महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 102

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 102

महादीप परीक्षा सराव चाचणी – 102

एकूण प्रश्न : 50
1. “लेझर किरणांचा” शोध कोणी लावला?
उत्तर : हेरॉल्ड रॉस
2. गव्हामध्ये कोणती प्रथिने असतात?
उत्तर : ग्लुटेनीन
3. लाल पेशी कोठे तयार होतात?
उत्तर : अस्थिमज्जेत
4. कोणत्या झाडापासून काथ तयार करतात?
उत्तर : खैर वृक्ष
5. हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते?
उत्तर : २१%
6. शहामृग सर्वसाधारणपणे किती वर्षे जगते?
उत्तर : ५० वर्षे
7. “अणुविज्ञानाचा” शोध कोणी लावला?
उत्तर : ओपेनहायमर
8. वायू थंड केले असता त्याचे रूपांतर कशात होते?
उत्तर : द्रवात
9. बेकिंग सोडाचे रासायनिक नाव काय आहे?
उत्तर : सोडियम बायकार्बोनेट
10. “नील क्रांती” कशाशी संबंधित आहे?
उत्तर : मत्स्यपालन
11. भूकंपाच्या उगमस्थानाला काय म्हणतात?
उत्तर : एपिसेंटर
12. सर्वात जास्त लोह कोणत्या भाजीत असते?
उत्तर : पालक
13. इस्रोचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
उत्तर : बंगळुरू
14. “मिसाईल मॅन” कोणाला म्हणतात?
उत्तर : डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम
15. एक डझन म्हणजे किती वस्तू?
उत्तर : १२ वस्तू
16. कोणते जीवनसत्त्व पाण्यात लवकर विरघळते?
उत्तर : ‘ब’ जीवनसत्त्व
17. पृथ्वीचा परिवलन काळ किती तास आहे?
उत्तर : २४ तास
18. घड्याळाचा शोध कोणी लावला?
उत्तर : पीटर हेन्लीन
19. “पांढरी क्रांती” कशाशी संबंधित आहे?
उत्तर : दूध उत्पादन
20. टेलिस्कोपचा उपयोग कशासाठी करतात?
उत्तर : दूरच्या वस्तू पाहण्यासाठी
21. गाईच्या दुधामध्ये कोणते जीवनसत्त्व मुख्यतः आढळते?
उत्तर : ‘अ’ जीवनसत्त्व
22. प्लास्टर ऑफ पॅरिसमध्ये कोणता धातू आढळतो?
उत्तर : कॅल्शियम
23. जमीन मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
उत्तर : एकर / हेक्टर
24. चुंबकाची सुई नेहमी कोणत्या दिशेला स्थिर राहते?
उत्तर : उत्तर-दक्षिण
25. मलेरिया हा रोग कशामुळे पसरतो?
उत्तर : डासांमुळे
26. कासे (ब्राँझ) कशाचे मिश्रण आहे?
उत्तर : तांबे व कथील
27. झाडाच्या कोणत्या भागापासून रबर मिळतो?
उत्तर : खोडापासून
28. सूर्यमालेतील कोणत्या ग्रहाला वादळी ग्रह म्हणतात?
उत्तर : गुरु
29. प्रकाशाचा मुख्य नैसर्गिक स्रोत कोणता आहे?
उत्तर : सूर्य
30. “विज्ञान दिन” म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो?
उत्तर : २८ फेब्रुवारी
31. जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
उत्तर : सहारा
32. भारताच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे?
उत्तर : हिमालय
33. भूर्ज वृक्ष कोठे आढळतो?
उत्तर : काश्मीर
34. भारतातील सर्वात प्राचीन नागरी संस्कृती कोणती आहे?
उत्तर : हडप्पा संस्कृती
35. वैदिक ग्रंथांची भाषा कोणती आहे?
उत्तर : संस्कृत
36. ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
उत्तर : ग्रामसेवक
37. “ताजमहाल” कोणत्या शहरात आहे?
उत्तर : आग्रा
38. मौर्य साम्राज्याची स्थापना कोणी केली?
उत्तर : चंद्रगुप्त मौर्य
39. “महाभारत” हे महाकाव्य कोणी लिहिले?
उत्तर : वेदव्यास
40. भारताची राजधानी कोणती आहे?
उत्तर : दिल्ली
41. भूदान चळवळीचे प्रणेते म्हणून कोण ओळखले जातात?
उत्तर : विनोबा भावे
42. चारमिनार कोठे आहे?
उत्तर : हैदराबाद
43. मीनाक्षी मंदिर कोठे आहे?
उत्तर : मदुराई
44. हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?
उत्तर : महानदी
45. भारतातील कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते?
उत्तर : अंबाला
46. अरुणाचल प्रदेशची राजधानी कोणती?
उत्तर : ईटानगर
47. लीपवर्ष किती दिवसांचे असते?
उत्तर : ३६६
48. आपली आकाशगंगा कोणत्या नावाने ओळखली जाते?
उत्तर : मंदाकिनी
49. प्रसिद्ध टिपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : यवतमाळ
50. जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
उत्तर : जिल्हाधिकारी
प्रत्येक प्रश्नाचे उत्तर पाहण्यासाठी “उत्तर दाखवा” बटण दाबा.

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment