महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper-50

By shaleyupdate.in

Published On:

Mahadeep Exam Practice Paper
Join Now
WhatsApp Group 🙋 Join Now
Telegram Group 🙋 Join Now
महादीप तयारी 2025 🙋 Join Now

महादीप परीक्षा सराव पेपर – 50 Quiz

🌈 महादीप परीक्षा सराव पेपर – 50

पर्यायांशिवाय Quiz • स्वतः उत्तर लिहा • Show Answer

उत्तर पाहिले: 0 / 50
प्रश्न 1
भारतातील सर्वांत लोकप्रिय खेळ कोणता?
उत्तर: क्रिकेट
प्रश्न 2
औद्योगिक क्रांतीचा प्रारंभ कोणत्या देशात झाला?
उत्तर: इंग्लंड
प्रश्न 3
नर्मदा नदीच्या खोऱ्यात केंद्रित वस्ती आढळण्याचे कारण काय?
उत्तर: शेतीयोग्य जमीन
प्रश्न 4
महाराष्ट्राच्या उत्तर भागात कोणता पर्वत पसरलेला आहे?
उत्तर: सातपुडा
प्रश्न 5
भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते?
उत्तर: बेंगाल गॅझेट
प्रश्न 6
1802 मध्ये कोणत्या पेशव्यांनी इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला?
उत्तर: दुसरा बाजीराव
प्रश्न 7
भारताच्या आर्थिक विकासात कोणत्या मार्गांनी मोठ्या प्रमाणावर चालना दिली आहे?
उत्तर: लोहमार्ग
प्रश्न 8
भारतातील अणुशक्ती केंद्र कोठे आहे?
उत्तर: तारापूर
प्रश्न 9
लालबहादूर शास्त्री यांचा मृत्यू कधी झाला?
उत्तर: 11 जानेवारी 1966
प्रश्न 10
भारतातील सर्वांत मोठे धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर: भागीरथी
प्रश्न 11
मुंबईमध्ये 1853 या वर्षी पहिली कापड गिरणी कोणी सुरू केली?
उत्तर: कावसजी नानाभाय
प्रश्न 12
भारतात दर किती वर्षांनी जनगणना होते?
उत्तर: दहा
प्रश्न 13
भारत सरकारतर्फे रुपया हे चलनचिन्ह केव्हा जाहीर करण्यात आले?
उत्तर: 15 जुलै 2010
प्रश्न 14
आग्रामध्ये असलेल्या ताजमहालला बनवायला किती वेळ लागला होता?
उत्तर: 22 वर्षे
प्रश्न 15
सर्वांत तेजस्वी ग्रह कोणता आहे?
उत्तर: शुक्र
प्रश्न 16
पन्ना ही हिऱ्याची खाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: मध्यप्रदेश
प्रश्न 17
हस्तशुद्धी मोहिमेचा श्रीगणेशा कोणत्या शहरात झाला?
उत्तर: स्टॉकहोम
प्रश्न 18
दादरा आणि नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची राजधानी कोणती आहे?
उत्तर: सिल्वासा
प्रश्न 19
WHO चे पूर्ण रूप काय आहे?
उत्तर: World Health Organisations
प्रश्न 20
भारतातील सर्वोत्तम नैसर्गिक बंदर कोणते आहे?
उत्तर: मुंबई
प्रश्न 21
सुवर्णदुर्ग किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: रत्नागिरी
प्रश्न 22
शिवाजी विद्यापीठाचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर: कोल्हापूर
प्रश्न 23
सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
उत्तर: महाबळेश्वर
प्रश्न 24
शंकराचार्य द्वितीय यांच्या वडिलांचे नाव काय होते?
उत्तर: महेश्वर भट
प्रश्न 25
महाराष्ट्रातील जवाहरलाल नेहरू बंदर कुठे आहे?
उत्तर: न्हावाशेवा
प्रश्न 26
नौजवान भारत सभा ही संघटना कोणी स्थापन केली?
उत्तर: भगतसिंग
प्रश्न 27
सध्या महाराष्ट्रात किती जिल्ह्यात कौटुंबिक न्यायालये आहेत?
उत्तर: बारा
प्रश्न 28
महाराष्ट्राच्या समुद्रकिनाऱ्याची लांबी किती?
उत्तर: 720 कि.मी.
प्रश्न 29
भारतातून वाहणारी सर्वांत मोठी नदी कोणती?
उत्तर: गंगा
प्रश्न 30
गोबीचे वाळवंट कोणत्या प्रदेशात आहे?
उत्तर: मध्य आशिया
प्रश्न 31
रामोशी बांधवांना संघटित करून इंग्रजांविरुद्ध कोणी बंड केले?
उत्तर: उमाजी नाईक
प्रश्न 32
भारतातील कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणावर मिठाचे उत्पादन होते?
उत्तर: गुजरात
प्रश्न 33
गंगा नदीचा उगम कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: उत्तराखंड
प्रश्न 34
महात्मा गांधींना सर्वप्रथम महात्मा असे कोणी संबोधले?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 35
भारतातील सर्वांत लांब नदी कोणती?
उत्तर: गंगा
प्रश्न 36
भारतातील संस्थाने खालसा करणारा गव्हर्नर कोणता होता?
उत्तर: लॉर्ड डलहौसी
प्रश्न 37
भारतातील कोणते राज्य कडप्पाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे?
उत्तर: आंध्रप्रदेश
प्रश्न 38
केरळ व तामिळनाडू ही राज्ये कोणत्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत?
उत्तर: लवंग
प्रश्न 39
महात्मा गांधींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे कोणी संबोधले?
उत्तर: सुभाषचंद्र बोस
प्रश्न 40
भारतातील सर्वांत लांब समुद्रावरील पूल कोणता?
उत्तर: सी-लिंक वरळी-बांद्रा
प्रश्न 41
सावित्रीबाई फुले यांचा काव्यसंग्रह कोणता?
उत्तर: सुबोध रत्नाकर
प्रश्न 42
माजलगाव धरण कोणत्या नदीवर आहे?
उत्तर: सिंदफणा
प्रश्न 43
कोणत्या फळाची बी फळाच्या बाहेर असते?
उत्तर: काजू
प्रश्न 44
लोणार सरोवर महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर: बुलढाणा
प्रश्न 45
महाराष्ट्रातील सर्वांत लांबीची नदी कोणती?
उत्तर: गोदावरी
प्रश्न 46
आवळा या फळात किती बिया असतात?
उत्तर: एक
प्रश्न 47
भारताच्या तिन्ही सेना दलाचे प्रमुख कोण असतात?
उत्तर: राष्ट्रपती
प्रश्न 48
सर्वांत मोठे अंडे कोणत्या पक्ष्याचे असते?
उत्तर: शहामृग
प्रश्न 49
ब्राम्हो समाजाची स्थापना कोणी केली?
उत्तर: राजाराम मोहन रॉय
प्रश्न 50
नर्मदा व तापी नदीच्या दरम्यान कोणता पर्वत आहे?
उत्तर: सातपुडा पर्वत
सरावासाठी तयार केलेले Interactive HTML Quiz

प्रश्नपत्रिका Download ☝️


👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.

👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.

उत्तरपत्रिका Download ☝️

👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे.
'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.


👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

Leave a Comment