महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 63
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव चाचणी 63
महादीप परीक्षा सराव चाचणी 63
इतिहास भारताचा • एकूण 50 प्रश्न
उत्तर दाखवले: 0 / 50
1
नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी कुठे भारताच्या हंगामी सरकारची घोषणा केली?
योग्य उत्तर: सिंगापूर
2
महात्मा गांधीजींची हत्या कोणी केली?
योग्य उत्तर: नथुराम गोडसे
3
आर्य समाजाची स्थापना कोणी केली?
योग्य उत्तर: स्वामी दयानंद सरस्वती
4
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ग्रंथ कोणत्या भाषेतून लिहिला?
योग्य उत्तर: मराठी
5
तुकारामांच्या अभंगांचा संग्रह असलेल्या ग्रंथाचे नाव काय?
योग्य उत्तर: तुकाराम गाथा
6
शिवाजी महाराजांचा जन्म केव्हा झाला?
योग्य उत्तर: १९ फेब्रुवारी १६३०
7
शिवाजींनी स्वराज्याची प्रतिज्ञा कुठे केली?
योग्य उत्तर: रायरेश्वराच्या मंदिरात
8
शिवारायांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?
योग्य उत्तर: तोरणा
9
घोडखिंड कोणत्या नावाने इतिहासात प्रसिद्ध आहे?
योग्य उत्तर: पावनखिंड
10
शाहिस्तेखान पुण्यात कुठे मुक्कामी होता?
योग्य उत्तर: लाल महालात
11
शिवारायांचा राज्याभिषेक कोठे झाला?
योग्य उत्तर: रायगड
12
जैन धर्माचे पहिले तीर्थंकर कोण?
योग्य उत्तर: ऋषभदेव
13
त्रिपिटक या ग्रंथाशी संबंधित असलेला धर्म कोणता?
योग्य उत्तर: बौद्ध
14
‘वंदे मातरम्’ हे गीत असलेली बंगाली कादंबरी कोणती?
योग्य उत्तर: आनंदमठ
15
अजिंठा येथील चित्रामधून चित्रारलेल्या कथांचा प्रकार कोणता?
योग्य उत्तर: जातक कथा
16
महानुभव संप्रदायाचे प्रणेते कोण होते?
योग्य उत्तर: चक्रधर स्वामी
17
‘खुदा-इ-खिदमतगार’ संघटनेचे संस्थापक कोण?
योग्य उत्तर: खान अब्दुल गफार खान
18
१९७१ चे भारत-पाकिस्तान युद्ध किती दिवस चालले?
योग्य उत्तर: अकरा दिवस
19
‘चले जाव’ आंदोलन केव्हा सुरू करण्यात आले?
योग्य उत्तर: १९४२
20
कोणास आधी क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते?
योग्य उत्तर: वासुदेव बळवंत फडके
21
‘अभिनव भारत’ ही संघटना कोणी स्थापन केली?
योग्य उत्तर: वि. दा. सावरकर
22
१९७२ चा ‘सिमला करार’ कोणत्या दोन देशांदरम्यान झाला?
योग्य उत्तर: भारत-पाकिस्तान
23
मोहेंजोदडो संस्कृती कोणत्या नदीच्या खोऱ्यात सापडली?
योग्य उत्तर: सिंधू
24
आर्यांचा आधी ग्रंथ कोणता?
योग्य उत्तर: ऋग्वेद
25
सातवाहन राजांची राजधानी कोणती होती?
योग्य उत्तर: पैठण
26
‘मेघदूत’ हे काव्य कोणी लिहिले?
योग्य उत्तर: कवी कालिदास
27
प्राचीन काळात विदर्भात कोणाचे राज्य होते?
योग्य उत्तर: वाकाटक
28
भारताच्या पहिल्या जनगणनेत स्त्रियांचे (दरहजारी) प्रमाण किती होते?
योग्य उत्तर: ९४६
29
१९७३ चे चिपको आंदोलन कशासाठी होते?
योग्य उत्तर: वृक्ष तोड थांबविण्यासाठी
30
अणु स्फोट चाचणी निर्णय कोणी घेतला?
योग्य उत्तर: इंदिरा गांधी
31
इस्रोने भारतात बनविलेला पहिला दूरसंचार उपग्रह कोणता?
योग्य उत्तर: ॲपल
32
बंगालची फाळणी केव्हा झाली?
योग्य उत्तर: १९०५
33
डॉ. आंबेडकरांचे जन्म गाव कोणते?
योग्य उत्तर: महू
34
राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली?
योग्य उत्तर: १८८५
35
स्वतंत्र भारताचे शेवटचे व पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण?
योग्य उत्तर: चक्रवर्ती राजगोपालाचारी
36
होमरूल चळवळ कोणी सुरू केली?
योग्य उत्तर: अॅनी बेझंट
37
भारतीय घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
योग्य उत्तर: डॉ. राजेंद्र प्रसाद
38
भारतीय राज्यघटना केव्हा लागू करण्यात आली?
योग्य उत्तर: २६ जानेवारी १९५०
39
फाशीची शिक्षा कमी किंवा रद्द कोण करू शकते?
योग्य उत्तर: राष्ट्रपती
40
‘महाभारत’ या महाकाव्याचा रचिता कोण?
योग्य उत्तर: महर्षी व्यास
41
‘रामायण’ कोणी रचलेला ग्रंथ आहे?
योग्य उत्तर: महर्षी वाल्मीकी
42
‘भारूड’ लिहिणारे संत कोण?
योग्य उत्तर: संत एकनाथ
43
पेशवाईचा शेवट कोणत्या वर्षी झाला?
योग्य उत्तर: १८१८
44
आझाद हिंद सेनेची स्थापना कोठे करण्यात आली?
योग्य उत्तर: सिंगापूर
45
‘जय हिंद’ व ‘चले दिल्ली’ या घोषणा कोणी दिल्या?
योग्य उत्तर: सुभाषचंद्र बोस
46
राष्ट्रीय काँग्रेसचे ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन कोठे भरले?
योग्य उत्तर: फैजपूर
47
जातिभेद, धर्मभेद हे कृत्रिम आहे असा सांगणारा संत कोणता?
योग्य उत्तर: संत कबीर
48
‘करो या मरो’ हा संदेश कोणी दिला?
योग्य उत्तर: महात्मा गांधी
49
‘तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दूंगा’ असे कोणी म्हटले?
योग्य उत्तर: नेताजी सुभाषचंद्र बोस
50
लाल बहादूर शास्त्रींनी कोणता नारा दिला?
योग्य उत्तर: जय जवान जय किसान
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.