महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 40
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 40
५० प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा
सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती ते लिहा?
सर्वात लहान विषम मूळ संख्या कोणती?
सर्वात लहान विषम संयुक्त संख्या लिहा.
सम असलेल्या एकूण मूळ संख्या किती?
1 ते 100 पर्यंत एकूण जोड मूळ संख्या किती?
सर्वात मोठी ऋण पूर्णांक संख्या व सर्वात लहान धन पूर्णांक संख्या यांची बेरीज किती?
सर्वात लहान संयुक्त संख्या व सर्वात लहान मूळ संख्या यांची बेरीज किती?
7 वी त्रिकोणी संख्या शोधा.
94534 या संख्येच्या हजार स्थानाच्या 4 ची स्थानिक किंमत मधून एकक स्थानाच्या 4 ची स्थानिक किंमत वजा केल्यास कितीचा फरक येतो?
8, 12, 16 यांचा मसावि किती?
बटाटा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्याने कोणता विषारी घटक तयार होतो?
कोणत्या झाडापासून कात तयार करतात?
सर्पगंधा व अश्वगंधा या वनस्पतींचा उपयोग कोणत्या विकारासाठी करतात?
ग्रहताऱ्याचे निरीक्षण करण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
मानव व पर्यावरण यांच्या परस्पर संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र कोणते?
प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये वनस्पती कोणता वायू बाहेर टाकतात?
शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
तापमानातील बदलाची नोंद कोणत्या उपकरणामार्फत केली जाते?
यंत्राची शक्ती मोजण्याकरिता कोणते एकक वापरले जाते?
वातावरणातील सापेक्ष आर्द्रता मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते?
हृदयाच्या स्पंदनाचा आलेख करण्यासाठी कोणत्या उपकरणाचा वापर केला जातो?
ऐकण्याच्या शक्तीतील फरक ओळखण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते?
हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते यंत्र वापरले जाते?
विमानाचा शोध कोणी लावला?
सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध कोणी लावला?
पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता?
विजेच्या दिव्यात कोणत्या धातूचा वापर केला जातो?
घड्याळ दुरुस्त करण्यासाठी कोणता भिंग वापरला जातो?
सूर्यकिरण लहान भिंग असतील तर प्रकाशाची तीव्रता कशी असते?
शुद्ध सोने किती कॅरेटचे असते?
पृथ्वीच्या जवळचा वातावरणाचा थर कोणता?
थर वाळवंट कोणत्या खंडात आहे?
जगातील सर्वात लांब नदी कोणती?
पृथ्वीची त्रिज्या किती आहे?
पृथ्वीचा उपग्रह कोणता?
कोणता खंड काळा खंड म्हणून ओळखला जातो?
जगातील सर्वात लहान खंड कोणता?
जगातील सर्वात मोठा खंड कोणता?
जगातील सर्वात मोठा व खोल महासागर कोणता?
सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे?
जगातील सर्वोच्च शिखर कोणते?
भारतीय घटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात?
जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता?
भारतातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात लहान राज्य कोणते?
जगातील सर्वात लहान खंड कोणता?
चीन या देशाची राजधानी कोणती?
महाराष्ट्राची राजभाषा कोणती आहे?
सचिन तेंडुलकर कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती?
भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice Paper Pdf Download 👇
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.




