महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 77

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव चाचणी – 77

महादीप परीक्षा सराव चाचणी – 77

50 प्रश्नांची रंगीत HTML क्विझ

दाखवलेली उत्तरे: 0 / 50
1. जगातील सर्वात लहान देश म्हणून कोणत्या देशाला ओळखले जाते?
उत्तर: व्हॅटिकन सिटी
2. उंटाची शर्यत हा खेळ कोणत्या देशाचा प्रमुख खेळ आहे?
उत्तर: सौदी अरेबिया
3. 5G सेवा सर्वात प्रथम कोणत्या देशाने सुरू केली?
उत्तर: दक्षिण कोरिया
4. जगात पहिले हृदय प्रत्यारोपण कोणत्या देशाने तयार केले?
उत्तर: भारत
5. हजार सरोवरांचा प्रदेश म्हणून कोणता देश ओळखला जातो?
उत्तर: फिनलँड
6. शिक्षक दिन : ५ सप्टेंबर :: राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस : ______?
उत्तर: ११ मे
7. बैसाखी : पंजाब :: ओणम : ______?
उत्तर: केरळ
8. 25 : 100 :: 53 : ______?
उत्तर: 225
9. वेगळा शब्द लिहा : आंबोळी, थालीपीठ, इडली, डोसा
उत्तर: थालीपीठ
10. आराध्यचा रांगेत पुढून १७ वा व मागून ८ वा क्रमांक आहे. अथर्वचा पुढून ६ वा क्रमांक असल्यास अथर्वचा शेवटून कितवा क्रमांक असेल?
उत्तर: १९ वा
11. elf : elves :: loaf : ______?
उत्तर: loaves
12. crabs : zoea :: hippopotamus : ______?
उत्तर: calf
13. Write synonym: considerate – ______?
उत्तर: thoughtful
14. Complete: United we stand ______?
उत्तर: divided we fall
15. A person who makes and repairs things made of iron is called ______.
उत्तर: blacksmith
16. वाक्यावरून म्हण लिहा : भित्र्या माणसावर अनेक संकटे कोसळतात.
उत्तर: भित्यापाठी ब्रह्मराक्षस
17. एक शब्द लिहा : हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत
उत्तर: आसेतुहिमालय
18. अलंकारिक शब्द लिहा : अगदी दुर्मिळ योग
उत्तर: पर्वणी
19. विरुद्धार्थी शब्द लिहा : सौंदर्य × ______?
उत्तर: कुरूपता
20. वाक्प्रचार लिहा : लष्कराच्या भाकऱ्या भाजणे
उत्तर: निष्कारण नको त्या उठाठेवी करणे
21. 24 च्या वर्गसंख्येला कितीने भागल्यास भागाकार 32 येतो?
उत्तर: 18
22. ∠ACD व ∠CPL हे रेषीय जोडीतील कोण आहेत. ∠ACD = 120° तर ∠CPL किती?
उत्तर: 60°
23. 600000 + 300 + 5 = ? येणाऱ्या विस्तारित रूपाची संख्या अक्षरी लिहा.
उत्तर: सहा लाख तीनशे पाच
24. 3/4 ÷ 3/2 = ?
उत्तर: 1/2
25. मोठ्यात मोठी तीन अंकी व लहानात लहान तीन अंकी संख्येचा फरक किती?
उत्तर: 899
26. स्वर्णिमजवळ 40 रुपये आहेत. 8 रुपयांना 1 आंबा या दराने अर्धा डझन आंबे घेण्यासाठी किती रुपये कमी पडतील?
उत्तर: 8 रुपये
27. 2, 3, 5, 7, 11 आणि 13 या सर्व ______ संख्या आहेत.
उत्तर: मूळ संख्या
28. 27307 या संख्येतील 7 च्या स्थानिक किमतीमध्ये कितीचा फरक आहे?
उत्तर: 6993
29. 10 व 20 यांच्या दरम्यान संयुक्त संख्या किती?
उत्तर: 5
30. 570 रुपयांची वस्तू 30% नफ्याने विकली तर त्या वस्तूची विक्री किंमत किती?
उत्तर: 741 रुपये
31. ऊर्जा निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थाला काय म्हणतात?
उत्तर: इंधन
32. आंबे पाडण्यासाठी भिरकावलेला दगड खाली जमिनीवर पडतो. हे कोणत्या बलाचे उदाहरण आहे?
उत्तर: गुरुत्वीय बल
33. पेट्रोल, डिझेल, नैसर्गिक वायू यांपासून मिळणाऱ्या ऊर्जेस कोणती ऊर्जा म्हणतात?
उत्तर: पारंपारिक ऊर्जा
34. पदार्थामधून वीज वाहण्याच्या गुणधर्माला काय म्हणतात?
उत्तर: विद्युतवाहकता
35. अन्नप्रकारानुसार मनुष्य प्राणी कोणत्या प्रकारात मोडतो?
उत्तर: मिश्राहारी
36. जलाशयातून होणारा पाण्याचा विसर्ग मोजण्याचे एकक कोणते?
उत्तर: क्युसेक
37. पेशींच्या समूहाला काय म्हणतात?
उत्तर: ऊती
38. लोहित रक्तपेशींची (RBC) निर्मिती कुठे होते?
उत्तर: अस्थिमज्जा
39. प्रकाशाच्या विकीरणासंबंधीचे संशोधन कोणत्या नावाने ओळखले जाते?
उत्तर: रामन परिणाम / रामन इफेक्ट
40. शरीरातील पेशींच्या अनियंत्रित विभाजनामुळे कोणता रोग होतो?
उत्तर: कर्करोग (कॅन्सर)
41. भारतातील सर्वाधिक साक्षरतेचे प्रमाण असणारे राज्य कोणते?
उत्तर: केरळ
42. तुम्हाला तुमच्या वयाच्या कितव्या वर्षी मतदानाचा अधिकार प्राप्त होतो?
उत्तर: 18 व्या वर्षी
43. पहिली भारतीय महिला वैमानिक होण्याचा मान कोणाला मिळाला?
उत्तर: सौदामिनी देशमुख
44. गोंडवनची राणी दुर्गावती यांचा जन्म कोणत्या घराण्यात झाला?
उत्तर: चंदेल / राजपूत घराणे
45. कोसल महाजनपदाची राजधानी कोणती?
उत्तर: श्रावस्ती
46. लोकांची कामे एकाच छताखाली व्हावीत म्हणून श्री अनिलकुमार लखीना यांनी सुरू केलेल्या योजनेस काय म्हणतात?
उत्तर: एक खिडकी योजना
47. ९६ वे अखिल भारतीय साहित्य संमेलन कोठे झाले?
उत्तर: वर्धा
48. महाराष्ट्राच्या सह्याद्री पर्वतात कोणती मृदा आढळते?
उत्तर: जांभी मृदा
49. महाराष्ट्रात ग्रामपंचायतीची किमान सदस्यसंख्या किती असते?
उत्तर: 7
50. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात?
उत्तर: उपराष्ट्रपती

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
‘विद्यार्थी’ हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे ‘महादीप एक संकल्प’ हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment