीण कोणती?
14
कोणत्या किरणांमुळे त्वचा काळी पडते?
15
आगपेटीवर लावलेल्या लेपामध्ये कोणता अधातू असतो?
16
कोणत्या आम्लाला रसायनांचा राजा म्हणतात?
17
‘अल्झायमर’ हा आजार कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
18
कावीळ हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
19
पाठीच्या कण्यात एकूण किती हाडे असतात?
20
सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणता वायू शोषून घेतो?
21
सैनिकांच्या संचलनाच्या गतीला कोणती गती म्हटले जाते?
22
वस्तूची हालचाल होण्यासाठी कशाची आवश्यकता असते?
23
सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?
24
प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत कोणता आहे?
25
नैसर्गिक चुंबक कोणता आहे?
26
पृथ्वी कोणते बल लावून वस्तूला स्वतःकडे खेचते?
27
कोणत्या झाडापासून कात तयार करतात?
28
कोणत्या ग्रहाचा बटूग्रहात समावेश होतो?
29
फाऊंटन पेनचा शोध कोणी लावला?
30
कोणता दिवस ‘विज्ञान दिवस’ म्हणून ओळखला जातो?
31
घोडखिंड लढविताना वीरमरण पत्करणारा शूरवीर कोण?
32
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?
33
अशोक स्तंभ कोठे आहे?
34
‘रामकृष्ण मिशन’ची स्थापना कोणी केली?
35
तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात?
36
‘आद्य क्रांतिकारक’ म्हणून कोणास संबोधले जाते?
37
संत मीराबाई कोणत्या राजघराण्यातील होत्या?
38
सुदर्शन नावाचे धरण मौर्य काळात कोणी बांधले होते?
39
‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’ (भारत एक खोज) या ग्रंथाचे लेखक कोण आहेत?
40
‘रामचरितमानस’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे?
41
सम्राट अशोक यांचे संदेश देणारे शिलालेख व स्तंभलेख कोणत्या लिपीत आहेत?
42
भारतातील सर्वात मोठा दिवस कोणता आहे?
43
पिकांच्या पोषक द्रव्यांची गरज कुठून भागवली जाते?
44
रामदास स्वामींचे मूळ गाव कोणते?
45
शिखांचे १० वे गुरु कोण होते?
46
भारताची प्रमाणवेळ कोणत्या शहरावरून ठरवली जाते?
47
‘गुलामगिरी’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
48
राज्यपालाची नियुक्ती कोण करते?
49
लाटेच्या खोलगट भागाला काय म्हणतात?
50
पृथ्वीला परिवलनासाठी किती तास लागतात?

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment