महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper-48

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव पेपर – 48 Quiz

🌈 महादीप परीक्षा सराव पेपर – 48

पर्यायांशिवाय Quiz • स्वतः उत्तर लिहा • Show Answer

उत्तर पाहिले: 0 / 50
प्रश्न 1
‘रामायण’ कोणी रचलेला ग्रंथ आहे?
उत्तर: महर्षी वाल्मिकी
प्रश्न 2
‘भारूड’ लिहिणारे संत कोण?
उत्तर: संत एकनाथ
प्रश्न 3
पेशवाईचा शेवट कोणत्या वर्षी झाला?
उत्तर: १८१८
प्रश्न 4
आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे करण्यात आली?
उत्तर: सिंगापूर
प्रश्न 5
‘जय हिंद’ व ‘चलो दिल्ली’ या घोषणा कोणी दिल्या?
उत्तर: सुभाषचंद्र बोस
प्रश्न 6
राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले?
उत्तर: फैजपूर
प्रश्न 7
जातीभेद, धर्मभेद हे कृत्रिम आहे असे सांगणारा संत कोणता?
उत्तर: संत कबीर
प्रश्न 8
‘करेंगे या मरेंगे’ हा संदेश कोणी दिला?
उत्तर: महात्मा गांधी
प्रश्न 9
‘तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा’ असे कोणी म्हटले?
उत्तर: नेताजी सुभाषचंद्र बोस
प्रश्न 10
लालबहादूर शास्त्रीनी कोणता नारा दिला?
उत्तर: जय जवान जय किसान
प्रश्न 11
वाराणसी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
उत्तर: गंगा
प्रश्न 12
चहाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते?
उत्तर: आसाम
प्रश्न 13
मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: उत्तराखंड
प्रश्न 14
भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता?
उत्तर: एज्युसॅट
प्रश्न 15
भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या?
उत्तर: सरोजनी नायडू
प्रश्न 16
ताजमहाल ही वास्तू कोठे आहे?
उत्तर: आग्रा
प्रश्न 17
कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे?
उत्तर: लोणार
प्रश्न 18
भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता?
उत्तर: देवदार
प्रश्न 19
पाच नद्यांचा प्रदेश कोणत्या राज्याला म्हणतात?
उत्तर: पंजाब
प्रश्न 20
भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?
उत्तर: अरबी समुद्र
प्रश्न 21
मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: उत्तराखंड
प्रश्न 22
खजुराहोची सुप्रसिद्ध लेणी कोणत्या राज्यात आहेत?
उत्तर: मध्य प्रदेश
प्रश्न 23
कोलार ही सोन्याची खाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: कर्नाटक
प्रश्न 24
भारतातील सर्वात मोठे गोल घुमट कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: कर्नाटक
प्रश्न 25
भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता?
उत्तर: EDUSAT
प्रश्न 26
भारतातील सर्वात मोठे नदीचे खोरे कोणते?
उत्तर: गंगा नदीचे खोरे
प्रश्न 27
माऊंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: राजस्थान
प्रश्न 28
भारताचे ब्रीद वाक्य कोणते आहे?
उत्तर: सत्यमेव जयते
प्रश्न 29
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात कमी जंगलाचे प्रमाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: हरियाणा
प्रश्न 30
मिरचीचे सर्वाधिक उत्पादन घेणारे राज्य कोणते?
उत्तर: आंध्र प्रदेश
प्रश्न 31
राजीरप्पी धबधबा कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: गडचिरोली
प्रश्न 32
‘टारगेट प्लस’ ही योजना कशाशी संबंधित आहे?
उत्तर: निर्यात वृद्धी
प्रश्न 33
हिऱ्याच्या खाणी कोणत्या खंडात विपुल प्रमाणात आढळतात?
उत्तर: आफ्रिका
प्रश्न 34
कोणता धातू विजेचा सर्वश्रेष्ठ सुवाहक आहे?
उत्तर: तांबे
प्रश्न 35
प्रत्येक आर्थिक वर्षात ग्रामसभेच्या किमान किती सभा होणे बंधनकारक आहे?
उत्तर: किमान सहा
प्रश्न 36
आलमगीर ही उपाधी कोणी धारण केली होती?
उत्तर: औरंगजेब
प्रश्न 37
मानवी शरीरातील सर्वांत मोठे हाड कोणते आहे?
उत्तर: मांडीचे हाड
प्रश्न 38
कोणत्या मंत्रालयात विज्ञान ज्योती कार्यक्रमाची सुरुवात केली?
उत्तर: विज्ञान व तंत्रज्ञान विभाग
प्रश्न 39
कोणत्या दिवशी भारतात राष्ट्रीय उत्पादकता दिन म्हणून साजरा करतात?
उत्तर: १२ फेब्रुवारी
प्रश्न 40
टोकियो ऑलिंपिक स्पर्धेत अॅथलेटिक्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा खेळाडू कोण?
उत्तर: नीरज चोप्रा
प्रश्न 41
शरीराचे तापमान मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात?
उत्तर: तापमापी / थर्मामीटर
प्रश्न 42
हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के असते?
उत्तर: २१%
प्रश्न 43
वाळू वितळवून कोणता पदार्थ बनवला जातो?
उत्तर: काच
प्रश्न 44
माशाचे हृदय किती कप्प्यांचे बनलेले असते?
उत्तर: दोन
प्रश्न 45
वनस्पती तूप तयार करताना कोणता वायू वापरतात?
उत्तर: हायड्रोजन
प्रश्न 46
इस्रोचे मुख्य कार्यालय कोठे आहे?
उत्तर: बंगळूरु
प्रश्न 47
ताज्या संत्र्यामध्ये कोणते जीवनसत्व असते?
उत्तर: सी (क)
प्रश्न 48
पृथ्वीवरील सर्वात कठीण पदार्थ कोणता?
उत्तर: हिरा
प्रश्न 49
कावीळ हा रोग कोणत्या अवयवाशी संबंधित आहे?
उत्तर: यकृत
प्रश्न 50
पृथ्वीचा उपग्रह कोणता आहे?
उत्तर: चंद्र
सरावासाठी तयार केलेले Interactive HTML Quiz

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment