महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 85
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 85
महादीप परीक्षा सराव चाचणी – 85
प्रश्न व उत्तरे • एकूण 50 प्रश्न
दाखवलेली उत्तरे: 0 / 50
1महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती आहे ?
उत्तर : नागपूर
2महाराष्ट्र राज्याची पूर्व–पश्चिम लांबी किती आहे ?
उत्तर : 800 कि.मी.
3कर्दभव विभागात एकूण किती जिल्हे आहेत ?
उत्तर : 11
4भीमा नदीचा उगम कोणत्या ठिकाणी होतो ?
उत्तर : भीमाशंकर
5पहिला ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार कोणास प्रदान करण्यात आला ?
उत्तर : पु. ल. देशपांडे
6‘सात बेटांचे शहर’ म्हणून कोणते शहर ओळखले जाते ?
उत्तर : मुंबई
7अकोला शहर कोणत्या नदीकाठी आहे ?
उत्तर : मोर्णा
8महाराष्ट्रातील पहिले आकाशवाणी केंद्र कोठे सुरू करण्यात आले ?
उत्तर : मुंबई
9महाराष्ट्रातील ‘पांढरे सोने’ पीकविणारा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्याची ओळख आहे ?
उत्तर : यवतमाळ
10‘ऑरेंज सिटी’ कोणत्या शहराला म्हणतात ?
उत्तर : नागपूर
11संत ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?
उत्तर : आळंदी
12‘पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ’ कोठे आहे ?
उत्तर : अकोला
13महाराष्ट्र राज्यातील सर्वांत मोठे अभयारण्य कोणते ?
उत्तर : माळढोक अभयारण्य (सोलापूर)
14‘वाचन प्रेरणा दिन’ कधी साजरा केला जातो ?
उत्तर : 15 ऑक्टोबर
15महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती ?
उत्तर : गोदावरी
16मराठी चित्रपट नगरी कोठे आहे ?
उत्तर : कोल्हापूर
17महाराष्ट्र राज्याचा राज्यपक्षी कोणता आहे ?
उत्तर : हरियाल (हरावत)
18‘मुंबईचा सिंह’ असे कोणाला म्हणतात ?
उत्तर : फिरोजशहा मेहता
19प्रसिद्ध ‘पंढरपूर’ हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : सोलापूर
20‘महाराष्ट्र एक्सप्रेस’ कोठून कोठे धावते ?
उत्तर : कोल्हापूर ते गोंदिया
21‘इंडिया गेट’ कोणत्या शहरात आहे ?
उत्तर : दिल्ली
22भारतातील सर्वांत उंच पुतळा कोणता आहे ?
उत्तर : स्टॅच्यू ऑफ युनिटी (सरदार वल्लभभाई पटेल)
23सिंहांसाठी प्रसिद्ध असलेले ‘गीरचे अभयारण्य’ कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : गुजरात
24भारताच्या पूर्वेला कोणता उपसागर आहे ?
उत्तर : बंगालचा उपसागर
25‘नील क्रांती’ कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ?
उत्तर : मत्स्य उत्पादन
26‘सूर्य मंदिर’ कोठे आहे ?
उत्तर : कोणार्क (ओडिशा)
27दिल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे ?
उत्तर : यमुना
28मध्य प्रदेशची राजधानी कोणती ?
उत्तर : भोपाळ
29भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य कोणते ?
उत्तर : केरळ
30‘वंदे मातरम्’ हे गीत कोणी लिहिले ?
उत्तर : बंकिमचंद्र चट्टोपाध्याय
31जगप्रसिद्ध ‘ताजमहाल’ ही वास्तू कोणत्या शहरात आहे ?
उत्तर : आग्रा
32‘माउंट अबू’ हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : राजस्थान
33भारतात सूर्योदय सर्वप्रथम कोणत्या राज्यात होतो ?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
34‘कांडला’ हे सुप्रसिद्ध बंदर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर : गुजरात
35‘कॅलेंडर पेस’ हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?
उत्तर : टेनिस
36राष्ट्रीय ध्वजात मधला रंग कोणता असतो ?
उत्तर : पांढरा
37भारतातील सर्वांत पहिला अणुऊर्जा प्रकल्प कोणता आहे ?
उत्तर : तारापूर
38‘नागार्जुन सागर धरण’ कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर : कृष्णा
39भारतातील सरोवरांचे शहर कोणत्या शहराला म्हणतात ?
उत्तर : श्रीनगर
40पाच नद्यांचा प्रदेश कोणत्या राज्याला म्हणतात ?
उत्तर : पंजाब
41जगातील सर्वांत उंच विटांचे मिनार कोणते ?
उत्तर : कुतुबमिनार
42बांगलादेशाचे चलन कोणते आहे ?
उत्तर : टका
43‘जागतिक महिला दिन’ केव्हा साजरा करतात ?
उत्तर : 8 मार्च
44इजिप्त देशाची प्रमुख राष्ट्रभाषा कोणती ?
उत्तर : अरबी
45‘मॅकमोहन सीमारेषा’ कोणत्या देशांशी संबंधित आहे ?
उत्तर : भारत व चीन
46काळे खंड कोणत्या खंडास म्हणतात ?
उत्तर : आफ्रिका
47जगातील सर्वांत मोठा खंड कोणता ?
उत्तर : आशिया
48मावळत्या सूर्याचा देश कोणता ?
उत्तर : ब्रिटन / इंग्लंड
49जपान देशाची राजधानी कोणती ?
उत्तर : टोकियो
50जगातील सर्वांत मोठा त्रिभुज प्रदेश कोणता ?
उत्तर : सुंदरबन
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. ‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.