महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 112

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 112

महादीप परीक्षा सराव चाचणी – 112

एकूण 50 प्रश्न • पर्याय नाहीत • SHOW ANSWER क्विझ

प्रत्येक रांगेत एकच प्रश्न आहे. आधी स्वतः उत्तराचा विचार करा आणि नंतर SHOW ANSWER दाबा.
प्रश्न 1
1. फ्लोरोसंट पाईपमध्ये हवेतील कोणत्या वायूचा वापर होतो?
उत्तर: क्रिप्टॉन
प्रश्न 2
2. फ्लॅश फोटोग्राफमध्ये कोणत्या वायूचा उपयोग होतो?
उत्तर: झेनॉन
प्रश्न 3
3. जाहिरातीसाठी रस्त्यावरच्या दिव्यात कोणता वायू वापरला जातो?
उत्तर: निऑन
प्रश्न 4
4. वातानुकूलन यंत्र व रेफ्रिजरेटरमध्ये हवा थंड करण्यासाठी कोणता वायू वापरला जातो?
उत्तर: क्लोरोफ्लूरोकार्बन
प्रश्न 5
5. हवेतील कोणता वायू वनस्पती अन्न तयार करण्यासाठी वापरतात?
उत्तर: कार्बन डायऑक्साइड
प्रश्न 6
6. कोणत्या द्रावकाला वैश्विक विद्रावक म्हटले जाते?
उत्तर: पाणी
प्रश्न 7
7. खाद्यपदार्थ हवाबंद ठेवण्यासाठी कोणत्या वायूचा उपयोग होतो?
उत्तर: नायट्रोजन
प्रश्न 8
8. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे कोणता वायू शोषून घेतो?
उत्तर: ओझोन
प्रश्न 9
9. कुत्रा या प्राण्याचे आयुर्मान सर्वसाधारणपणे किती वर्षे असते?
उत्तर: १२ ते १८ वर्षे
प्रश्न 10
10. बाजूच्या इमारतीला आग लागली आहे, तर अग्निशामक दलाला कोणत्या नंबरवर फोन कराल?
उत्तर: १०१
प्रश्न 11
11. रुग्णवाहिका बोलविण्यासाठी कोणत्या नंबरवर फोन कराल?
उत्तर: १०२
प्रश्न 12
12. तापमान मोजण्यासाठी कोणते एकक वापरतात?
उत्तर: अंश सेल्सिअस
प्रश्न 13
13. वनस्पतीमधील पुनरुत्पादनाचे महत्त्वाचे अवयव कोणते आहे?
उत्तर: फूल
प्रश्न 14
14. वनस्पतीचे कोणते अवयव अन्ननिर्मिती, अन्नवहन व अन्नसाठा करते?
उत्तर: खोड
प्रश्न 15
15. पाण्याचा उकळणांक बिंदू व संघनन बिंदू कोणता आहे?
उत्तर: १०० अंश सेल्सिअस
प्रश्न 16
16. फ्रीजच्या फ्रीजरमधील हवेचे तापमान किती असते?
उत्तर: १०० अंश सेल्सिअस
प्रश्न 17
17. कोणत्या वनस्पतीच्या फुलाचा व्यास सुमारे एक मीटर असतो?
उत्तर: रॅफ्लेशिया अर्नोल्डी
प्रश्न 18
18. जगातील सर्वात लहान फूल असलेली वनस्पती कोणती?
उत्तर: वुल्फिया
प्रश्न 19
19. जे प्राणी जमिनीवर राहतात व हवेतही संचार करतात त्यांना कोणते प्राणी म्हणतात?
उत्तर: खेचर
प्रश्न 20
20. चीन या देशाची राजधानी कोणती?
उत्तर: बीजिंग
प्रश्न 21
21. जगातील सर्वात लहान महासागर कोणता?
उत्तर: आर्क्टिक महासागर
प्रश्न 22
22. जगातील सर्वात कमी लोकसंख्येचा देश कोणता?
उत्तर: व्हॅटिकन सिटी
प्रश्न 23
23. जगातील सर्वात लांब धरण कोणते?
उत्तर: हिराकूड धरण
प्रश्न 24
24. जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश कोणता?
उत्तर: सुंदरबन
प्रश्न 25
25. जगातील सर्वात लहान खंड कोणता?
उत्तर: ऑस्ट्रेलिया
प्रश्न 26
26. जगातील सर्वात मोठा खंड कोणता?
उत्तर: आशिया
प्रश्न 27
27. जगातील आकारमानाने सर्वात मोठा देश कोणता?
उत्तर: रशिया
प्रश्न 28
28. हजारो सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता प्रदेश ओळखला जातो?
उत्तर: फिनलँड
प्रश्न 29
29. अंदमान निकोबार द्वीपसमूह कोणत्या देशाचा भाग आहे?
उत्तर: भारत
प्रश्न 30
30. जगातील सर्वात खोल महासागर कोणता?
उत्तर: प्रशांत महासागर
प्रश्न 31
31. जगातील कोणत्या शहरास गुलाबी शहर म्हणून ओळखले जाते?
उत्तर: जयपूर
प्रश्न 32
32. मावळत्या सूर्याचा देश कोणता?
उत्तर: ब्रिटन
प्रश्न 33
33. भारतातील सर्वात मोठी मशीद कोठे आहे?
उत्तर: दिल्ली जामा मशीद
प्रश्न 34
34. साखर उत्पादनात भारतात प्रथम असलेले राज्य कोणते?
उत्तर: महाराष्ट्र
प्रश्न 35
35. भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते?
उत्तर: मुंबई
प्रश्न 36
36. नील क्रांती कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे?
उत्तर: मत्स्य उत्पादन
प्रश्न 37
37. कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: सिक्कीम
प्रश्न 38
38. भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती?
उत्तर: शताब्दी एक्सप्रेस
प्रश्न 39
39. भारतात सर्वात जास्त जिल्हे असलेले राज्य कोणते?
उत्तर: उत्तर प्रदेश
प्रश्न 40
40. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
उत्तर: व्योमेशचंद्र बनर्जी
प्रश्न 41
41. राजघाट कोणाचे समाधीस्थळ आहे?
उत्तर: महात्मा गांधी
प्रश्न 42
42. महात्मा गांधी यांनी भारतात केलेला पहिला सत्याग्रह कोणता?
उत्तर: चंपारण सत्याग्रह
प्रश्न 43
43. पुणे येथील मुलींची पहिली शाळा कोणी काढली?
उत्तर: महात्मा फुले
प्रश्न 44
44. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर: महात्मा फुले
प्रश्न 45
45. ‘शेतकऱ्याचा आसूड’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: महात्मा ज्योतिराव फुले
प्रश्न 46
46. आर्यसमाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर: स्वामी दयानंद सरस्वती
प्रश्न 47
47. आर्यसमाजाची स्थापना केव्हा झाली?
उत्तर: इ.स. १८७५
प्रश्न 48
48. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली?
उत्तर: स्वामी विवेकानंद
प्रश्न 49
49. ‘स्त्री पुरुष तुलना’ हा ग्रंथ कोणी लिहिला?
उत्तर: ताराबाई शिंदे
प्रश्न 50
50. भारत सेवक समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर: गोपाळ कृष्ण गोखले
शिक्षण विभाग प्राथमिक, जिल्हा परिषद यवतमाळ • सराव चाचणी 112

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment