महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper-43

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव पेपर – 43 Quiz

🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 43

50 प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा

उत्तर पाहिले: 0 / 50
प्रश्न 1

व्यास त्रिज्येच्या किती पट असतो?

प्रश्न 2

त्रिकोणाच्या तिन्ही कोनांची बेरीज किती?

प्रश्न 3

एका कोनाचे माप 40° आहे तर त्याच्या कोटीकोनाचे माप किती?

प्रश्न 4

एका कोनाचे माप 70° आहे तर त्याच्या पूरक कोनाचे माप किती?

प्रश्न 5

रेषीय जोडीतील कोनाच्या मापांची बेरीज किती असते?

प्रश्न 6

समभुज त्रिकोणाच्या सर्व कोनांची मापांची बेरीज किती असते?

प्रश्न 7

काटकोन त्रिकोणात सर्वांत मोठा कोन किती अंशाचा असतो?

प्रश्न 8

एका कोनाचे माप त्याच्या कोटीकोनाच्या मापाच्या चौपट आहे तर कोटीकोनाचे माप काढा.

प्रश्न 9

…….. ही वर्तुळाची सर्वांत मोठी जीवा असते.

प्रश्न 10

चौकोनाच्या चारही कोनांच्या मापांची बेरीज किती असते?

प्रश्न 11

महाराष्ट्र राज्याची निर्मिती केव्हा झाली?

प्रश्न 12

महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत?

प्रश्न 13

महाराष्ट्रातील सर्वांत लांब नदी कोणती?

प्रश्न 14

महाराष्ट्राला किती कि.मी. सागरी किनारा लाभला आहे?

प्रश्न 15

महाराष्ट्रातील लाकडी खेळण्यांकरिता प्रसिद्ध ठिकाण कोणते?

प्रश्न 16

महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती?

प्रश्न 17

महाराष्ट्रात दीक्षाभूमी कोठे आहे?

प्रश्न 18

महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे आहे?

प्रश्न 19

पारस औष्णिक केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

प्रश्न 20

संत्र्याची बाजारपेठ कोठे आहे?

प्रश्न 21

वर्तुळाची त्रिज्या 10 सेमी असल्यास त्याचा व्यास किती?

प्रश्न 22

वर्तुळाचा व्यास 40 सेमी असल्यास त्रिज्या किती?

प्रश्न 23

वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असेल तर वर्तुळाच्या सर्वांत मोठ्या जीवेची लांबी किती?

प्रश्न 24

वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असल्यास परीघ किती?

प्रश्न 25

वर्तुळाची त्रिज्या 21 सेमी असल्यास वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

प्रश्न 26

वर्तुळाचा परीघ 154 सेमी असेल तर त्या वर्तुळाचा व्यास किती असेल?

प्रश्न 27

एका वर्तुळाकार क्रीडांगणाची त्रिज्या 49 मी आहे. क्रीडांगणाभोवती तारेचे पाच पदरी कुंपण घालण्यासाठी प्रति मी 50 रु. प्रमाणे किती खर्च येईल?

प्रश्न 28

वर्तुळाचा परीघ 44 मी आहे, तर त्याच वर्तुळाचे क्षेत्रफळ किती?

प्रश्न 29

अर्धवर्तुळातील कोन किती अंश मापाचे असतात?

प्रश्न 30

समभुज त्रिकोणाची परिमिती = ………….

प्रश्न 31

एस्किमो जमातीचे अस्तित्व कोठे आहे?

प्रश्न 32

झिया विमानतळ कोठे आहे?

प्रश्न 33

पीत नदी म्हणून कोणती नदी ओळखली जाते?

प्रश्न 34

सिंधू नदी कोणत्या दोन देशांतून वाहते?

प्रश्न 35

व्हेनेझुएला येथील जगप्रसिद्ध धबधबा कोणता?

प्रश्न 36

फ्रान्समधील प्रसिद्ध धबधबा कोणता?

प्रश्न 37

श्रीलंका हे बेट कोणत्या महासागरात आहे?

प्रश्न 38

बॅफिन बेटे कोणत्या महासागरात आहेत?

प्रश्न 39

झुलू जमातीचे अस्तित्व कोठे आहे?

प्रश्न 40

पिग्मी जमातीचे अस्तित्व कोठे आहे?

प्रश्न 41

भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या?

प्रश्न 42

ताजमहाल ही वास्तू कोठे आहे?

प्रश्न 43

भारताचे लोहपुरुष कोणाला म्हणतात?

प्रश्न 44

भारताचे ब्रीदवाक्य कोणते आहे?

प्रश्न 45

राष्ट्रध्वजाच्या सर्वांत खाली कोणता रंग असतो?

प्रश्न 46

महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात ‘पेंच राष्ट्रीय उद्यान’चा काही भाग आहे?

प्रश्न 47

भारताच्या शेजारी एकूण किती देश आहेत?

प्रश्न 48

गुजरात राज्याची मुख्य भाषा कोणती?

प्रश्न 49

जगातील सर्वांत मोठा पर्वत कोणता?

प्रश्न 50

भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?

महादीप परीक्षा सराव Quiz • Practice Paper 43

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment