महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 37
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
🎯 महादीप परीक्षा सराव पेपर – 37
५० प्रश्न • पर्याय नाहीत • उत्तर लिहा आणि Show Answer दाबा
क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत लहान प्रशासकीय विभाग कोणता?
आयुष कवच अँप कोणत्या राज्याने लाँच केले?
आगा खान चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्यालय कोठे आहे?
श्री गुरू रामदासजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
कर्नाळा अभयारण्य महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
कोविड-१९ अँप कोणत्या राज्याने लाँच केली?
थॉमस चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?
व्हिटामिन बी चे आविष्कारक कोण आहेत?
‘शाळा’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
सोमनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे?
मांडो नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
दहिमोफिलिया रोगाचा वाहक / कॅरियर कोण आहे?
‘बलुतं’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे?
लावणी नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा दर किती वर्षांनी होतात?
‘ज्वाला आणि फुले’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
वैजनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे?
भरतनाट्यम नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
त्रिवेंद्रम आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
जीव विज्ञान शब्दाचा वापर सर्वप्रथम कोणी केला?
‘अमृतवेल’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
रामेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे?
कथकली नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
सरदार वल्लभभाई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
पेशीका सिद्धांताचे प्रतिपादन कोणी केले?
‘यमुना पर्यटन’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
काशी विश्वेश्वर ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे?
भांगडा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
वीर सावरकर आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
दर किती महिन्यांनी रक्तदान करता येते?
‘वाट तडविताना’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
केदारनाथ ज्योतिर्लिंग कोणत्या राज्यात आहे?
गरबा नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
गोपीनाथ बारडोलाई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे?
आशी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कधी झाला?
‘युगंधर’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
कथक नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
जगातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे?
इंदिरा गांधी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
स्वतंत्र भारताचे पहिले प्रधानमंत्री कोण होते?
‘महानायक’ या पुस्तकाचे लेखक कोण आहे?
घूमर नृत्य कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
जगातील सर्वांत मोठे वाळवंट कोणते आहे?
इंद्रावती राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
कोणाचा जन्मदिन बालदिन म्हणून साजरा करतात?
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks – Mahadeep Exam Practice Paper Pdf Download 👇
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.




