विद्युत दिव्याचा व्यावहारिक शोध कोणाशी संबंधित आहे?
उत्तर: थॉमस एडिसन
29
हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
उत्तर: बॅरोमीटर
30
भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी प्रसिद्ध असलेले परिमाण कोणते?
उत्तर: रिश्टर स्केल
31
४५० च्या १०% किती?
उत्तर: ४५
32
६४ चा वर्गमूळ किती?
उत्तर: ८
33
२४ आणि ३६ यांचा म.सा.वि. किती?
उत्तर: १२
34
९ आणि १२ यांचा ल.सा.वि. किती?
उत्तर: ३६
35
एका आयताची लांबी १२ सेमी व रुंदी ५ सेमी असल्यास क्षेत्रफळ किती?
उत्तर: ६० चौ. सेमी
36
१ किलोमीटरमध्ये किती मीटर असतात?
उत्तर: १०००
37
२.५ + ३.७५ = ?
उत्तर: ६.२५
38
एका वस्तूची किंमत ८०० रुपये आहे. २५% सवलतीनंतर किंमत किती?
उत्तर: ६०० रुपये
39
मालिका पूर्ण करा: ३, ६, १२, २४, __ ?
उत्तर: ४८
40
'प्रसन्न' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता?
उत्तर: आनंदी
41
'आरंभ' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता?
उत्तर: शेवट
42
'नाक मुरडणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
उत्तर: नापसंती व्यक्त करणे
43
'घर' या शब्दाचे अनेकवचन काय?
उत्तर: घरे
44
'राम आंबा खातो.' या वाक्यातील कर्म कोणते?
उत्तर: आंबा
45
Choose the correct past tense of 'go'.
उत्तर: went
46
Opposite of 'Difficult' is ______.
उत्तर: Easy
47
Fill in the blank: They ______ playing cricket.
उत्तर: are
48
क्रिकेटमध्ये फलंदाजाने शतक पूर्ण करण्यासाठी किती धावा कराव्या लागतात?
उत्तर: १००
49
फुटबॉलच्या एका संघात मैदानावर किती खेळाडू असतात?
उत्तर: ११
50
भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता?
उत्तर: वड
51
भारताचा राष्ट्रीय जलीय प्राणी कोणता?
उत्तर: डॉल्फिन
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.