महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 83

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 83

महादीप परीक्षा सराव चाचणी – 83

एकूण 50 प्रश्न • विविध रंगसंगती • उत्तर दाखवा सुविधा
दाखवलेली उत्तरे: 0 / 50
1
आयलंड देशाची राष्ट्रभाषा कोणती?
2
“जागतिक रेडिओ दिवस” केव्हा साजरा केला जातो?
3
जगातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते?
4
माउंट एव्हरेस्ट कोणत्या देशात आहे?
5
हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो?
6
भारतामध्ये “संतोष ट्रॉफी” कोणत्या खेळात प्रदान केली जाते?
7
कर्कवृत्त भारतातील किती राज्यांतून गेले आहे?
8
चेरापुंजी हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
9
भारताचे राष्ट्रगीत पूर्ण होण्यासाठी ठरवलेला कालावधी किती?
10
“मीनांबक्कम” विमानतळ कोठे आहे?
11
महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता पर्वत आहे?
12
गंगापूर धरण कोणत्या नदीवर आहे?
13
प्रसिद्ध पंढरपूर हे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
14
गाविलगडचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे?
15
चलनी नोटा छापण्याचा कारखाना महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी आहे?
16
म्हण पूर्ण करा : आधी पोटोबा …………… मग विठोबा.
17
गवताचा : भारा :: किल्ल्यांचा : …………….?
18
शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा : कैदी ठेवण्याची जागा
19
समानार्थी शब्द लिहा : तृण
20
विरुद्धार्थी शब्द लिहा : हिंसा × …………..
21
A person who teaches us …?
22
Write opposite : Above × ………..
23
Which is our National River?
24
Complete : No pain …………………
25
Write plural : Table – ………..
26
संख्या मालिका पूर्ण करा : ३, १३, ….., ३३, ४३
27
विसंगत घटक ओळखा : महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, कलकत्ता
28
फुटबॉलला क्रिकेट म्हटले, क्रिकेटला बॅडमिंटन म्हटले, बॅडमिंटनला हॉकी म्हटले तर सचिन तेंडुलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
29
प्रियंका, प्रीतीला म्हणाली, “तुझ्या मुलीची आजी ही माझी मावशी आहे.” तर प्रीती, प्रियंकाची कोण?
30
वर्षात ३१ दिवसांचे किती महिने असतात?
31
एका बिंदूतून किती रेषा काढता येतात?
32
सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती?
33
ज्या त्रिकोणाचा एक कोण 90° असतो त्या त्रिकोणाला काय म्हणतात?
34
इष्टिकाचितीचे घनफळ काढण्याचे सूत्र सांगा.
35
5000 किलोग्रॅम म्हणजे किती टन?
36
14 चा वर्ग सांगा.
37
6 से.मी. बाजू असलेल्या चौरसाची परिमिती सांगा.
38
सूत्र पूर्ण करा : रास = ……….. + व्याज
39
एका पुस्तकाची किंमत 9 रु. आहे तर 72 रुपयांत किती पुस्तके घेता येतील?
40
दोन रेषांचे छेदनबिंदू किती असतात?
41
अवकाशयानातून अवकाशात जाणारा पहिला मानव कोण?
42
शेवगा या भाजीचे वैज्ञानिक नाव काय?
43
वाफेच्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
44
उकळत्या पाण्याचे तापमान किती अंश असते?
45
वाळू वितळवून ……………. बनवली जाते.
46
सूर्यमालेतील सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता?
47
मानवाची श्रवण क्षमता किती डेसिबल आहे?
48
पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे?
49
गाईच्या दुधामध्ये कोणते जीवनसत्त्व असते?
50
सर्वात मौल्यवान धातू कोणता आहे?
सरावासाठी तयार केलेली HTML क्विझ.

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment