महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper-45

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव पेपर – 45 Quiz

🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 45

50 प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा

उत्तर पाहिले: 0 / 50
प्रश्न 1

भारताची राजधानी कोणती?

प्रश्न 2

भारतीय घटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात?

प्रश्न 3

आकारमानात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?

प्रश्न 4

भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे?

प्रश्न 5

भारतातील सर्वांत कमी साक्षर असलेले राज्य कोणते?

प्रश्न 6

भारतात एकूण किती राज्ये आहेत?

प्रश्न 7

भारतातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते?

प्रश्न 8

भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती?

प्रश्न 9

भारतातील सर्वांत लांब धरण कोणते?

प्रश्न 10

भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?

प्रश्न 11

जिम कॉर्बेट (वाघ) हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

प्रश्न 12

बन्नेरघट्टा (हत्ती) हे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?

प्रश्न 13

अमजद अली खान, अल्लादीन खान हे कोणते वाद्य वाजविण्याकरिता प्रसिद्ध आहेत?

प्रश्न 14

बिस्मिल्ला खान हे कोणते वाद्य वाजविण्याकरिता प्रसिद्ध आहेत?

प्रश्न 15

पं. हरिप्रसाद चौरसिया कोणते वाद्य वाजविण्याकरिता प्रसिद्ध आहेत?

प्रश्न 16

तापी पोझरा नदीचा संगम कोठे आहे?

प्रश्न 17

इंद्रावती (वाघ) हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?

प्रश्न 18

‘यमुना पर्यटन’ हा ग्रंथ कोणी लिहिला?

प्रश्न 19

अयोध्या हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?

प्रश्न 20

अहिंसा दिन कधी साजरा केला जातो?

प्रश्न 21

गौतम बुद्धाने आपला उपदेश कोणत्या लोकभाषेत केला?

प्रश्न 22

पारसी धर्माच्या पवित्र ग्रंथाचे नाव काय आहे?

प्रश्न 23

बाबरनंतर कोणता राजा गादीवर आला?

प्रश्न 24

सुदर्शन नावाचे धरण मौर्य काळात कोणी बांधले होते?

प्रश्न 25

वेदकाळातील ग्राम वसाहतीच्या प्रमुखास काय म्हटले जात असे?

प्रश्न 26

ग्रामपंचायतीचे प्रमुख/अध्यक्ष कोण असते?

प्रश्न 27

जिल्हा परिषदेच्या निवडणुका किती वर्षांनी होतात?

प्रश्न 28

जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?

प्रश्न 29

ग्रामीण भागात किंवा गावात राहणाऱ्या मतदारांच्या सभेस काय म्हणतात?

प्रश्न 30

ग्रामसेवकाची निवड/नेमणूक कोण करते?

प्रश्न 31

वेद किती आहेत?

प्रश्न 32

गौतम बुद्धांच्या आईचे नाव काय होते?

प्रश्न 33

सम्राट अशोकांनी कोणता धर्म स्वीकारला होता?

प्रश्न 34

रामायण हे महाकाव्य कोणी लिहिले आहे?

प्रश्न 35

सिंहगड जिंकताना धारातीर्थी पडलेला सरदार कोण होता?

प्रश्न 36

मिसाईल मॅन कोणाला म्हणतात?

प्रश्न 37

चंद्रगुप्त मौर्याने कोणत्या साम्राज्याची स्थापना केली?

प्रश्न 38

घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

प्रश्न 39

शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ कोणी लिहिला?

प्रश्न 40

जय हिंद व चलो दिल्ली या घोषणा कोणी दिल्या?

प्रश्न 41

तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना काय म्हणतात?

प्रश्न 42

मुघल सत्तेचा संस्थापक कोण होता?

प्रश्न 43

रामचरितमानस हा ग्रंथ कोणी लिहिला?

प्रश्न 44

शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती?

प्रश्न 45

छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावर झाला?

प्रश्न 46

वर्धमान महावीर हे जैन धर्माचे कितवे तीर्थंकर आहेत?

प्रश्न 47

ख्रिश्चन धर्माचा पवित्र ग्रंथ कोणता?

प्रश्न 48

अशोक स्तंभ कोठे आहे?

प्रश्न 49

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईचे नाव काय होते?

प्रश्न 50

छत्रपती शिवाजी महाराजांच्या तांब्याच्या नाण्यांना काय म्हणतात?

महादीप परीक्षा सराव Quiz • Practice Paper 45

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment