महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper-44

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव पेपर – 44 Quiz

🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 44

50 प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा

उत्तर पाहिले: 0 / 50
प्रश्न 1

संत गाडगेबाबा विद्यापीठ कोठे आहे?

प्रश्न 2

जगातील सर्वांत उंच धबधबा कोणता?

प्रश्न 3

महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती?

प्रश्न 4

जगातील सर्वांत खोल महासागर कोणता?

प्रश्न 5

श्री गजानन महाराज संस्थान शेगांव कोणत्या जिल्ह्यात आहे?

प्रश्न 6

पृथ्वीवर एकूण किती खंड आहेत?

प्रश्न 7

गव्हाचे कोठार कोणत्या देशास म्हणतात?

प्रश्न 8

जपान देशाची राजधानी कोणती?

प्रश्न 9

हिरवे सोने कशाला म्हणतात?

प्रश्न 10

महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी कोठे आहे?

प्रश्न 11

भारताच्या राष्ट्रध्वजाचे लांबी-रुंदीचे प्रमाण काय आहे?

प्रश्न 12

भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता?

प्रश्न 13

भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात?

प्रश्न 14

हिराकुंड धरण कोणत्या नदीवर बांधले आहे?

प्रश्न 15

ईडन गार्डन हे खेळाचे मैदान कुठे आहे?

प्रश्न 16

'जय जवान, जय किसान' हा नारा कोणी दिला?

प्रश्न 17

दिल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर बसलेले आहे?

प्रश्न 18

बंगालचे अश्रू कोणत्या नदीस म्हणतात?

प्रश्न 19

भारतातील सर्वांत मोठे नैसर्गिक बंदर कोणते?

प्रश्न 20

भारतातील पहिली अणुचाचणी कोठे घेतली?

प्रश्न 21

झोपाळ्याच्या हेलकाव्याला कोणती गती असते?

प्रश्न 22

गुरू या ग्रहाला एकूण किती उपग्रह आहेत?

प्रश्न 23

पृथ्वीचा परिवलन काळ किती आहे?

प्रश्न 24

सूर्याच्या सर्वांत जवळचा ग्रह कोणता?

प्रश्न 25

तांबे व जस्त यांपासून कोणते संमिश्रण बनवतात?

प्रश्न 26

होकायंत्रात कोणते चुंबक वापरतात?

प्रश्न 27

रक्तदाबाच्या विकारावर अत्यंत गुणकारी वनस्पती कोणती?

प्रश्न 28

अग्निबाणात इंधन म्हणून कोणता वायू वापरला जातो?

प्रश्न 29

हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू वापरला जातो?

प्रश्न 30

गुरांच्या गोठ्यात कोणत्या वायूचा वास येतो?

प्रश्न 31

बंदुकीच्या गोळ्या तयार करण्यासाठी कोणता धातू वापरतात?

प्रश्न 32

पाणी शुद्ध करण्यासाठी काय वापरतात?

प्रश्न 33

तंबाखूमध्ये कोणते विषारी द्रव्य असते?

प्रश्न 34

रबराच्या झाडापासून निघणाऱ्या द्रव्यास काय म्हणतात?

प्रश्न 35

सर्वांत हलका वायू कोणता आहे?

प्रश्न 36

माणसाच्या शरीरात रक्ताचे प्रमाण किती टक्के असते?

प्रश्न 37

मानवी शरीरात पाण्याचे प्रमाण किती टक्के असते?

प्रश्न 38

मानवामध्ये एकूण किती प्रकारचे दात असतात?

प्रश्न 39

सामान्य तापमानावर द्रवरूपात आढळणारा धातू कोणता?

प्रश्न 40

बेडूक, सॅलेमँडर, टोड हे प्राणी कोणत्या प्रकारात मोडतात?

प्रश्न 41

इस्रोने भारतात बनविलेला पहिला दूरसंचार उपग्रह कोणता?

प्रश्न 42

बंगालची फाळणी केव्हा झाली?

प्रश्न 43

डॉ. आंबेडकरांचे जन्मगाव कोणते?

प्रश्न 44

राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली?

प्रश्न 45

स्वतंत्र भारताचे शेवटचे व पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण?

प्रश्न 46

होमरूल चळवळ कोणी सुरू केली?

प्रश्न 47

भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?

प्रश्न 48

भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली?

प्रश्न 49

फाशीची शिक्षा कमी किंवा रद्द कोण करू शकते?

प्रश्न 50

'महाभारत' या महाकाव्याचा रचयिता कोण?

महादीप परीक्षा सराव Quiz • Practice Paper 44

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment