महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 68
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी – 68
महादीप परीक्षा सराव चाचणी – 68
सामान्य ज्ञान • एकूण 50 प्रश्न
उत्तर दाखवले: 0 / 50
1भारताची राजधानी कोणती?
उत्तर: दिल्ली
2भारतीय घटनेचे शिल्पकार कोणास म्हणतात?
उत्तर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर
3आकारमानात भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
उत्तर: सातवा
4भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेले आहे?
उत्तर: कर्कवृत्त
5भारतातील सर्वात कमी साक्षर असलेले राज्य कोणते?
उत्तर: बिहार
6भारतात एकूण किती राज्ये आहेत?
उत्तर: २८
7भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?
उत्तर: थर (राजस्थान)
8भारतातील सर्वात लांब लेणी कोणती?
उत्तर: अजिंठा
9भारतातील सर्वात लांब धरण कोणते?
उत्तर: हिराकुंड
10भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
11भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता?
उत्तर: वाघ
12भारताचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात?
उत्तर: मुंबई
13तामिळनाडूचा नृत्य प्रकार कोणता?
उत्तर: भरतनाट्यम
14सूर्य मंदिर कोठे आहे?
उत्तर: कोणार्क (ओरिसा)
15भारतातील प्रमुख अवकाशयान उड्डाण केंद्र कोठे आहे?
उत्तर: श्रीहरिकोटा
16भारतामध्ये घटनात्मकरित्या मान्यताप्राप्त भाषा किती आहेत?
उत्तर: बावीस
17भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते?
उत्तर: मुंबई
18कांचनगंगा हे उंच शिखर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: सिक्कीम
19जिल्ह्याचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
उत्तर: जिल्हाधिकारी
20मूलभूत हक्क एकूण किती प्रकारचे आहेत?
उत्तर: ६
21भारतातील सर्वात वेगवान रेल्वे कोणती?
उत्तर: शताब्दी एक्स्प्रेस
22उटी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: तामिळनाडू
23शांतिनिकेतनची स्थापना कोणी केली?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
24भारताची पहिली महिला राष्ट्रपती कोण होती?
उत्तर: प्रतिभाताई पाटील
25ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो?
उत्तर: साहित्य
26जोग/गिरीसप्पा हा धबधबा कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: कर्नाटक
27राजघाट कोणाची समाधी स्थळ आहे?
उत्तर: महात्मा गांधी
28भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते?
उत्तर: डॉ. राजेंद्र प्रसाद
29युवक दिन म्हणून कोणाचा जन्मदिवस साजरा करतात?
उत्तर: स्वामी विवेकानंद
30'तुम मुझे खून दो, मैं तुम्हे आजादी दूंगा' हा कोणाचा नारा आहे?
उत्तर: नेताजी सुभाषचंद्र बोस
31वाराणसी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
उत्तर: गंगा
32चहाचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते?
उत्तर: आसाम
33मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: उत्तराखंड
34भारताचा पहिला शैक्षणिक उपग्रह कोणता?
उत्तर: एज्युसॅट
35भारताच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण होत्या?
उत्तर: सरोजिनी नायडू
36ताजमहाल ही वास्तू कोठे आहे?
उत्तर: आग्रा
37कोणत्या सरोवराची निर्मिती उल्कापातामुळे झालेली आहे?
उत्तर: लोणार
38भारतातील सर्वात उंच वृक्ष कोणता?
उत्तर: देवदार
39पाच नद्यांचा प्रदेश कोणत्या राज्याला म्हणतात?
उत्तर: पंजाब
40भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे?
उत्तर: अरबी समुद्र
41माऊंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: राजस्थान
42भारताचे ब्रीदवाक्य कोणते आहे?
उत्तर: सत्यमेव जयते
43प्रसिद्ध लाल किल्ला कुठे आहे?
उत्तर: दिल्ली
44नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
45प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहे?
उत्तर: राकेश शर्मा
46राष्ट्रध्वजातील अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत?
उत्तर: २४
47भारतात सर्वाधिक तागाचे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर: पश्चिम बंगाल
48लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: महाराष्ट्र
49भारतातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते?
उत्तर: गुजरात
50भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग कोणता?
उत्तर: दिल्ली ते कोलकाता
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.