महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper – 49
🛩️🛩️🛩️ तयारी विमानवारीची…..
उतुंग भरारीची…… 🛩️🛩️🛩️
महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांच्या PDF डाऊनलोड करा 👇
महादीप परीक्षा सराव पेपर – 49 Quiz
🌈 महादीप परीक्षा सराव पेपर – 49
पर्यायांशिवाय Quiz • स्वतः उत्तर लिहा • Show Answer
उत्तर पाहिले: 0 / 50
प्रश्न 1
बखर हा इतिहास लेखनाचा प्रकार कोणत्या राज्यातील आहे?
उत्तर: महाराष्ट्र
प्रश्न 2
शिखांचा पवित्र ग्रंथ कोणता आहे?
उत्तर: गुरु ग्रंथ साहिब
प्रश्न 3
मेघदूत हे प्रसिद्ध काव्य कोणी लिहिले आहे?
उत्तर: कालिदास
प्रश्न 4
भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण?
उत्तर: श्रीमती प्रतिभाताई पाटील
प्रश्न 5
घोडखिंड लढविताना वीरमरण पत्करणारा शूरवीर कोण होता?
उत्तर: बाजीप्रभू देशपांडे
प्रश्न 6
शिख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु कोण होते?
उत्तर: गुरु नानक
प्रश्न 7
संभाजी महाराजांच्या पत्नीचे नाव काय होते?
उत्तर: येसूबाई
प्रश्न 8
अशोक स्तंभ कोठे आहे?
उत्तर: सारनाथ
प्रश्न 9
महाभारत हे प्रसिद्ध महाकाव्य कोणी लिहिले आहे?
उत्तर: व्यास ऋषी
प्रश्न 10
इस्लाम धर्माच्या प्रार्थना स्थळाला काय म्हणतात?
उत्तर: मशीद
प्रश्न 11
चुंबकीय सुई नेहमी कोणत्या दिशेला स्थिर राहते?
उत्तर: उत्तर-दक्षिण
प्रश्न 12
भारताचे पहिले अणुऊर्जा केंद्र कोठे आहे?
उत्तर: तारापूर
प्रश्न 13
आकाशात सोडलेली पहिली दुर्बीण कोणती?
उत्तर: हबल
प्रश्न 14
मिठाचे शास्त्रीय नाव काय आहे?
उत्तर: सोडियम क्लोराईड
प्रश्न 15
कोणत्या झाडापासून कात तयार करतात?
उत्तर: खैर
प्रश्न 16
सर्व प्रकारच्या ऊर्जेचा प्रमुख स्रोत कोणता आहे?
उत्तर: सूर्य
प्रश्न 17
सूर्यापासून येणारे अतिनील किरणे कोणता वायू शोषून घेतो?
उत्तर: ओझोन
प्रश्न 18
गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर: सर आयझॅक न्यूटन
प्रश्न 19
प्लॅस्टर ऑफ पॅरीस मध्ये कोणता धातू आढळतो?
उत्तर: कॅल्शियम
प्रश्न 20
सर्वात जास्त लोह कोणत्या भाजीत असते?
उत्तर: पालक
प्रश्न 21
सादिक अली खान कोणते वाद्य वाजविण्याकरीता प्रसिद्ध आहेत?
उत्तर: वीणा
प्रश्न 22
पं. शिवकुमार शर्मा हे कोणते वाद्य वाजविण्याकरीता प्रसिद्ध आहेत?
उत्तर: संतूर
प्रश्न 23
बिहू हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो?
उत्तर: आसाम
प्रश्न 24
पं. रविशंकर कोणते वाद्य वाजविण्याकरीता प्रसिद्ध आहेत?
उत्तर: सतार
प्रश्न 25
मामार्गोवा हे बंदर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: गोवा
प्रश्न 26
तापी नदीचा उगम कोठे आहे?
उत्तर: सातपुडा
प्रश्न 27
कांडला हे बंदर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: गुजरात
प्रश्न 28
कटक, संबलपूर शहरे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहेत?
उत्तर: महानदी
प्रश्न 29
काझीरंगा (एकशिंगी गेंडा) हे प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: आसाम
प्रश्न 30
विशाखापट्टणम हे बंदर कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: आंध्र प्रदेश
प्रश्न 31
माऊंट अबू हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: राजस्थान
प्रश्न 32
भारताचे ब्रीदवाक्य कोणते आहे?
उत्तर: सत्यमेव जयते
प्रश्न 33
प्रसिद्ध लाल किल्ला कुठे आहे?
उत्तर: दिल्ली
प्रश्न 34
नोबेल पारितोषिक मिळविणारे पहिले भारतीय कोण?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 35
प्रथम भारतीय अंतराळवीर कोण आहे?
उत्तर: राकेश शर्मा
प्रश्न 36
राष्ट्रध्वजातील अशोक चक्रामध्ये किती आरे आहेत?
उत्तर: २४
प्रश्न 37
भारतात सर्वाधिक तागाचे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर: पश्चिम बंगाल
प्रश्न 38
लोणावळा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?
उत्तर: महाराष्ट्र
प्रश्न 39
भारतातील सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेले राज्य कोणते?
उत्तर: गुजरात
प्रश्न 40
भारतातील सर्वात लांब विद्युत रेल्वे मार्ग कोणता?
उत्तर: दिल्ली ते कोलकाता
प्रश्न 41
भारतातील सर्वात कमी क्षेत्रफळ असलेले राज्य कोणते आहे?
उत्तर: गोवा
प्रश्न 42
गीतांजली या काव्यसंग्रहासाठी कोणाला नोबेल पारितोषिक मिळाले?
उत्तर: रवींद्रनाथ टागोर
प्रश्न 43
भारताचे पितामह कोणाला म्हणतात?
उत्तर: दादाभाई नौरोजी
प्रश्न 44
एका वर्षात जास्तीत जास्त किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार देता येतो?
उत्तर: तीन व्यक्ती
प्रश्न 45
राष्ट्रीय क्रीडा दिन भारतात कधी साजरा केला जातो?
उत्तर: २९ ऑगस्ट
प्रश्न 46
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते?
उत्तर: राजस्थान
प्रश्न 47
भारताच्या पश्चिम भागात कोणते राज्य आहे?
उत्तर: गुजरात
प्रश्न 48
भारताच्या सीमेला स्पर्श करणारे एकूण किती देश आहेत?
उत्तर: सात
प्रश्न 49
भारत देश कोणत्या कटिबंधातील देश आहे?
उत्तर: उष्ण कटिबंध
प्रश्न 50
द्रोणाचार्य पुरस्कार द्रोणाचार्यांच्या सन्मानार्थ कोणाला दिला जातो?
उत्तर: प्रशिक्षक
👉 महादीप परीक्षा सराव चाचणी | Mahadeep Exam Practice Paper 👇
👉 50 Marks - Mahadeep Exam Practice PaperPdf Download 👇
प्रश्नपत्रिकाDownload☝️
👉 विद्यार्थ्यांच्या सरावासाठी आम्ही 50 गुणांची चाचणी सुद्धा उपलब्ध करून दिली आहे.
👉 सराव चाचण्यांच्या प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिकांची पीडीएफ (PDF) सुद्धा आपल्याला मिळणार आहे.
उत्तरपत्रिका Download ☝️
👉 इयत्ता पाचवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना समोर ठेवून या चाचणीची निर्मिती करण्यात आली आहे. 'विद्यार्थी' हा या महादीप उपक्रमाचा केंद्रबिंदू आहे 'महादीप एक संकल्प' हा जिल्हा परिषद मार्फत राबविण्यात येणारा एक अतिशय महत्त्वकांक्षी उपक्रम आहे.
👉 या आमच्या सराव चाचण्यामध्ये मराठी गणित इंग्रजी विज्ञान इतिहास भूगोल बुद्धिमत्ता यासारख्या सर्व विषयांचा समावेश करण्यात आला आहे.